We are proud of u mam and 100 percent it is sure that you will be future member of legislative assembly from bhokar vidansabha we are with you
@PurbhajiJondhale
9 күн бұрын
वाह दामीनि ताई आपण आपले प्रखर विचार व्यक्त केले त्या बद्दल धन्यवाद व शुभेच्छा
@GopalSartape
9 күн бұрын
नक्कीच ताई तुम्ही 2024 मध्ये आमदार होणारच, तुमच्या पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🏻🙏🏻👍🏻
@aaojoinwithamittiwari8924
9 күн бұрын
We need Honest,Educated , And Mature leader like her, All the best 👍 People need leaders like her who can bring development Jai Maharashtra 🙏🏼
@meghrajchavan7543
7 күн бұрын
ताईना आमचा पाठींबा आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!
@Anuragsinghjunior
8 күн бұрын
Bharat ko aise young leaders ki zarurat hai
@govindshinde9839
9 күн бұрын
दामिनी ताई यांनी आज वसा उचलला आहे भोकर मतदार संघात त्यांनी ठरवलं आता,जण सेवा हीच ईश्वर सेवा.
@balajisuryatale3023
9 күн бұрын
अप्रतिम .
@user-zi5uk2wp3h
9 күн бұрын
दामिनी ताई तुमची मुलाखत पाहून असे वाटते तुम्हाला भोकर मतदारसंघा तील संपूर्ण जान आहे व तुमची गोर गरीबाची तळमळ आहे 🙏 काँग्रेस पक्षाने खरच तुमचे विचार केले पाहिजे 🇳🇪🇳🇪जय हो विजय हो
@balajisuryatale3023
9 күн бұрын
एव्हढे दिवस फॉरेस्ट खात्याची जमीन अशोकराव चव्हाण यांना माहिती नव्हती का?
@SureshPallewad-v9l
9 күн бұрын
जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम काम केल्यास त्याचा फायदा होईल
@madverse4007
9 күн бұрын
Damini tai can be a great leader
@govindshinde9839
9 күн бұрын
फिक्स आमदार इंजिनियर दामिनी ताई दादाराव पाटील ढगे भोकर मतदार संघाचे युवा उच्च शिक्षित नेतृत्व या मतदार संघाचा कसा विकास होऊ शकतो हे प्रखर मत दामिनी ताई यांनी आपल्या मुलाखतीतून व्यक्त केल्या आहेत
@user-uj9we8ts3c
9 күн бұрын
Fix amdar damini tai dhage only
@user-zi5uk2wp3h
9 күн бұрын
साहेबांनी तर नांदेड जिल्हा......
@surajpatilofficial2023
2 күн бұрын
Vadilanchi Punyayi baki kahi nahi😂😂😂😊😊
@VishalGirilive
8 күн бұрын
Aapl vay kay aapn boltoy konabadaal yach bhan asava
@VishalGirilive
8 күн бұрын
Srijaya Ashok chavhan 🚩
@movies_verse6490
9 күн бұрын
Shrijaya Ashok chavhan fix✨
@suj2706
9 күн бұрын
माझे बाबा सामाजिक कार्यकर्ते आहेत शालेय साहित्य वाटप करतात म्हणून तुम्हाला आमदार करायचे का..?? आमदार न होता पण सामाजिक कार्य करता येते ना जसे आता तुम्ही करत आहात... सर्व पैशाचा खेळ आहे पैसा आला की आमदारकीचे डोहाळे सगळ्यांनाच येतात.. भोकर तालुक्यातील मटके जुगार कचरा अस्वच्छता यासाठी कधी आंदोलन केले आहे का सर्व भावी उमेदवार स्वार्थी आहेत
@RanjanaShinde-l7z
9 күн бұрын
Are baba samajik karya aajpasun krt nahit 5 varsha pasun krt aahet gharaneshai ani dictatorship kuthe tre bund houn bhokar cha vikas zala pahije ya sathi nivadnuk ladvat aahet
@RanjanaShinde-l7z
9 күн бұрын
Bhau sgle kam karnya sathi tr nivadnuk ladvnyacha vichar kela aahe
@Mahadev-r6z
9 күн бұрын
मटकेबाजी म्हणत आहात ना तर तुम्ही मटकेबाजी पैश्यासाठी खेळता ना
@Mahadev-r6z
9 күн бұрын
आणि नीट वीडियो बघत जा नाहीतर स्किप करत जा
@Mahadev-r6z
9 күн бұрын
पैसे असून किती लोक लोकांना दान करतात कोणाकडून एक रुपया सुटत नाही पैसे असले तरीही मन फार मोठं लागत लोकांना मदत करायला
@santoshthamke6526
9 күн бұрын
हिच्या वडिलांनी आत्तापर्यंत चव्हाण साहेबांसोबत राहून फक्त स्वतःच घर भरलं आणि आत्ता ह्यांना शहाणपणा सुचत आहे😂
@Mahadev-r6z
9 күн бұрын
अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या फक्तजवळच्या लोकांना मोठं केलंय.आज कोणता स्थानिक लोक मोठा आहे.ते स्वतः च्या स्वार्थापोटी पक्षांतर करू शकतात तर असे भर्ष्टाचारी लोक दुसऱ्यांना काय मोठ करतील
@Mahadev-r6z
9 күн бұрын
अशोकराव चव्हाण हे त्यांच्या जवळच्या लोकांना मोठं करतात आतापर्यंत त्यांनी कोणत्या स्थानिक लोकांना मोठं केलंय जे स्वतः स्वार्थापोटी पक्षांतर करू शकतात असे लोक कोणाला काय मोठं करतील
@magreanandraorangrao3540
9 күн бұрын
चव्हाण साहेबांच्या सोबतच्या लोकांनी चव्हाण साहेबांचे घर भरले .
@user-uj9we8ts3c
9 күн бұрын
दादा आशोक चव्हाण हे काम देत नसतात ते आनलाईन पध्तीने टेंडर भरले जातात. ते काम PWD चे अधिकारी यांचा कडून नामांकित गुतेदार व त्यांचे पूर्वीचे कामे पाहून टेंडर दिले जातात .आशोक चव्हाणांनी या वषी॔ अधिकारांवर दबाव टाकून दादाराव ढगे यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
@pratikpatil6990
8 күн бұрын
चव्हाणांनी पाठीवरचा हात काढला की आले हे रस्त्यावर 😂😂😂
Пікірлер: 38