महिमानगड हा किल्ला सातारा शहरा पासुन ५५ km अंतरावार आहे मान तालुक्यातील या किल्यावर अनेक वास्तु आज देखिल आहेत गड़ावर टाके बारव काही प्रमाणात तट उपलब्ध आहे मारुती मंदिर देखील आहे त्याची अवस्था खुप बिकट आहे, काहि ठिकानी अतिक्रमण देखील आहे....
#rajdhani
#mahimangad
#man
#satara
#gadkille
#pakharu
#reels
#sahyadri
Негізгі бет महिमान गड़ावरिल अतिक्रमण 🥹🥹🥹
Пікірлер: 15