महिन्याचा किराणा कसा भरावा आणि साठवावा? सामान खराब होणार नाही पैशांची होईल बचत। store Monthlygrocery
किराणा सामान साठवणीच्या टिप्स। महिन्याचा किराणा कसा भरावा म्हणजे पैशांची बचत होईल/ Pantry Organizations
किराणा भरताना महत्त्वाच्या किचन टिप्स मराठीत :-
महिन्याचा किराणा भरत असताना काही गोष्टी आणल्या जात नाहीत तर काही जास्त होतात आणि खराब होतात.. त्यामुळे विनाकारण महिन्याचे बजेट कोलमडते.
या video मध्ये आपन पाहणार आहोत - महिन्याचा किराणा भरताना कोणती काळजी घ्यावी, कसे प्लॅनिंग करावे म्हणजे आपला वेळ वाचेल, पैशांची बचत होईल व सामान वाया जाणार नाही. किराणा भरताना यासाठी भरपूर टिप्स देण्याचा मी प्रयत्न केला आहे. अगदी लिस्ट कशी बनवायची इथपासून ते किराणा कसा साठवायचा म्हणजे बरेच दिवस अळी - जाळी, कीड न लागता टिकून राहील आणि कामे सोप्पी होतील.
#किराणाभरतानाकिचनटिप्स #महिन्याचाकिराणा
#सामानसाठवण्यासाठीकिचनटिप्स
#पदार्थख़राबहोऊनएम्हणुनकिचनटिप्स
#pantryorganization
#pantry
#monthlygtlrocery
#howtomanagemonthlygrocerybudget
#saritaskitchen
#saritadhomenlifestyle
#kitchentips
#किचनटिप्समराठीत
Негізгі бет महिन्याचा किराणा कसा भरावा आणि साठवावा? सामान खराब होणार नाही पैशांची होईल बचत। store Monthlygrocery
Пікірлер: 1,2 М.