संभाजी पाटील सर आणि सागर खुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं हे धुंदवडे शाळेचं लेझीम पथक अतिशय उत्कृष्ट सादरीकरण करून वातावरणात नवा जोश भरून टाकणारं आणि आपली मराठमोळी परंपरा जपत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करणारे हे पथक, यांचा खेळ सुरू झाला की शेवटपर्यंत जणू ध्यानच लागतं, खूपच जबरदस्त सादरीकरण असत विशेष म्हणजे इतरांपेक्षा वेगळे सादरीकरण असत आणि त्याला खूप सुंदर अशी साद घालते सागर सरांची हलगी... आ....हा ... कडक 🔥🔥
मो. 9096840461 , 8432898310
#gaganbawda #gaganbavdaexplorer #vj_patil_photography #explorer #village #viralvideo #lezim #लेझिम #video #maharashtra #kolhapur
Негізгі бет मैदान कोणतंही असो नंबर एक च्या दावेदार म्हणून नाव गाजवणाऱ्या या वाघिणी जय जिजाऊ लेझीम पथक, धुंदवडे.
Пікірлер: 2