खूप सुंदर कार्यक्रम. गुरूंबद्दल असणारा आदर,आत्मियता सारे काही भरभरून दिसले. गुरूंबद्दल किती बोलू आणि किती नको असा भाव आदित्य ओक यांच्या बोलण्यातून दिसून आला. गोविंदराव पटवर्धन यांच्याबद्दल खूपच रंजक माहिती मिळाली. त्यांचा थोरपणा या कार्यक्रमातून दाखवून दिल्याबद्दल सह्याद्री व आदित्य ओक यांचे धन्यवाद.
@chandrasekharrao9980
Күн бұрын
जन्मजात अलौकिक प्रतिभा ल्यायलेले थोर वादक व ऐक सतशील व्यक्तिमत्व. पं. गोविंदराव पटवर्धन. विनम्र अभिवादन 🌹🙏🌹 खूप छान कार्येक्रम धन्यवाद सह्याद्री 🌹🙏🌹
@geetadeshpande3342
Күн бұрын
🌹👌वा!वा!!हार्मोनियम वादक श्री गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्म शताब्दी वर्षात ,नांदी वादनातून अप्रतिम आदरयुक्त भावांजली❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏⭐️👌🙏
@prakashabhyankar6780
Күн бұрын
अप्रतिम! आनंदाश्रू तरळले. श्री.गोविंदरावांची पेटी अमर आहे. त्यांना गुरूस्थानी मानणाऱ्या सर्वांच्या हातून ती वाजतच रहाणार. श्री.जोशी, श्री.ओक तसेच श्री.पाध्ये यांचे सादरीकरण सुंदर! संबंधित सर्व सहभागी अभिनंदनाचे हक्कदार आहेत.
अतिशय उत्तम कार्यक्रम अप्रतिम विघ्नेश पण छान __झाले युवती,संवादिनीवर वाजवतो तो पण त्यांचाच शिष्य
@geetadeshpande3342
Күн бұрын
🌹🙏🌹👌मा. गोविंदराव पटवर्धन यांची पेटी ही “बोलणारी सुरेल”❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️💐
@relelata
Күн бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम झाला. It was a great tribute to पं. गोविंदराव पटवर्धन!
@DoordarshanSahyadri
Күн бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzitem.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@maheshrabade
21 сағат бұрын
भावपूर्ण आदरांजली 🎉🎉🎉🎉🎉
@rajanisabnis5215
9 сағат бұрын
सुंदर कार्यक्रम आदित्य ओक यांनी अतिशय सुंदर साध्या भाषेत गोविंदराव यांचे आयुष्य उलगडून दाखविले आहे. भाषेवर प्रभुत्व आहे.
@DoordarshanSahyadri
5 сағат бұрын
🙏 दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzitem.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@purushottamsolanke6868
Күн бұрын
Panditjinna janmashatabdhichya Hardik Subhechya
@DoordarshanSahyadri
Күн бұрын
🙏
@geetadeshpande3342
Күн бұрын
🌹👌बोटांबरोबर पदाचे शब्द सहज नाचत👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏⭐️❤️⭐️❤️⭐️
@DoordarshanSahyadri
4 сағат бұрын
🙏 दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzitem.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@wasudeonalkande7274
23 сағат бұрын
अप्रतीम वा खूपच सुंदर त्रुप्त झालो!
@DoordarshanSahyadri
4 сағат бұрын
🙏
@swatideshmukh5939
Күн бұрын
या कार्यक्रमामुळे विघ्नेश जोशीही गोविंदराव पटवर्धनांचे शिष्य आहेत हे समजले.
@DoordarshanSahyadri
Күн бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzitem.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@daheerjoshi4029
Күн бұрын
शक्य असेल तर पुढच्या कार्यक्रमात व्हिडिओमधिल साथसंगत करणा-या कलाकारांची ओळख करून द्यावी.
@adityaoke
Күн бұрын
सुरवातीला दिली आहे
@daheerjoshi4029
Күн бұрын
तुम्ही ज्या मधून मधून तुमच्याकडिल क्लिप दाखवता,त्यातील सहकलाकारांची नांवे सांगा असं माझे म्हणणे होते.तुमचे वडिल फक्त ओळखता येतात. अर्थात हा कार्यक्रम आधी रेकॅार्ड झाला असेल तर प्रश्नच मिटला.
Пікірлер: 26