कालच रोशन दादा च व्हिडिओ बघितलं आणि तुमची ओळखा झाली .आणि आज सकाळी तुमचा व्हिडिओ KZitem screen var aala . तुम्हाचा पण vlog बघून खूप छान वाटले . आणि तुमचा कांदेपोहे चा कार्यक्रम बघितलं.👍🎉💐
@nareshbedekar8383
7 ай бұрын
आम्ही येस महाराजा चे खूप जुने येस महाराजा फॅमिली मेम्बरेस आहोत तुझी आणि रोशन ची कांदे पोहे कार्यक्रम पाहिला आणि तुझा एक गावच्या मुला बोरबर लग्न करण्याचा निर्णय खूप भारी वाटलं भले तो पोस्टात कामाला आहे पण आज काळ गावच्या मुली गावी राहायला मागत नाही आणि रोशन खूप चांगला मुलगा आहे .
@ganeshvaje5262
7 ай бұрын
Congratulations vahini...yes maharaja family mde most welcome...kal ch bghtila video dada cha & aaj tumcha video...🎉once again congratulations 🎉 🥳🎇... From Chennai...
@harishpansare4245
7 ай бұрын
कालच रोशन चा yas महाराजा चॅनेल वर तुमच्या कांदा पोहेचा व्हिडीओ पाहिला. खूप छान जोडी .... Yas महाराजा फॅमिलीत Wel - Come 💐🌹 तुम्हा दोघांना पुढील भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा 💐🌹
@anitaanant92
7 ай бұрын
आता गावचे व्हिडिओ रोजच येतील अभिनंदन रोशन आणि आदिती
@surajveer3652
7 ай бұрын
Congratulations yes maharajachya family madhe swagat ahya tuze😊😊
@Ranvatathevloger5663
7 ай бұрын
कालच रोशन दादा चा video बघितला आणि आज तुमचा खूप छान वहिनी. या पुढे yes महाराजासाठी तुम्ही दोघे मिळून video बनवाल या साठी खूप शुभेचा🎉💐💐
@AkshayDhavade
7 ай бұрын
Congratulations vhini 🎉yes mharaja 🌴🌴chya family mdhe welcome tuz
Пікірлер: 62