कविता : मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही - वैभव जोशी
कवितासंग्रह - मी वगैरे
सादरीकरण - ओंकार करंदीकर
कधी कधी आपल्या आयुष्यात असा काळ येतो की, आपल्याला असं वाटतं की आपण नुसतंच जगतोय, नुसते दिवस ढकलतोय, पण त्याला काही अर्थ नाही किंवा जगण्याचं उद्देश्य काय ते कळतंच नाही. आपण स्वतःला जगापासून एकटं पाडतो. या जन्माबरोबर पुढच्या जन्माची सुद्धा धास्ती वाटते अशी अवस्था येते. अश्या या सगळ्या निराश विरक्त मानसिक स्थिती विषयी बोलणारी ही वैभव जोशी यांची अतिशय सुंदर कविता किंवा गझल.
#MarathiKavita # VaibhavJoshi #Poetry #ghazal
ही कविता जरूर ऐका, तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला काय अर्थ सापडला ते मला Comment करून जरूर कळवा.
विडिओ आवडला असेल तर नक्की Like आणि share करा.
माझं सादरीकरण आवडत असेल तर चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद.
Please click on this link to subscribe to my KZitem channel / @onkarkarandikar1086
I have recited another poem of Vaibhav Joshi, sharing the link below
• कविता: म्हणजे कसं की -...
I have also recited a beautiful poem by Spruha Joshi, sharing the link below:
• अजून आहे तिथेच राधा | ...
Негізгі бет मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही | Vaibhav Joshi | सादरीकरण - ओंकार करंदीकर | Marathi Kavita
Пікірлер