Presenting the video of the song "Majhi Baay Go by Toffee Remix", Enjoy and stay connected with us !!
Connect with Toffee Remix : 👉 / toffeeremix
♪ Mp3 Song Download Link ♪
www.mediafire....
Credits : 👇
Remixer : Toffee Remix
Video Editor : Saurabh SN
Original Credits : 👇
Song Title : Majhi Baay Go
Singers : Keval Walanj & Sonali Sonawane
Starring : Nick Shinde, Shraddha Pawar
Directed by Swapnil Patil
Project Head : Prashant Nakti, Rohit Jadhav
Creative Head : Bhushan Joshi & Rishabh Sathe
Lyrics & Music Compostion :- Prashant Nakti
Music : Prashant Nakti & Sanket Gurav
Music Arranged, Produced and Directed by Sanket Gurav
Mixing & Mastering : Keval Walanj & Sunil Mhatre
Recorded at PR Studio, Kamothe & W Keval Jaywant Studio
Recordist : Vishal Bhoir
Used Song lyrics In my track : 👇
मेरा रब हैं तू मेरा सब हैं तू
मैने आखों मे तुझको भिगोया हैं
इबादद तु इनायत तु
मैने साॅंसो मे तुझको पिरोया हैं...
गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली
Heart Beat वाढवते ही छोकरी
नखर्याची पोर माझ्या काळजान उतरली
फिदा मी झालो तिच्या रूपावरी...
गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली
Heart Beat वाढवते ही छोकरी
नखर्याची पोर माझ्या काळजान उतरली
फिदा मी झालो तिच्या रूपावरी
माझ्या पिरमान खोटपणा नाय गो
माझ्या पिरमान खोटपणा नाय गो
माझ्या काळजाचा तुकडा तु हाय गो...
माझी बाय गो... माझी बाय गो
सांग लगीन तु करशील काय...
माझी बाय गो... माझी बाय गो
तुला नवरी मी करणार हाय...
माझी बाय गो... माझी बाय गो
सांग लगीन तु करशील काय...
माझी बाय गो... माझी बाय गो
तुला नवरी मी करणार हाय...
फिलिंग माझे मनान हाय
सांगु कसा मी तुला ग बाय
माझ्या नजरेनी
जाणून घे या प्रेमाला...
तू माझे दिलान सजशील काय
प्रपोज Accept करशील काय
माझ Surname हा लावशील काय
तुझ्या नावाला...
तेरे पीछे हुवा मैं Psycho
तेरे पीछे हुवा मैं Psycho
तुझा हिरो मी Hi Fi गो...
माझी बाय गो... माझी बाय गो
सांग लगीन तु करशील काय...
माझी बाय गो... माझी बाय गो
तुला नवरी मी करणार हाय...
माझी बाय गो... माझी बाय गो
सांग लगीन तु करशील काय...
माझी बाय गो... माझी बाय गो
तुला नवरी मी करणार हाय...
माझ्या राजा र...
तळमळ ही तुझ्याशी लपवू कशी...
तुला नाय र... समजाची
माझी धड धड काळजाची...
माझ्या राजा र...
तळमळ ही तुझ्याशी लपवू कशी...
तुला नाय र... समजाची
माझी धड धड काळजाची...
बन Husband तु र माझा
तुझ काळीज मी चोरणार हाय
सोड सारे हे बहाणे
मला मिठीत घेशील काय
मला मिठीत घेशील काय...
तुझी बाय मी तुझी Princess
अवंदा लगीन तु करशील काय
तुझी बाय मी तुझी Princess
माझा नवरा तु होशील काय
तुझी बाय मी तुझी Princess
अवंदा लगीन तु करशील काय
तुझी बाय मी तुझी Princess
माझा नवरा तु होशील काय...
Enjoy & stay connected with us !
👉 Subscribe to Toffee Remix : / toffeeremix
👉 Follow us on Facebook : / toffeeremix
👉 Follow us on Instagram :
/ toffeeremix_
Thank You..
#Toffee_Remix
#MaziBayGo
#SonaliSonawane
#NadkhulaMusic
#PrashantNakti
#KevalWalanj
Негізгі бет Majhi Baay Go (Chillout Mix) - Toffee Remix
Пікірлер: 12