Presenting the video of the song "Majhi Jaanu by Toffee Remix", Enjoy and stay connected with us !!
Connect with Toffee Remix : 👉 / toffeeremix
♪ Mp3 Song Download Link ♪
www.mediafire....
Credits : 👇
Remixer : Toffee Remix
Video Editor : OTS Visuals
Original Credits : 👇
Song Title : "Majhi Jaanu" i.e "Mi Single 2.0"
Singers : Kunal Ganjawala & Sonali Sonawane
Starring : Nick Shinde, Ritesh Kamble, Gauri Pawar (Bindhast Mulgi), Aarya Kulkarni, Aditi Ingale & Vijay Sonawane
Composer & Lyrics : Prashant Nakti
Producer : Nikhil Namit & Prashant Nakti
Director : Swapnil Patil
Music Director & Lyrics: Prashant Nakti
Music Arranger, Producer & Controller: Sanket Gurav
Mix & Mastered @MixTune Music by W Keval Jaywant
Background Score & SFX: Sanket Gurav
Recordist : Rohan Tupe
Recording Studio : Elixir Studio
Guest Vocals : Keval Walanj
Audio Co-Ordinator : Vijay Sonawane
Workstation : Elixir Studio, Navi Mumbai
Live Banjo : Saurabh Mhatre (saulovely24)
Chorus & Backings : Naiteek Kharas, Sushant Gadwe & Pranav Chandorkar
Voice Over Artist : Pallavi Gangurde, Mansi Kavle
Record Label : Naadkhula Music
Used Song lyrics In my track : 👇
Eyeliner तुझ्या डोळ्यांचा..
Lipstick तुझ्या ओठांची..
बिंदी तुझ्या माथ्याची
मला पागल करतेय ग...
Eyeliner तुझ्या डोळ्यांचा..
Lipstick तुझ्या ओठांची..
बिंदी तुझ्या माथ्याची
मला पागल करतेय ग...
माझ्या आई बाबांना सांगणार हाय
पोर मला बघायची गरज नाय
आई बाबांना सांगणार हाय...
पोर मला बघायची गरज नाय..
पोरांनी तुमच्या लाखात एक सून
Choice केली हो...
तू बन माझी जानु मी तुझा मजनु ग...
तू बन माझी जानु मी तुझा मजनु ग...
बन माझी जानु मी तुझा मजनु ग...
बन माझी जानु मी तुझा मजनु ग...
आता धीर नाही धरवत पोरी
मला थोडी तू लाईन दे..
बोलु कसा सांग तुला तू नजरेनं समजून घे..
सारा मांडव हा सजवुया..
बँड बाजा हा मागवूया..
नाचत गाजत वरात आपली
गावामध्ये मिरवूया..
माझ्या दोस्ताना साऱ्या सांगणार हाय
वाहिनी तुमची Fix च हाय..
दोस्ताना साऱ्या सांगणार हाय
वाहिनी तुमची Fix च हाय..
लाखात एक जोडा गावात आपला
शोभून दिसतोय ग...
तू बन माझी जानु मी तुझा मजनु ग...
तू बन माझी जानु मी तुझा मजनु ग...
बन माझी जानु मी तुझा मजनु ग...
बन माझी जानु मी तुझा मजनु ग...
हाय पोर मी नखऱ्याची.. गोऱ्या गोऱ्या रंगाची..
गावात आता चर्चा हाय रं आपल्याच नावाची
बांधू गाठ ही जन्माची.. तुझ्या माझ्या पिरमाची..
बघ नंबर वन हाय जोडी राजा आपल्या दोघांची...
घाबरायची आता गरज नाय..
बिनधास्त जगाला सांगायचं हाय..
घाबरायची आता गरज नाय...
बिनधास्त जगाला सांगायचं हाय..
यंदाच्या वर्षी आपल्या दोघांचं
लगीन होईल रं...
मी तुझीच र जानु तू माझा मजनु र...
मी तुझीच र जानु तू माझा मजनु र...
तुझीच र जानु तू माझा मजनु र...
मी तुझीच र जानु तू माझा मजनु र...
Enjoy & stay connected with us !
👉 Subscribe to Toffee Remix : / toffeeremix
👉 Follow us on Facebook : / toffeeremixpage
👉 Follow us on Instagram : / toffeeremix_
Thank You..
#Toffee_Remix
#MajhiJanu
#SonaliSonawane
#KunalGanjawala
#NadkhulaMusic
#PrashantNakti
#NickShinde
#NickShinde01
#RiteshKamble
Негізгі бет Majhi Jaanu (Mi Single 2.0) - Toffee Remix
Пікірлер: 33