काष्टाच्या पादुका स्वामींच्या पायात स्मरणी हातात तुळशीची, हुरमोजी रंगाचा उंच मोती दाणा शोभत से
@sukantgholkar3326
17 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🚩🪔🔱🏹🌼🌷🏵️🌿🌸🌹
@ashwiniambekar3491
17 күн бұрын
बुवा नमस्कार, खूप सुंदर योग आला कीर्तन ऐकण्याचा खूप आनंद झाला . तोही श्रावण महिन्यात दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल.
@sukantgholkar3326
17 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🪔🌹🌸🌿🏵️🌷🌼🏹🔱🚩🙏
@varshasamangadkar1510
17 күн бұрын
shree ram jay ram jayjay ram. jay shree hanuman
@radhikamudholkar6070
16 күн бұрын
नमस्कार हे किर्तन कुठल्या ठिकाणी आहे, कळवल्यास प्रत्यक्ष श्रवणाचा लाभ घेता येईल.
@AdityaMahajan-dd3dl
17 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 2:10:49 जय जय रघुवीर समर्थ🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-op9en9cz5j
16 күн бұрын
🙏🙏🚩🕉️प्रणाम
@shalkisaraph6908
17 күн бұрын
कोटी कोटी प्रणाम
@sadashivdhanawde979
16 күн бұрын
किती दिवस आहे किर्तन
@laxmijangam6594
18 күн бұрын
SRI Rama samarth
@pushpasurse1565
18 күн бұрын
कौटी कोटी प्रणाम
@Manojmore09
17 күн бұрын
बुवांना नमस्कार, जय जय रघुवीर समर्थ
@pratibhanimbkar163
17 күн бұрын
श्री राम समर्थ
@be-you-forever
16 күн бұрын
What is your website?
@brahmadakave512
18 күн бұрын
Ram Krishna Hari....
@yogeshpvaidya
18 күн бұрын
रामकृष्णहरि
@SuchetaKhade
16 күн бұрын
🙏🙏
@kamalkulkarni5087
17 күн бұрын
नमस्कार बुवांना नृसिंह वाडीला तुमची श्री राम कथा झाली.त्याचा अल्पसा अनुभव घेता आला.खूप छान झाली कथा.तुम्हाला भेटायची ईच्छा होती.पण धाडस झाले नाही.
@dhananjayparulekar5953
16 күн бұрын
Please let me know actual address of mulund, where this kirtan is going on 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunitanaik5355
18 күн бұрын
Jay sadguru
@arunaagni2636
18 күн бұрын
सुयोग हॉल, संत ज्ञानेश्वर पदथ मुलुंड पूर्व, 6 मिनिटे चालत स्टेशन पासून.. जरूर यावे 🙏🏻
@pratibhapawar8344
18 күн бұрын
बुवा तुमचे प्रवचन पुणयात कुठेही असेलतर मला माहिती कशी मिळेल मला भागवत ऐकणयाची ओढ लागली आहे
@leelahasabnis4136
17 күн бұрын
नमस्कार आपणास गुरुजी
@user-ow9ck5kt6r
18 күн бұрын
छानच, 🎉नमस्कार
@AjitOak-il7tv
17 күн бұрын
सुयोग हॉल मुलुंड पूर्व संत ज्ञानेश्वर मार्ग पाच मिनिटावर आहे चालत. संद्याकाळी 6ते साडेअठपर्यंत. 4सप्टेंबर पर्यंत. जरूर या. जय जय रघुवीर समर्थ. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@sandeepapte5497
16 күн бұрын
Rsm Dasani chya paduka alya ahet ka?
@madhavmarathe6829
17 күн бұрын
सर्वांना वंदन
@rekhaprabhu8335
17 күн бұрын
🙏🙏🙏
@vinodinamdar6184
18 күн бұрын
Sri Ram Samarth. JAY Sadguru
@siagirls1546
18 күн бұрын
वा बुवांचा कीर्तन आम्हाला अगदी पर्वणीच आनंद आनंद आनंद स्वामी हो
@rekhaprabhu8335
17 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@AratiDhuri
18 күн бұрын
किती दिवस आहे अजून
@sayalirasal8501
17 күн бұрын
तीन सप्टें.
@vimalkale8960
18 күн бұрын
मुलुडला कोणत्या ठिकाणी पादुका आल्या अहेत पत्ता माहीत झालार बर होईल.
@bestisyettocome5907
17 күн бұрын
28 तारखेला.
@bestisyettocome5907
17 күн бұрын
सुयोग हॉल मुलुंड वेस्ट
@vimalkale8960
18 күн бұрын
धन्यवाद पत्ता कळवाल्याबद्दल
@yogeshpvaidya
18 күн бұрын
माउली, वेळ सांगू शकाल का ? अजून किती दिवस ?
@vikramphadke2159
17 күн бұрын
6 ते 8.30 अजून 5 दिवस
@susmitanijasure7355
18 күн бұрын
लाईव आहे का? वेळ काय आहे? प्लीज सांगा
@vikramphadke2159
17 күн бұрын
होय 6 ते 8.30
@sheetalpathare9103
17 күн бұрын
Address of this place please
@vikramphadke2159
17 күн бұрын
सुयोग हॉल मुलुंड पूर्व ज्ञानेश्वर मार्ग
@sandhyanimdeo2367
18 күн бұрын
कुठे चालु आहे 🙏🙏
@vikramphadke2159
17 күн бұрын
सुयोग हॉल मुलुंड पूर्व
@rutujatelang3986
18 күн бұрын
वेळ कितीची आहे प्लिज कळेल का?
@sayalirasal8501
17 күн бұрын
संध्या.सहा ते आठ
@Sujata_Thakoor
18 күн бұрын
सुयोग हाल मुलुंड पूर्व
@manshreesakpal1079
18 күн бұрын
मुलुंडला कुठे आहे 🙏🙏
@shrutib6278
18 күн бұрын
Suyog hall Mulund East
@user-st8kf6eu9k9
10 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ महाराज आपण आख्यान सुरू करत असताना एक चुकीचे वक्तव्य केलं, आणि ते तुम्ही करावं याचा मला खेद वाटतो. तो म्हणजे हिंदू हा शब्द प्राचीन नाही असा तुम्ही उल्लेख केला अपभ्रंश शब्दातून निघालेला शब्द आहे असं तुम्ही बोलले, कोणालातरी सिंधू शब्द बोलता येत नव्हता तो हिंदू म्हणत होता म्हणून तो हिंदू शब्द झाला. असं तुम्ही वक्तव्य बोलून गेले. पण आता विचार करण्यासाठी गोष्ट आहे तुम्ही ज्या थोर अशा भगवान श्रीधर स्वामी यांचा वारंवार कीर्तनात उल्लेख करत असतात, त्या श्रीधर स्वामींनी लिहिलेला आर्य संस्कृती तुम्ही वाचला नाही का? आर्य संस्कृती या ग्रंथांमध्ये हिंदू शब्दाविषयी त्यांनी जवळजवळ दोन पानं लिहिली आहेत . त्यात त्यांनी हिंदू शब्द हा अति प्राचीन आहे आणि तो वेदांमध्ये आहे पुराणांमध्ये आहे असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्या तिन्ही हिंदू शब्द हा कोणत्या कोणत्या ग्रंथांमध्ये आलेला आहे? याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे कालिकापुराण ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख आलेला आहे असं त्यांनी प्रमाण उपलब्ध केलेले आहेत, त्यामुळे हिंदू शब्द हा कुणीतरी दिलेला आहे अपभ्रंश आहे ही निव्वळ ब्राह्मक कल्पना आहे असं स्पष्ट श्रीधर स्वामी यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिले आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की त्या श्रीधर स्वामींचा उल्लेख तुम्ही सारखं करत असता त्या श्रीधर स्वामींचे हे ग्रंथ तुम्ही वाचले नाही का? एवढेच नाही तर आत्ताचे शंकराचार्य पदावर अधिष्ठित असणारे स्वामी निश्लानंद सरस्वती स्वामींनी पण सुद्धा यावर खूप काही लिहिले आहे गरो से को हम हिंदू है या ग्रंथांमध्ये ही त्यांनी अनेक प्रमाणात देऊन सिद्ध केले आहे की हिंदू शब्द अति प्राचीन आहे कुणीही दिलेला नाही. बाकी तुमची कीर्तना फार गोड असतात श्रवणीय असतात आणि मनाला आनंद देणारी असतात पण हे वक्तव्य तुमचे पूर्णपणे चुकले आहे हे श्रीधर स्वामी महाराज यांच्या ग्रंथातूनच सिद्ध होते, 🙏 जय जय रघुवीर समर्थ
@priyankachavan8250
18 күн бұрын
Address
@vikramphadke2159
17 күн бұрын
सुयोग हॉल मुलुंड पूर्व ज्ञानेश्वर मार्ग
@smitajadhav7533
18 күн бұрын
address?
@vikramphadke2159
17 күн бұрын
सुयोग हॉल मुलुंड पूर्व ज्ञानेश्वर मार्ग
@sharangbhagwat1242
18 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ. काही विशेष का ? दौरा आत्ता निघत नाही म्हणून विचारलं. असो असा दौरा निघत असेल तर आनंद आहे , इतर ठिकाणी सुद्धा असा दौरा आयोजित करावा म्हणजे समर्थ विचार अजून रुजत राहीलं.
Пікірлер: 116