गव्हाच्या पिठाचे मांडे
माझ्या माहितीनुसार गव्हाच्या पिठाचे मांडे हे दोन प्रकारे केले जातात.
1फक्त गव्हाच्या पिठाचे मांडे
2 पुरणाचे गव्हाच्या पिठाचे मांडे
मी या रेसिपीमध्ये गव्हाचे मांडे अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे हे सांगितले आहे.घरामध्ये खापराचा माठ किंवा मोठी कढई उपलब्ध नसेल, तर तुम्ही मोठ्या तव्यावर सुद्धा छोटे-छोटे मांडे बनवू शकता. ज्यांना मांडे बनवण्याची इच्छा आहे ते अशाप्रकारे मांडे बनवायला
शिकू शकतात.
तुम्ही लोखंडी तव्या ऐवजी मातीचा तवा देखील युज करू शकता मातीच्या तव्यावर मांडी चांगली बनतात आणि खाण्यासही चविष्ट लागतात.
रेसिपी आवडली असेल तर नक्की चैनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.
#shubhangisskills
#manderecipe
Негізгі бет Make Mande/Rumali roti at home in a simple way for beginners in Marathi | मांडे रेसिपी |
Пікірлер: 128