मखमली मोरपीस”या श्रुंखलेतील “कवितावाचन” या सदरात सुरेश शेठ लिखित शब्दझुला या संग्रहातील रचना “प्रत्येकाचा आपला शिवाजी” (भाग ८६)
६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ज्याने भारतात हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. हा ऐतिहासिक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला राज्याभिषेक सोहळा किंवा शिवराज्याभिषेक सोहळा असेही म्हणतात.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खेळलेले राजकारण आणि आजच्या काळामध्ये नेतेमंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी खेळत असलेले राजकारण हा विरोधाभास दर्शवणारी सुरेश शेठ यांची “प्रत्येकाचा आपला शिवाजी“ ही रचना.
#प्रत्येकाचा_आपला_शिवाजी#हिंदवी_स्वराज्य#छत्रपती_शिवाजी_महाराज#रायगड#शिवराज्याभिषेक#६_जून_१६७४#कविता#कवितावाचन#कथावाचन#मराठी_ललित_वाचन#निवेदन
Негізгі бет मखमली मोरपीस । कवितावाचन | शब्दझुला | भाग ८६ | प्रत्येकाचा आपला शिवाजी | सुरेश शेठ
Пікірлер