"गावठी भाषा, शहरी भाषा कोणी ठरवली? भाषा ही भाषाच असते."
असं परखड मत व्यक्त करणारे श्री. मकरंद अनासपुरे यांची हळवी बाजू आपल्याला TWIG Talks पॉडकास्टच्या या दुसऱ्या भागात बघायला मिळते. गावाकडून शहराकडे जाणाऱ्या मुलांचे प्रश्न, सोशल मिडिया मुळे बदलणारं जग, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असणाऱ्या नाम फाऊंडेशनचा उदय, यांसारख्या असंख्य सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आपली नर्मविनोदी शैली जपत अतिशय मार्मिक उत्तरं दिली आहेत.
मुलाखतकार : डॉ. प्रसन्न देवचके
मकरंद अनासपुरे यांच्यासोबतचा हा Twig Talks चा पहिला पॉडकास्ट नक्की बघा आणि अशाच भन्नाट Talks साठी आम्हाला Subscribe करा.
Follow Us On :
Facebook - / twig.marathi
Instagram - / twig.marathi
Twitter (X) - x.com/TwigMarathi
Mulakhat | Marathi Podcast | Comedy | Films | Marathi Movie | Interview | Makrand Anaspure | Naan Foundation | Nana Patekar
Негізгі бет Makrand Anaspure Podcast Part 2 | Interview | TWIG Talks | मकरंद अनासपुरे यांच्याशी दिलखुलास संवाद
Пікірлер: 43