मक्याच्या पिठाची राब बनवण्यासाठी लागणारी सामग्री खालील प्रमाणे आहे.
मक्याचे पीठ - अर्धी वाटी
तूप - १ टेबलस्पून
ओले खजूर - २ टेबलस्पून
बदामाचे काप - १ टेबलस्पून
पिस्ता काप - १ टेबलस्पून
काजू - २ टेबलस्पून
सुकं खोबरं किसून - २ टेबलस्पून किंवा ओले खोबरे सुद्धा चालेल
वेलची पूड - १/२ टीस्पून
पाणी - १ १/२ ग्लास
मीठ - चिमूटभर
#jayaskitchen #paramparik #traditional #traditionalfood #sweetdishrecipe #sweet #cornrecipes #corn
Негізгі бет मक्याच्या पिठाची राब
Пікірлер: 3