जय गजानन! मी ही महाराजांची भक्त आहे. मलाही त्यांनी अडचणी आणि संकटातून वाचवले आहे. ते भक्तांचे पाठीराखे आहेत. तुम्ही खूप छान अनुभव सांगितले. धन्यवाद.
@surekhakulkarni859
2 ай бұрын
श्री समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गण गण गणात बोते 🌹🙏🙏🌹 माझी आई माझे गुरू सर्व परीवाराला सासरच्या माहेरच्या लेकरांना सुखी ठेवा आशीर्वाद कायम राहुदया पाठीशी मला तर पदोपदी अनुभव आला आहे शब्दात सांगताना अपुर्ण पडतील किती महीमा वर्णू मी जय गजानन माऊली तुम्हीच आम्हा भक्तांची सावली गण गण गणात बोते 🌹🙏🙏🌹
@vai.vi.akantcreations
Ай бұрын
वाह! 🎉छान काकू!🎉 मस्त आपली श्री गजानन माऊली आहेच मुळी 🎉मवाळ 🎉 "भक्त प्रती पालक"👍🎉 त्यामुळे आपला आत्म विश्वास दुणावतोच!🎉 आनंदाने मन रमले बघा; तुमच्या स्वानुभवात!👍 तुम्हाला शुभेच्छा! 🎉
@priyajoshi8815
2 ай бұрын
श्री गजानन महाराज की जय
@sandhyakarve3510
2 ай бұрын
श्री गजानन जय गजानन 🎉
@learnwithneeta8785
2 ай бұрын
खूप छान अनुभव ताई तुमचे भाग्य थोर म्हणून तुम्हाला महाराजांचे दर्शन झाले. महाराज पाठीशी असल्याचा अनुभव मला पण आला आहे.आपली मनापासून श्रद्धा पाहिजे हे मात्र खरे
@vimalkale8960
2 ай бұрын
खुपच छान अनुभव होता श्रद्धा ठेव ली की अडचणी अलगच बाजूला होतात❤
@swatidhamane3666
2 ай бұрын
माझी पण खूप श्रद्धा आहे मलाही खूप अनुभव आलेले आहे जय गजानन गण गण गणात बोते
@malayasplanetoffunandmasti6471
2 ай бұрын
ताई ,महाराजांवर असलेली तुमची भक्ती अनन्य साधारण आहे. म्हणूनच महाराज तुमच्या पाशी आले .ताई तुम्ही खरोखरच धन्य आहांत .
@aartikavishwar2212
Ай бұрын
धन्यवाद ताई 🙏तुमचे अनुभव ऐकून श्रध्दा आणिक दुणावली.मी आणि माझे पती महाराजांचे खूप भक्त आहोत.संकटात त्यांनी हात दिला म्हणून आज आम्ही उभे आहोत.🙏🙏गण गण गणात बोते 🙏🌹🙏
@Aunty-acid3t
2 ай бұрын
गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरुते या श्रेष्ठ गजानन गुरूते तुम्ही आठवीत रहा याते🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌼🌸🌸🌺🌺🌺
@vinitajoglekar8933
2 ай бұрын
तुमचे अनुभव वाचून छान वाटले,मी पण बरीच वर्षं पोथी वाचते, जपही करते मलाही त्यांचे बरेच अनुभव आलेले आहेत, काही वेळा ते आपल्या पाठीशी उभे आहेत असे जाणवते अँ गण गण गणात बोते
@minakshiraut3155
2 ай бұрын
माझीही गजानन महाराजांच्या वर खूप श्रध्दा आहे.गणि गण गणात बोते.
@nishakottawar8262
2 ай бұрын
माझी बाबा वर श्रध्दा आहे, पन्नास वर्षे झाली बाबांच्या कृपेला आणि आशीर्वाद ला
@varshapathre4187
Ай бұрын
खरंच गजानन महाराजांनी दर्शन दिले ताई तुम्हाला 🙏🏻
@rekhaahirrao1476
2 ай бұрын
खरंच खूपच सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. मला तुमच्यासारखे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही पण स्वप्नात खूप वेळा दर्शन दिले आहे महाराजांनी पण मी ते महाराजच आहेत हे ओळखू शकले नाही. झोपेतून जाग आल्यानंतर लक्षात यायचे की ते महाराजच होते. आम्ही सुद्धा दरवर्षी सहपरिवार शेगावला जातो म्हणजे महाराजच ती वारी घडवून आणतात .त्यांच्या कृपेशिवाय काहीही शक्य नाही. 🙏🏻🌹 जय गजानन माऊली 🌹🙏🏻 गण गण गणात बोते 🌹🙏🏻
@ratnamalapatil1284
2 ай бұрын
जय गजानन माऊली खरच मला पन अनूभव आला महाराजांचा माझा मूलगा तेला नवीन जन्म मिळाला माझे पन पारायण सतत चालू असते गण गण गणात बोते
@vibhavariayarkar8752
2 ай бұрын
Mazehi khup anubhv aahet 1988 in madhe muliçhya lagnat te jeun gele jay jajanan mauli ashich krupechi sawli bhaktanwar asude
@vaijyantiurunkar8377
2 ай бұрын
ताई तुम्ही धन्य आहात प्रत्यक्ष माऊली आपणास भेटण्यास आल्या जय गजानन माऊली
@vidyaskitchen201
2 ай бұрын
माझी पण अशीच श्रद्धा आहे आज साधारण चाळीस वर्ष मी नियमित श्री गजानन विजय वाचतेय जय गजानन गुरू माऊली
@rajeshpharande5585
2 ай бұрын
खरोखरच खुपच अदभुत व सुंदर अनुभव. !! गण गण गणात बोते !! जय श्री गजानन माऊली !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏
@shailajagupte3401
2 ай бұрын
खुप छान अनुभव आणि साक्षात्कार ताई ! जय गजानन ! गण गण गणात बोते!🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@user-ud3gr5pk1x
2 ай бұрын
ताई स्वामी सेवा अशीच आहे आधी प्रचिती नंतर भक्ती🙏😇 जयजय अवलिया🎊🙏
@umavrajandekar5795
2 ай бұрын
श्री स्वामी गजानन महाराज की जय हो 🎉❤
@narayanpujar8965
2 ай бұрын
Khoop chaan , bhakti purna anubhav.
@latawath21
2 ай бұрын
Khup sundar anubhw jay gyaan shrey gjann
@sangitadube1054
Ай бұрын
श्री गजानन महाराज की जय गण गण गणात बोते
@vaibhavijoshi5812
Ай бұрын
Khupach sunder post, shri Gajanan jai Gajanan
@shraddhajoshi4114
15 күн бұрын
तुम्ही खूप भाग्यवान आहात ताई.
@leenashembavanekar4681
2 ай бұрын
Khup sundar 🙏🙏 shree gajanan jay gajanan
@umadandekar8219
2 ай бұрын
जय गजानन श्री गजानन जय गजानन महाराज 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@aparnabhalekar6396
3 ай бұрын
खूप छान. गण गण गणात बोते
@kalpanashinde7366
2 ай бұрын
खूप छान अनुभव आहे. जय गजानन गुरू गजानन 🙏🙏🙏
@aparnatalekar2043
2 ай бұрын
श्री गजानन जय गजानन गुरू गजानन मोरया
@kashinathbudhanale3099
2 ай бұрын
जय गजानन माऊली 🙏 खुप सुंदर आजी तुझा मुळे मी पण महाराज ची भक्त झाली आहे🙇🙇.
@suwarnapatarepawar8890
2 ай бұрын
Anubhaw kharcha khup khup masta hota.......II JAY GAJANAN MAHARAJ KI JAY II GANA GANA GANAT BOTE II❤🙏🌹🚩
@sanketbhamre8602
2 ай бұрын
Shree Gajanan Maharaj Ki Jai. Gan Gan Ganat Bote.
@ships6512
3 ай бұрын
Jay Gajanan! Shri Gajanan! Gan gan ganat bote..🙏🙏💐
@bhavnadamle9469
2 ай бұрын
खूपच छान अनुभव खरच महाराज सतत आपल्या सोबत असतात
@sharavaribedekar2140
2 ай бұрын
खुप छान शांता मावशी......जय गजानन श्री गजानन
@vibhavariayarkar8752
2 ай бұрын
Mi gajanan maharajanchi bhakt aahe maze pan khup anubhv aahet 1988 madhe mulichya lagnat te jeun gele.jay gajanan mauli ashich kripa bhaktanwar asude.
@user-dj5hv2rd9e
2 ай бұрын
खूप छान अनुभव ताई 🙏जय गजानन माऊली 🙏
@ManjushaBadarkhe-mo7ll
2 ай бұрын
ताई तुमचं बरोबरचं आहे महाराजाचां अनुभव येतातचं निष्ठा पाहिजे माझ्यावर ही कृपा महाराजाचींच आहे गणगण गणात बोते
@prachijayawant2184
2 ай бұрын
खुप छान अनुभव..तुम्ही भाग्यवान आहात कि साक्षात माऊलींचे दर्शन झाले. गण गण गणात बोते..
@shailajapandharkar2768
2 ай бұрын
गण गण गणात बोते !! गजानन महाराज की जय !!
@shankarjawanjal2918
2 ай бұрын
जय गजानन श्री गजानन मनात जे असल ते खरच आपण अनुभव तो
@vimalvarade1352
Ай бұрын
खूप छान अनुभव आहे गण गण गणात बोते 🙏
@Shree_a11
Ай бұрын
Shree swami gajanan maharaj🌼 🙏🌸🌺
@user-zq9uy4pi7x
2 ай бұрын
❤गनगन गणात बोते ❤ ❤जय श्री गजानन माऊली ❤
@rajeshvairale5464
Ай бұрын
जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते
@prashantk5462
2 ай бұрын
जय गुरू गजानन.
@nandakadam4850
Ай бұрын
गण गणात बोते गजानन महाराज की जय
@sandhyaeducationandenterta6871
2 ай бұрын
🎉🎉 Jai Gajanan Mauli 🎉🎉.Gan gan ganaat bote 🎉🎉🎉🎉
@manishakolhatkar2415
2 ай бұрын
Khupach sunder
@shraddhapisal9778
Ай бұрын
🙏श्री गजानन जय गजानन 🙏
@sunitapathak9161
3 ай бұрын
श्री गजानन जय गजानन जय गजानन माऊली खूप छान अनुभव 🙏🙏🌹🌹🙏
Пікірлер: 273