सगळं खरं आहे पण पुनम ताई तुझ्याकडे आली तुला घेऊन आली सलाईन लावलं बरं केलं पूनम ताई चा नाव घ्यायचं ना माझ्या बहिणी मी मला बरं केलं बहिणीने तर केलं ना पुनम ताई चे आभार मान एवढंच सांगायचं
@आव्या
3 күн бұрын
येवढ दुखण येतय तर तुम्हां लोकांच वजन का कमी होत नाही ...पैलवान दिसतासा 😂😂
@swami_sevekari16
4 күн бұрын
हाडाचे गोळ्यानी झोप लागती तोंड सुजते माझा गुडघा दुखतो त्यांच्या गोळ्या औषधाने मला सुद्धा झोप लागती
@gayatrisawant6134
3 күн бұрын
काय आईला मदत करु नकोस आई तुला कधी विचारत नाही तु आता काही पैसे देवु नकोस
@gayatrisawant6134
3 күн бұрын
आता तुम्ही दोघी बहिणी माहेरी काय देवू नका
@KavitaJadhav-ko5zz
4 күн бұрын
ताई मला पण चिकनगुनिया झाला आहे मला पण तशीच होते
@trishainnocentgirl.970
4 күн бұрын
Dharma badalala ka o tai
@pooja_742
3 күн бұрын
😂😂😂😂 धर्म बदली वाटत ह्या
@gayatrisawant6134
3 күн бұрын
पुनम काही बोलली तरी मनावर घेवु नको
@user-bm8ih7ux1w
4 күн бұрын
Tai tumhi faresh raha aani kamat man lava firaila java dughi baheni tevha tumhala bare vatel
Пікірлер: 14