दादा आई खूप छान आहेत त्यांना कधी सोडू नका कारण लोक नाव ठेवतात त्याच्या कडे लक्ष नाही द्यायचं खूप छान आहे तुम्हची family ❤️😍😘🤗💫
@ganesh.dhodiram.ganesh.dho8096
11 ай бұрын
दादा आई खूप छान आहेत त्यांना कधी सओडउ नका कारण लोक नाव ठेवतात
@kalyanigaikar8689
11 ай бұрын
अशी असावी आई ❤ खरच भाग्य आहे तुझ तुला एवढी छान सासूबाई मिळाली 😊
@mohinichaudhari6516
11 ай бұрын
आई तुमचे विचार खुप चांगले आहे तुम्ही परीवाला जोडुन ठेवणार❤
@arunavyavhare8111
11 ай бұрын
एकदम बरोबर ताई छान वीचार आहे तुमचे सगंळ्या नी तुमचा सारखे वीचार केला तर सगळ्यान चा संसार सुखाचा होईल
@deepali24690
11 ай бұрын
ब्लॉग छान होता .. आई व्हिडिओ जेवढं बोल्या तेवढे सर्व बरोबर आहे ...हा ब्लॉग फ्रँक म्हणून जरी टाकला तरी रियल मध्ये असे झाल म्हणून तुम्ही वेगळे राहतात असे वाटत ये...कारण एकदम सर्व बाप्पा वेगळा बसवला tyche रिझन दिले .पण सूनाचा बडे ला आई आणि बबड्या दोघे नव्हते..एकदम तुम्ही गायेब झाले ....म्हणून मला तर फ्रँक जरी सांगता तुम्ही तरी सर्व खरे झाले हे म्हणून तुम्ही वेगळे राहतात ....पण ठीक ये कसे रहा आनंदी रहा ....आणि आई चे एक एक वाक्य खरे आहे ....❤
@gajananlad7138
11 ай бұрын
आई साहेब अगदी बरोबर बोलली मला तर खरच धक्का बसला मला राहुल दादा चे आणि आकांक्षा वहिनी चे वाईट वाटत होते सुखी संसारा ला कुणाची नजर लागली पण आता कळले की तुमच्या सारखे सुखी कुटुंब या जगात नाही असेच आंनदी रहा 👌👌
@vishaldeshmukh380
11 ай бұрын
काकुची acting फार चांगली 😂👍 पण मला माहित होत की हा prank च आहे. वहिनी च हसू कळलं मला पण सांगायचं म्हणजे काकू नी जे freedom देतात ना तेवढं सर्वच सासू देत नाहीत काकू....... #Stay 2gether all family 😊
@sangitataiwankhede
11 ай бұрын
टेन्शन घेऊ नका ताई तुंम्ही छान संस्कार दिले मुलांना जे नालायक विचारांचे लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि अस प्रँक करू नका बाबा मला तर टेन्शन आलं होतं व्हिडिओ च्या सुरवातीला की खर्च तुमच्या घरात वाद चालू झाले की काय म्हणून
@shreyasutar2174
11 ай бұрын
मला वाटलंच होत फ्रॅंक होता कारण सुनबाई मधेच हसली होती खाली बघून ,आई लोकांकडे लक्ष नका देऊ लोकं काय मजा बघायलाच असतात कायम असेच एकत्र रहा हीच स्वामींना प्रार्थना🤗😘
@user-ti7wo8xx8i
11 ай бұрын
मी पहिल्यांदी सदस्य झालो मी व्हिडिओ बघितल्यावर अशी सासू सगळ्यांच्या घरात पाहिजे❤❤ लय भारी आई
@avinashvidhate3717
11 ай бұрын
अरे भावा आई जेव्हा वहिनी वर ओरडायला लागली ना stating ला तेव्हाच confirm झालं की हा प्रंक आहे म्हणून कारण तुझी आई कधी अस ओरडू शकत नाही ...❤❤
@akshaykamble7574
11 ай бұрын
पाठांतर वैगेरे काही नाही इतके दिवस आईच्या मनात जे साचले होते त्याचा खऱ्या अर्थाने उद्रेक चं म्हणावं पण आई शेवटी आईचं असते आपल्या मनातील भावना लेकरं च्या ब्लॉग द्वारे प्रकट केली व आम्हाला व लेकराला असं दाखवलं की आपण फ्रॅंक करत आहे म्हणजे लेकरू पण खुश आणि आई पण
@lovemyself1561
11 ай бұрын
😅😅😅
@nehalgaikwad6113
11 ай бұрын
Real aahe hai Pratek gharat hota as aani aai ni khup chan msg dila aahe aatyachya yuva mula mulinna Bcz atta chya mulinna freedom pahije asto So je ektra rahnyamadhe ji maja aahe ti vegla rahnyamadhe nahiye so Ek no msg dila aahe aai tumhi tysm 👍🏻🙏🏻
@avinashtotre4075
11 ай бұрын
तुम्ही गंमत केली आहे .पण ही आज सत्य परिस्थिती आहे
@akashsarwade1684
11 ай бұрын
आमचा वर कधीच prank कधीच होऊ शकत नाही मि तर पहिलच ओळखल होत जेव्हा आईने कैमरा कड़े बघितल होत तेव्हा समजल 😂
@user-do3sv5xn5i
11 ай бұрын
राहूल दादा मी खरं खुप घाबरले होते की आस खरं आहे का खोट दादा पण मला विस्वास आहे की तु आईला सोडून जाणार नाही आसच हासत राहा तुम्ही सगळे ❤❤❤❤❤
@avinashchavan3403
11 ай бұрын
फॅमिली ड्रामा करण्याच्या अगोदर स्क्रिप्ट नीट लिहा आणि अकटिंग नका करू हे दाखवून तुम्ही स्वतःचा आणि बायको ला वाऱ्या वरती शो करत आहात.... So please your personal life in private काही view साठी फालतू पणा नका करू
@rajpalb007
11 ай бұрын
आईचा डायलॉग मस्त होता..... रोहित्या बाहेर गेलाय येवुदे त्याला ठोकायला लावते..... लहान असला तरी....😂😂😂😂😂
@someshwarghumbre9273
11 ай бұрын
अरे आम्हाला विश्वास आहे आई सहेबावर की त्या आश्या बोलू शकत नाही त्यांनी वायनी ला मुली सारखं जपल❤
@sagarsamudre1962
11 ай бұрын
मला भीती वाटल म्हांटल तुम्ही गेले त परत येता का नाही आई च काय होईल पण नंतर प्रांक आईकल म माझ्या डोळ्यातून पाणी बंद झालं
@vaibhavshisode499
11 ай бұрын
डोळ्यात पाणी आले खरंच आई बोलत असताना.. पण खरंच असच चालू आहे समाजात सध्या.. सगळ्यात आवडलेला व्हिडिओ 👌👌
@short8867
11 ай бұрын
Prank aso kiva kay pan aii je bolle te 100% kharr hot sagal ❤👏😁
@kishorwalke6470
9 ай бұрын
Join family aste aai... आमची family आहे. आमच्या घरात. 20 मानस आहे...
@96kmarathavlogger46
5 ай бұрын
भावा जाम वाईट वाटत होत 😢 यार असं नको करू अशी वेळ पण तुमच्यावर येऊ नयेत भविष्यात तुम्ही खूप प्रगती करा खुप छान विडिओ होता आई पण खुप छान अन तुमची पण जोडी जाम भारी आहे 😂😅😂 असेच हसत खेळत राहा 😊😊😊🙈🙈 तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🌼🌼🥳🥳🌹🌹🌹
@vidyasalve4170
11 ай бұрын
aai chya bolnyatun samjt hot ki he natk ahe karn me pahilya pasun tumcha vlog bgte
@NargisPathan-v9x
11 ай бұрын
Arre ayy Bahu kasle bhile mi 😂😂😂😂😂 mla vatl ky hoyla laglay yanchya family madhe. 😢😢😢 asa kadhi suddha houn deu nko re mazi family 21 janachi aahe aani te he joint family aahe tya mule he sagl baghun mi khup bhile arre 😱😱😱🤗 khup bhile re mi shappath khup bhile mi pan plz asa kadhi suddha nko kru plz zzz❤❤❤❤
@mrunalpawar3462
11 ай бұрын
Dada tumchya full family che video bhagayla khup awdtat kakunche vichar khup chan ahet tumhi sagle video mde aslyavr bhagayla ajun majja yete plz dada ektr family che video takt ja.........🤩
@snehalhumbre958
11 ай бұрын
Prank chya nimmitane aai la je je bolaych te bolun zal
@nitadhale3081
11 ай бұрын
Comment bghun mla vatht hot ki as hou nahi shakt ya smart family madhe...mazi wish purn zal as kahihi zalel nahi ....thank you dada tai and aai love you. ... asle ghanerde comment karu nka. ......aai chi acting bhari dada tai mdhat hasle mla vathl hot last prank honar. ...
@Officialsudambade23
11 ай бұрын
अक्टिंग खूप छान जमली आई ला
@vijaykadam5809
11 ай бұрын
आम्हाला विश्वास होता अस काही होणारच नाही.....कारण एकंदरीत राहुल च्या आईचा स्वभाव पाहता ....अस वेगळे राहणारच नाही हे आधीच माहीत होत....त्यामुळे आमच्यावर तरी prank झाला नाही😂
@vandanadhavale4010
11 ай бұрын
❤❤❤
@ambikakamble3304
11 ай бұрын
Mast vlog zala 2 divas zal bghach mhnat hote pn kama mul vel ny bhetala heading bghun kharch vathal ki ky zalay ka Rohit dada kharch Ghar sudin जातोय Ky jari zal tari aasach hasat Raha he bappa cha aashirwad tuhmchya पाठीशी असो
@mrunali9231
11 ай бұрын
Aai साहेब तुमचा आवाज same maja आई सारखा ahy Ani vlog चालू झाल्यापासून जे बोललात ते same maje. आई च achach बोलतय....राग आल्यावर...proud of Pune...
भावा ती आई आहे तिला सगळे माफ असते तिला लगेच असे लगेच बोलू नको तिच्या मुळू जग पाहिलं 😔
@janhvinileshmodak
11 ай бұрын
Prank होता मी घाबरले हा पण मस्त hota😅😅 हा पण वाहीन 1no तू शांत बसलेली कारण आई. मुलाच्या मध्ये सेनेन कधी बोलू नये किती ही आपली चूक asle tare मस्त वाहिनी ❤❤
@ShivkanyaAsaramAkat
11 ай бұрын
तुम्ही जेव्हा एकच vlog टाकत होते तेव्हाही अडचण होती...... जे बोलत होते त्यांना....आता वेगळा vlog टाकत आहेत तेव्हाही अडचण आहे..... वागावं तरी कसं या जगा मधे...😅 तुमचा प्रत्येक vlog छानच असतो यात काहीच शंका नाहीं...❤️🤞 खूप छान आहे तुमची फॅमिली खूप म्हणजे खूप...🔥🔥
@vandanadhavale4010
11 ай бұрын
❤❤❤❤
@ShivkanyaAsaramAkat
11 ай бұрын
@@vandanadhavale4010 ❤️
@savitagodge6852
10 ай бұрын
आई असा व्हिडिओ नका बनवू.मी तर घाबरली होती.नंतर कमेंट वाचल्यावर समजले मी प्रंक आहे....आई लव यू मला तुम्ही खूप आवडता..बरका...मी पुण्याला आल्यावर नक्की भेट होईल ही आशा व्यक्त करते...नंतर हसू अले पणं. ❤️❤️❤️❤️❤️
@pratikshanikam6268
11 ай бұрын
Aai sorry me ekda tumhla negative comment keli hoti,pn tumcha ajcha bolnya mul tumhi mala chukich thraval me tumhla jas samjt hoti tya peksha kup changlya ahat tumhi ,prtyek ghrat ashi sasu asyel tr kontya ch ghrt bhandn honr nahi,aj pasun tumhi mazya favourite aaht love you,me tr tumcha premat ch padly❤
@vikastuppad6661
11 ай бұрын
Ek number prank 😂😂😂 कोण कोण व्हिडिओ शेवटपर्यंत बगीतलय
@voiceofwordshem32
10 ай бұрын
Ek no aai...tumhi bolalel ek ek vakya akhya maharashratalya aai Ani sasu Ani sunani samjun ghetle pahije
@omkarrangole9109
11 ай бұрын
तुम्ही एकत्र आहात हे ऐकूनच बर वाटलं अशेच कायम एकत्र My favourite family ahe tumhi sgle
@nutanpawar886
11 ай бұрын
Real dakhwa ....views sathi vedio kalun yeto ....nantr bolal sun changli aahe...kahi script banatat...ni swatach swatachi image kharab karata
@umanirval2699
11 ай бұрын
मला खुप वाईट वाटत होत आदी की पहीले आईनी खुप जीव लावला आता काबर असे भांडण😅
@rushali22
11 ай бұрын
आईला 1000% लाईक आई सारखी दुसरी कोणी नाही ..
@marathalkkkk
10 ай бұрын
सून छान आहे... गरीब आहेत स्वभावाने....बाप्पा blees you all फॅमिली.....
@sagarzine5223
11 ай бұрын
अरे राहुल भावा मला वाटल खरचं भांडण झाले मी २ मीनट खूप सीयस झालो होतो मस्त व्हिडोयो होतो 🥰
दादा सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओ बघत होते तेव्हा मला खरंच वाटला आई खरंच वाटलं पण नंतर कळालं की ते प्रँक आहे😂😂😂
@chaitrali_badve_
11 ай бұрын
Nice prank 😂dada and vahni ,kaku pan relatiy ahe kahi gharta ajun pan asa kaku😊nice vlog❤
@vikramnichitviogs5021
11 ай бұрын
बापरे मी तर घाबरलो होतो नक्की काय झाल पण तुम्ही सगळे असेच रहा😅
@dipujayu
11 ай бұрын
Khrch mst video.reality dakhvli tumhi.aai boltat te brobrch ahe
@anujasawant3444
11 ай бұрын
Tumi sagele lokaan kade laksha naka deuu tumchi family kup mast ahye .....sodun jauu naka tumi aaila
@user-cc5xw3fs6e
2 ай бұрын
खूपच चांगला व्हिडिओ आहे दादा असं नको करू भांडण दादा आणि ताई चांगली आहे आयबी चांगली आहे
@akashshiraskar3265
11 ай бұрын
Continue video takat ja na Bhava 💝
@ojasladkat5790
11 ай бұрын
Tumhi vegle nka hou but chn raha ani asi mhnte te aika tyat tumchach bhala
@vaishuhajare
11 ай бұрын
Scripted bolan hot aai ch hy survati la ch samjal..parnk ahe
@priyagawade8388
11 ай бұрын
नका रे अस करू मी तर घाबरले😂😂❤
@user-gz3yg6ml3i
6 ай бұрын
दादा मला आधीच माहित होत तुमचा प्रांक चालू आहे
@Miracle_686
11 ай бұрын
Camera koni lavala asel br 😝😝😝😝zoplya tyane ka bhandan krnri bai ne ka …ka tya bichari sunene 😂😂😂😂😂
@parshaGaming5551
11 ай бұрын
कोण कोण वाट बघत होत ब्लॉग ची 🤔♥️
@GaneshHegde-p8k
11 ай бұрын
मी
@ashwinikamble12045
11 ай бұрын
मी पण वाट बघत होते दादा वहिनी विडिओ खूप छान
@sachinkamble364
11 ай бұрын
Tu
@moochlovermaddy1594
10 ай бұрын
Mi purn comment chi vat bgt hoto scripted video chi😂
@SagarRajurkar-ob9dl
3 күн бұрын
आई बोले ते खर आहे राव ❤ nice video
@Shonapagare
11 ай бұрын
😂😂😂super but coment mi hi keli hoti ki gharat puja kiva san yeto tevha al family ektr asavi disavi ..purn ganpati madhe donhi vlog bghitle pn adhur adhur celibret vatal an vaihinina birthday la gift dil tithe rohit n mummy missing hotay birthday cha vlog mast asta zala so ektr jast karun san sajare kart ja asech ektr raha bappa so meny bless al of
@athan8557
11 ай бұрын
आई ऐक नंबर बोलते खर छान बोते
@khushideore9888
11 ай бұрын
अरे देवा मला वाटलं खरच झाले काय वाद तुमचे......🤭🤭🤭🤭🤭🤭😆😆😆😆
@shwetasatav7654
11 ай бұрын
Me kup ghabrle Rahul pn khrch Tumichi family kup mast a aai pn kup chan ahe ashech happy rha lokancha vichar kru nko lok bolayla lach astat
Aani mala mahitiy ki tumcha sukhi sansarat kadicha Ashi bhandan honar nahi aani mi devala prarthana 🙏 karto kadhi as hou naye konachi najar na Lago tumcha parivarala❤❤❤❤
@khushibhope25
11 ай бұрын
Amhi ajun pn ek aahe 2 sasu 2 sasre 4 dir 2 nanda ani amhi khush aahe majh lgn 3 vrsh jhal pn khup happy asto amhi ektr❤❤😅
हे सगळं खरं आहे पण तुम्ही बायकोचा वाढदिवस केला तेव्हा शॉप चे ओपनींग केला तेव्हा आई आणी रोहित दादा ला का नाही बोलावले शॉप ओपनींग ला बोलवायला तर पाहिजे होत आईला
@gopaldhande4754
11 ай бұрын
खुप छान एकटीग केली आईचे . एकपात्री नाट्यप्रयोग खुप छान झाला
@user-yy2sb5ny4b
11 ай бұрын
दाद्या विडीओ दररोज टाकत जा की किती दिवस झाले विङीओ ची वाट पाहत होतो
@mrunali9231
11 ай бұрын
आई साहेब मस्त vlog kup sunder 👌👌👌👌
@rajubali1725
11 ай бұрын
ताई तुम्ही खुप मोठया अँक्टर आहात
@dadaslife
5 ай бұрын
मला माहीती होते पहिल्यापासून आई ला मानाचा मुजरा .😂😂
@user-ed5rr5si6e
11 ай бұрын
व्हिडिओ पडलेला प्रत्येक प्रँक असतो रियालिटी कोणी दाखवू शकत नाही
@aishkanande8728
11 ай бұрын
Ky dada ky ghabrli mi as kru nka😮 sobat ch chan watata srvjn❤asa prank kru nko aai khup chan smjutdar ahe ❤lu tujhya family la nehmi sobat rahav hich iccha
@user-nk1lg2sh3e
11 ай бұрын
अरे रोहित मला आईचं मला विचार लय भारी वाटलं❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@yogeshbhusare6781
11 ай бұрын
अशीच बायको पाहिजे साधीच मस्त😍😍
@snehalpatil3298
11 ай бұрын
छान बोलतात आई.... बरोबर आहे त्यांचं.. आता तुमचं लग्न झालंय... सुनेने सुनेसारखं वागलं पाहिजे...
@sanketshirsath2877
11 ай бұрын
लय भारी व्हिडिओ आहे भाऊ आई-बाबाभाऊ आईभाऊ आई-बाबा एकदाच मिळतात परत मिळत नाही
@santoshpanchal102
11 ай бұрын
सुरुवाती ला खरचं वाटल मला. 😢पण देव करून अस होऊ नये... ❤
@someshwarghumbre9273
11 ай бұрын
अरे राहुल तू उठून गेला आणि नंतर वयनी तोडला हात लाऊन गेल्या तर आस वाटल की काही आनंदाची बातमी आहे का😊
@rahulyaedhe2872
10 ай бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी🙏
@sambrudhidaphale2719
11 ай бұрын
Aai asech sobat raha 2 ni mulana 2ni sunana ektra theva........ 🎉❤❤❤
@ruhiwagh2998
11 ай бұрын
Dada tu tashya comment la egnore krt jaa Baki tumchi family kharch khup chan ahe ani sobat rha kaym Baki vlog aadhi aavdla nhi but last la Samjl prank hota so br vatal🥰🫶
@ranimadane8140
11 ай бұрын
Khar actor tr aai ahe doghanpeksha....khupch khatarnak prank jhala....khar mi tr khup radat hote ata mi mnl purn bgav vedio mg comment krav...sgli comment krun bolat hoti pn mi kdhi comment keli ny karan mla mahit hot ki aakansha tshi nahi ti khedyatun ali ahe n sansarik ahe...kahi kamaninitta rahat asal he mahit hot..
@pratikshasurywanshi3837
11 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं की आई आस कास बोलेल पण भारी 😂😂
@push-by4qo
11 ай бұрын
Aai tumhi sagle barobar bolat ahat
@atultech2023
10 ай бұрын
प्रत्येक घरात होतं असं पण मला वाटलं होतं हे खोटं असेल
@swatiwarade77
11 ай бұрын
अरे मी कमेंट केले आणि लगेच स्टंट😊चं😂😅
@chetanaawar5525
11 ай бұрын
Chhan family ahe aai tumchi❤aasech happy raha😊
@revatinigade9419
11 ай бұрын
Dada tu bolnarychi saglychi tond band kelis ani ya vidio मधून एक changli gosht samjti ki apli family kadi aplya poracha vait vichar nhi karu shakt ... Ani mothi mans boltat te pan aplya changlyasathi ch boltat..
@dipujayu
11 ай бұрын
Khrch mst video.realtity dakhvli tumhi.aai boltat te brobrch ahe.
Пікірлер: 487