Malvan Homestay मालवण - वेंगुर्ला - श्री देव वेतोबा जत्रोत्सव, आरवली | Vetoba Jatra, Shiroda Vengurla | Konkan Coastal Ride Part 27
आज चा १२ व दिवस. दुपारी आम्ही होतो मालवण मध्ये सारा होम स्टे मध्ये. तेथून दुपारचे जेवण उरकून आम्ही निघालो वेंगुर्ला या ठिकाणी. संध्याकाळी पोचता पोचता उशीर झालं त्यामुळे वेंगुर्ला बंदरावर ना जात आम्ही हॉटेल शोधात पुढे निघालो. पुढे आनंदी होम स्टे म्हणून एक भेटले. तेथे आजचा मुक्काम करायचे ठरले. येथे येऊन समजले आज श्री देव वेतोबा जत्रोत्सव आहे. रात्री आम्ही गेलो वेतोबा मंदिरामध्ये. जत्रेत आपल्या youtube फॅमिली होती, थोडे फिरलो दर्शन घेतले. रात्री पालखी निघाली आणि मग आम्ही परत हॉटेल वर आलो. रात्री ३ च्या दरम्यान जेवलो आणि आम्ही झोपलो.
#MalvanHomeStay #VetobaJatra #VetobaJanmotsav #AanandiHomeStay
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
Video Date : 24 Nov 2022 | Konkan Coastal Bike Ride | Day 12
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
सारा होम स्टे, मालवण | Sara Home Stay, Malvan
Google Guide : goo.gl/maps/ve5758zktwdT5jkw6
Address : Sara Home Stay Opposite Maharaj Executive, near Shriniwas Petrol Pump, Malvan, Maharashtra 416606
Contact : Mr Sachin : 9422584014
वेतोबा मंदिर, आरवली | Shri Dev Vetoba Temple | Shiroda, Near Vengurla India
Google Guide : goo.gl/maps/WCxNpLqQUkza5RGN7
आरवली येथील श्री वेतोबाचे मंदिर हे मूलत: वेताळाचे मंदिर आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्यातील वेंगुर्ला - शिरोडा रस्त्यावर अरवली या गावाने वेतोबा (वेताळचे भौतिक रूप) हे स्वतःचे देव मानले आहे आणि फार पूर्वीच वेतोबा मंदिर हे भूत राजाला श्रद्धांजली वाहण्याचे ठिकाण म्हणून प्रतिष्ठित स्वरूपात उभारले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून यात्रेकरू वेतोबा मंदिरात परत ज्ञानाच्या धार्मिक मार्गाकडे जाण्याच्या किंवा भविष्यासाठी आशीर्वाद मिळविण्याच्या आशेने येतात.
मंदिरात प्रवेश करताच सुमारे सात फूट उंचीच्या श्री वेतोबाचे भव्य दर्शन घडते. एव्हढी मोठी मूर्ती क्वचितच पहावयास मिळते. श्री वेतोबाची मूर्ती पूर्वी फणशी लाकडाची होती. त्यामुळे या गावात बांधकामात व इतर व्यवहारात फणसाचे लाकूड वापरत नाही. कालांतराने १९९६ मध्ये भक्तांच्या साह्याने मूर्ती पंचधातूची करण्यात आली. श्री वेतोबाच्या हातात साडेतीन फूट लांबीची तलवार आहे. गावची ती रक्षक देवताच आहे. विशेष म्हणजे या देवास नवस म्हणून केळीचे घड आणि चपला वाहण्याची प्रथा आहे. सभामंडपात अशा मोठ्या आकाराच्या चामड्याच्या चपलांचा ढिगच पाहावयास मिळतो. गावात फिरण्यासाठी त्या देवाला वाहिलेल्या असतात. देवासमोर केवळ नवस म्हणून ठेवलेल्या चपलांचे तळ दुसर्या दिवशी झिजलेले आढळतात. श्री वेतोबाची यात्रा वर्षातून दोनदा कार्तिक वद्य पौर्णिमा आणि मार्गशिर्ष शुद्ध तृतीया या दिवशी भरते
A peculiar idol to the Hindu King of Ghosts demands fine leather footwear in exchange for warding off evil.
Aravali, a village in the region of Konkan, has taken Vetoba (the physical manifestation of Vetal) as its own god, and long ago erected the Vetoba Temple as more or less a place to pay homage to Ghost King himself in iconic form. Pilgrims from all over the world arrive at the Vetoba shrine in hopes of being guided back to the righteous path of enlightenment, or to seek blessings for the future.
Aanandi Home Stay & Restaurant, Bagkar Wadi - Arawali, Vengurla
Address : Bagkarwadi, Vengurla - Shiroda Rd, Vengurla, Maharashtra 416518 (Home Stay in Aravali, Shiroda, Vengurla)
Google Guide : goo.gl/maps/iffg53rNrx5GG6nk8
Contact : 9769947461 / 9673680535 / 9763225415
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Recipe Channel : / channel
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет Malvan Home Stay - श्री देव वेतोबा जत्रोत्सव | Vetoba Jatra, Shiroda | Konkan Coastal Ride Part 27
Пікірлер: 59