कोंबडी वडे पाहून तोंडाला पाणी आलं. खूप मस्त झालं होत. वड्याच्या पिठामध्ये कांदा ठेवतात ते माहीत नव्हतं. माझी आजी बोलली आम्ही कोळशा ठेवतो त्यावर वरून तूप टाकतो. दादा मस्त मस्त व्हिडिओ असेच बनवत रहा. ❤️❤️
@swatikadam3333
2 жыл бұрын
आईने खूप छान चिकन बनवले. तसेच कोंबडी वडे देखील अप्रतिम. 👌🏻👌🏻
@siddhusawant6628
2 жыл бұрын
मस्तच.....कोंबडी वडे म्हणजे मेजवानीच. दुसरी गोष्ट म्हणजे आईला चुलीजवळ जेवण करताना सिल्क ची साडी न नेसता काॅटनची साडी नेसण्यास सांग. आईला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.........
@MD-xu9vu
2 жыл бұрын
Chicken was very attractive, tempting and mouth watering. Hats off to your Mom. She is very hardworking. God Bless you all. 🙏🙏
@krishnanarsale7138
2 жыл бұрын
संदिप (सॅण्डि) चे विचार किती छान आहेत बघा, त्यांनी आपण केलेल्या कामाचं श्रेय पत्याला दिलं. म्हणाला आम्ही दोघांनी केलं. कमाल बुवा संदिप दादा तुझी. 👍👍👌👌💐💐
@sarjeraomali5985
2 жыл бұрын
Very nice coment👍👍🙏🙏
@maheshwaghare4082
2 жыл бұрын
Dandy 👍👍🌹
@javedpatankar8017
2 жыл бұрын
हाय अनिकेत, खूप छान, मालवणी कोंबडी वडे ची रेसिपी खूप छान होती. रेसिपी बघूनच वाटत होतं की जेवण खूपच छान झालेला असणार . वडे बनवण्याची पद्धत सरळ आणि सोपी होती. तुझ्या पप्पा साठी एक लाईक तर बनतोच....!!!
@krishnanarsale7138
2 жыл бұрын
कडईत वडा सोडल्यावर जो तेलाचा आवाज आणि वास ( वासाची फक्त कल्पना केली) ऐकुण मला सुध्दा तो काळ आईच्या हातच्या जेवणाचा आठवला. खुप छान वाटलं. असाच शीण असायचा घरात आई जेवण बनवत असताना. खुप खुप धन्यवाद तुम्हाला आई बाबा आणि तुला.
@rupalibugde3234
2 жыл бұрын
कोबडीवडे खुप छान मस्तच चिकन त्यापेक्षा भारी रस्सा त्यापेक्षा एकदम भारी बघुन तोंडाला पाणी सुटले खुपच छान कलर एवढा भारी आलेला प्रश्नच नाही खुप भारी एक नंबर विडिओ खुपच छान होता खुप भाटी👌👌👍👍👌👌
@meghagawde1153
2 жыл бұрын
व्वा अनिकेत गावठी कोंबडीचे चिकन बघून तोंडाला पाणी सुटले. गावी खाल्लेल्या चिकनची आठवण झाली. एक नंबर
@ravindrnathgosavi68
2 жыл бұрын
अनिकेत खूप दिवसांनी आईच्या हातची रेसिपी कोंबडी वडे बघायला मिळाली सगळेजण असेच आनंदी आणि सोयन रवा काळजी घेवा थंडी खुपच आसा बाकी देवळात काळजी आई पावनाईचा आशीर्वाद सदैव तुमच्या वर असुंदे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@vaishalikunte7629
2 жыл бұрын
वा काय मस्त तर्री (tarri) जाम भारी खरच अनिकेत आजचा बेत एकदम झकास 👌👌👌. अनिकेत मागे तु मालवणी मसाल्याच बोलला होता आई बनवणार आहे व मसाल्याचा business करणार आहे त्याचे काय झाले. (घरगुती मसाला). नक्की कळव. 👌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@nirmalapatil5727
2 жыл бұрын
मटणाला छान तर्रि आली होती ते बघुन तोंडाला पाणी आले,खुप छान.
@shridharvengurlekar8135
2 жыл бұрын
मस्त , आताच चिकन खावनं ईलय तरी चुलीवरचे कोंबडी वडे बघुन तोंडाक पाणी सुटला👌👌 1 नंबर
@vijaynarvekar6000
2 жыл бұрын
आमच्या तोंडाला पाणी सुटले.आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@saritadsouza9139
2 жыл бұрын
Ur mom is really very beautiful as well her smile lights up her face. Awesome cooking done.. 👍
@kinaresunila8812
2 жыл бұрын
मस्त video, वडे पीठ स्टील उभ्या ग्लास ने अथवा लाकडी दट्टयाने मळले तर हात भाजणार नाही..., आई बाबा फार प्रेमळ आणी careing आहेत.... छान संस्कार केले आहेत तुमच्यावर..
@bharatisukale5367
2 жыл бұрын
कोंबडी वडे मस्तच मेनू..... तोंडाला पाणी सुटले....👌👌🙏
@sanjaykelshikar7832
2 жыл бұрын
खुप सुंदर रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
@mayabandal4196
2 жыл бұрын
खरच ताट पाहून मन भरल नॉनवेज खात नाही म्हणून चिकन रेसिपी आवडली फक्त पण वडे पाहूनच तोंडाला पाणी सुटलं होतं व वडिलांना बरे नाही तरी आई बोलली तेल आणा किंवा वडे तळणे किती प्रेमाने केले ग्रेटच आहेत पप्पा तुझे व शहराचा काही विशेष केले तर व अचानक पाहुणा आला तर त्याला जेवतो का असे वरवर विचारले जाते पण तुमच्या कोकणी माणूस घरच्या सारखे हक्याने त्याला प्रेमाने खायलाच लावतो व त्याला आनंदाने जेवायला बसवतो स्वतः उपाशी राहिल पणत्याला पोटभर जेवू देईल हेच तुमच्या कडे पाहा़ला निळाले जराही आईने किंवी वडिलांवी राग किंवा ओरडले नाही तुझे कितीवेळा ऐनवेळेस मित्र येतात पण लगेच ताट तयार असते हेच पञ्याभाई साहिल विवेक किंवा अजून कुणीही असले तरीही हेच पाहिले संदिपला पाहूनआज आनंद झाला पण आईला हे सगळेकरताना दादाची किती आठवण येत असेल हे तुला आता नाही लग्न झाल्यानंतर तुही बाप झाल्यानंतर मुलासाठी घासही त्याला सोडून जातो का बध हे मुद्दाम लिहून पाठवले आईला वाढदिवसाची पार्टी देताना बोलला ना गावी देणार कारण आई मुंबईत जाणार व तू तिली चिडवतो तरी ती रागवत नाही हे आहे आईचे दोन्ही मुलांवर सारखेच प्रेम आई खूप छान व सुंदर दिसत आहे साडी मस्तच पञ्याभाई दर्शनासाठी धन्यवाद कोकणात आहात का मुंबईत गेला विसरू नका आम्हाला व्हिडिओ अप्रतिम 🙏🙏🙏😉 लिहिताना थोडे चूक झाली असून समजून घे स्वॉरी व शब्द चुकीचा अर्थ होईल जसे आईने किंवा वडिलांनी असे लक्षात घे रागवू नये 🙏🙏🙏😉
@varshanalavade2953
Жыл бұрын
Aai 👌......ekdum zanzanit,mast recipe.... Keep posting such delicious recipes....
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@kiranparab4570
2 жыл бұрын
Chan vlog kaki
@sheetalsurve518
2 жыл бұрын
आमच्याकडे वाड्याच्या पिठात कांदा किसून घेतात किंवा भात नरम शिजवून मऊ करून पीठ भिजवतात आणि मग कोळसा ठेवतात पीठ चांगले येते कोळश्या मुळे स्मोकिं फ्लेवर येतो छान लागतात प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते वहिनींनी सुद्धा छान केले कोंबडी वडे 1 नंबर👌
@kiranteke6278
2 жыл бұрын
मस्त बेत होता आजचा आई च्या हातचा जेवण 1नंबर आणि रोज vlog च्या सुरुवातीला चिनूला ला पहिला दाखवत जा बाबा मस्त आहे ती 😊👍
@mumbikergaming4589
2 жыл бұрын
दादा आजचा व्हिडिओ अजून नाही आला. त्यामुळे आता जुने व्हिडिओ पाहत आहे Fishing & Fishing idea ❤️❤️
@sumanmore6878
2 жыл бұрын
आई खूप avedeti रेसिपी शेअर केली आहे. Thanks अनिकेत 🙏👌🙏
आई आज खूपच भारी भन्नाट बेत 😋😋👌👍❤️🌹कोंबडी वडे लाजवाब तेही चुलीवर मस्तच 😊😋👌👌👍
@sunilraut3731
2 жыл бұрын
आजचा बेत खूप छान आईने छान बनवल कोबड्याच मटन रसा हा थंडीत हळदीचा बनवायचा सुप सारखा गरमगरम पिण्याकरता आम्ही तांदूळ व उडदाच्या डाळीचे वडे बनवतो आवडला विडियो स्याडी पण होता बरवाटल
@kalpanahande1844
2 жыл бұрын
यंदाची थंडीने बेदम दमवल अगदी घरोघरी झणझणीत गावठी कोंबडी वडेचा बेत लगबग सगळ्यांची सर्दी वर तोड्गाच असा. छान व झटपट अशीच रेसिपी आज मस्त होती. 🙏सगळे काळजी घ्या अन् सोईन राह. कोकण आपलोच असा. Love for 🐈Chinu 😍
@dattatraytungatkar7923
2 жыл бұрын
आई खूप छान हात बाजला तरी आनंदी असते गोड् आई 💐🙏 छान वीडिवो 💐🙏.
@shwetadukhande6160
2 жыл бұрын
खूप छान कोबंडी वडे विडिओ बघायला खूप मजा आली एक नंबर 👌👌😋😋
@seemashetye1837
2 жыл бұрын
खुप छान ⭐⭐⭐ मस्त Superb
@reshmasahani6779
2 жыл бұрын
कोंबडी वडे एक नंबर.... आई ग्रेट. 👌🏻
@anilsagvekar209
2 жыл бұрын
1 no कोंबडी वडे पण मिस u आजी
@rupaliinamke8041
2 жыл бұрын
अनिकेत तुझी आई खुप छान स्वयपांक बनवते त्या खुप गोड आहेत, तुमची टीम देखील मस्तच आहे. आजी कश्या आहेत
@sunitadaphale3505
2 жыл бұрын
कोंबडी वडे एक नंबर अनिकेत आई ही आईच असते आपल्या मुला साठी काही करू शकत 👌👌😋😋
@sushmashahasane8546
2 жыл бұрын
मटन वडे एकदम फक्कड.👌ताई तुम्हाला वाढदिवसाच्या आधीच हार्दिक शुभेच्छा.🌹🌹
@rajendrabhogte8286
2 жыл бұрын
चुलीवरच्या जेवणाची चव काही वेगळीच असते एकदम टेस्टी...😋😋🤩🤩
@pratibhakitchen1829
2 жыл бұрын
tumi mazya recipe che video pan baghata thanks 🙏🏻🙏🏻
@rajendrabhogte8286
2 жыл бұрын
@@pratibhakitchen1829 होय मी तुमचे रेसिपी चे व्हिडिओ कायम बघतो तुम्ही अपलोड केले की ताबडतोब..🙏
@sujatakarvekar7456
Жыл бұрын
Vade pithamadhe mit tikhat ghalat nahi ?
@hardikyashwantrao5781
2 жыл бұрын
Aai ek no resipi hoti Tumhala recipi banawatana bhaghun khup पेरना मिलते Thanks for that raacipi 😀🙏
@vanitasawant4486
2 жыл бұрын
Chan recepie
@chetanaapte464
2 жыл бұрын
Vidio khup chhan aahe aai ni must recipe dakhavali ti kharach sugaran aahe you are lucky
@MD-xu9vu
2 жыл бұрын
Happy Birthday Aai in advance. May God Bless you abudantly with good health.
@swarupachavan941
2 жыл бұрын
एक नंबर रेसिपी, तोंडाला पाणी सुटलं बघूनच 😋😋😋😋😋😋
@jayshreek4982
2 жыл бұрын
Aai Khup chan recepies 👌👌👌 Kamal bua Papapnchi👏👍👍Ajari ahet tari Aaila help karayala ale..aai khup lucky ahet👍👍👍😀
अनिकेत आईला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप shubhechya
@hrutujas6763
2 жыл бұрын
Mast , khup bhari distay kombdi vade
@sanjaydalvi8683
2 жыл бұрын
आजचा मेनू खरोखरच अप्रतिम होता त्याच्या मागे आईची मेहनत होती... माझे जेवण झाले होते तरी मला भूक लागली... आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... पप्पांना जरा आराम करायला सांग 🙏🙏🙏
Aniket Tu roj jevayala sarvana bolavatos aani tumhi party chi maja gheta the baghun khup chhan watat aani Tu n visarta patyala vichartos aaj kiti wajata uthalaas tevha patyane uttar n deta tyacha chehera baghnya sarkha asto Aai nehamich hasatmukh aste tumhala sarvana ekatra baghun khup chhan watat asech ekatra Raha
@roshanghadi5055
2 жыл бұрын
Khupach chaan recipe.. Khupach chaan Matoshree..God bless u
Ek number Video hota, Majha awadata vishay hota aaj ( Recipe).Happy birthday Aai in advance 🎂🎉🎊
@sandipkudle2607
2 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटले एकदम भारी रेसिपी आहे आम्ही पण आमच्या घरी बनवू खूप खूप धन्यवाद आई
@ganeshchavan128
2 жыл бұрын
काकू कोंबडी वडे एक नंबर 😋😋 आणि काका तुम्ही काळजी घेवा सोयीने रहावा 😍
@vedikagawade4433
2 жыл бұрын
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 Khup chan video ahe mla bharpur aavadla ani aai cha hatche kombdivade ek number mla maza pappa nchi aathvan aali 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@anitadsouza2214
2 жыл бұрын
Happy birthday Aunty in advance. God bless you with good health and happiness always. Aniket nice vade and chicken rassa. Just slurrpppp.....
@ruithakur5767
2 жыл бұрын
Wow 😋😋 ,gavi aale ke aai chya hatche kombadiwade nakki👍
Wow khupc Chan👌👌 aahe chicken vade Aniket mom is hardworking n samali
@soniahendricks85
2 жыл бұрын
Ek no hota Beth 😍😋👌🏻,bharich😍 kombadi vade ani gavti kombadicha rassa😋😋,tondak pani sutle bagun 😜. Papa weak distat ,aajar disun yeto cheherayavar, kalji gya😊
@sharmilafadte9261
2 жыл бұрын
Mast recipe 👌😋 kombdi vade wow khoopach chan video Taie blue sareet tumi faar chan disat hota 💕😍
Khup kantaloy tula bolavun....love from Radhanagari
@aishwaryadesai3975
2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेतच्या मम्मी साठी अशाच नेहमी हसत रहा
@anuradhaindulkar455
2 жыл бұрын
दादा कोंबड्याच्या सुक्क मस्तच😋😋कोंबडी वडे पण भारीच 😋😋😋आणि परत कोल्हापूरला आलात की या आमच्या कडे झणझणीत तांबडा पांढरा रस्सा प्यायला....तुमच्या आवडीची पुरण पोळी पण 😘
Пікірлер: 617