~~~~~~ डिस्क्रिप्शन मधे गाऱ्हाणे मराठी देवनागरी अक्षरात लिहून पण ठेवावे / दाखवावे हि विनंती , कारण ऐकताना फार फास्ट होते , त्यामुळे ज्यांना मालवणी भाषा पूर्ण समजत नाही , त्यांना वाचायला जमू शकेल म्हणून हि विनंती .
@ritusawant4955
3 жыл бұрын
गाऱ्हाणे एक नंबर!
@pravinparab9311
3 жыл бұрын
जबरदस्त खुप सुंदर गाऱ्हाणं घातलात
@Kokanatle_chavan
3 жыл бұрын
आजून गाऱ्हाणं विडिओ पाहायला नक्कीच आवडतील... शक्य असल्यास नवस,गाऱ्हाणं,असे कोकणी व्हिडिओ येऊ देत....
Пікірлер: 41