नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप .
हा व्हिडीओ तुम्ही पूर्ण पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातील खास रेसिपी बनवता येईल... 👍
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
एक ओला नारळ | coconut
दोन मध्यम आकाराचे कांदे | Two medium-sized onions
दोन मध्यम आकाराचे लसुन चे कांदे | Two medium sized garlic onions
दोन ते तीन इंच आलं | Ginger
चवीपुरतं मीठ | Salt
#कांदाखोबरंमसाला #MalvaniVatan
#KhobryacheVatan #मालवणीवाटप
तर हे साहित्य वापरून आपण Malvani Vatan 🥥 बनवणार आहोत... 😋
1) केळी आणि ड्रायफूड घालून बनवा असा शिरा की तो परत परत खावासा वाटेल | Sheera Recipe | Stynarayn Prasad
• केळी आणि ड्रायफूड घालू...
2) रोज भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशी भरली भेंडी करून बघाच | Bharli Bhendi
• खिचडी खाऊन कंटाळला असा...
3) असे फिश की हॉटेल मध्येही मिळणार नाही | Crispy Aani Unique Vegetable Paneer Fish Recipe |
• असे फिश की हॉटेल मध्ये...
4) पोहे खाऊन कंटाळला असाल तर बनवा Tasty And Healthy पोह्यांचे कुरकुरीत वडे | झटपट सकळचा नाष्टा |
• पोहे खाऊन कंटाळला असाल...
5) उपवासासाठी स्पेशल वरी तांदळाची खांडवी ( गोड ) | Upavas Special Khandavi
• उपवासासाठी स्पेशल वरी...
हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला 💬 कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर 👍 लाईक करा आणि आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत शेअर करा.
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणची कविता 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#MalvaniKavitaRecipes
Song Credits
Song: Chris Lehman - Flash (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link: • Video
Негізгі бет Malvani Vatan 🥥 | कोकणातील खास रेसिपी | ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप | या पद्धतिने बनवून पहा
Пікірлер: 144