व्वा..! वाह...!👌👌👍 खूपच अप्रतिम सुंदर काळजाला अलवार स्पर्शवून जाणारी...अशी नाविन्यपूर्ण मनाच्या गाभाऱ्यातूंन आर्त मुक्या अबोल वेदनेला हात घालून प्रसवलेली...भावार्थ असलेली उत्कृष्ट काव्यरचना आपण सादर केली आहे. ऐका स्त्री मनाची वेदना काय असते याचं चित्रण आपण या काव्यरचनेतून अलवार मांडले आहे. तिची स्वतंत्र जगण्याची इच्छा, त्यांच्यावर केलेला बंदिस्त आघात याचा सार या कवितेत पहायला मिळतो. आपल्या लिखाणात असलेली प्रगल्भता आणि सुजनशीलता याचा सिद्धहस्त कवयत्री चा उत्कृष्ट लिखाणाचा पैलू अनुभवायला मिळतो. आपण सादर केलेली काव्यरचना अगदी हृदयातून आवडली आपल्या रचनेचे जोरदार आभाळभर हार्दिक अभिनंदन!!!👌👌👍👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐😊
Пікірлер: 8