विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे. एका जुन्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळं संतापलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. तर, दुसरीकडं अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर कटकारस्थानांचे आरोप केले आहेत. या आरोपांना भाजपच्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा खोटं नरेटिव्ह पसरवण्याची सुरुवात झाली आहे. साहेबांची इको सिस्टिम पूर्णपणे अॅक्टिव्हेट झाली आहे, असा टोला वाघ यांनी शरद पवार यांना हाणला आहे.
#chitrawagh #bjp #manojjarangepatil #shyammanav #devendrafadnavis #sharadpawar #anildeshmukh #htmarathi
'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
Our KZitem Network:
Hindustan Times: / ht
HT Marathi: marathi.hindus...
Негізгі бет मनोज जरांगे आणि शाम मानव यांचं नाव घेत Chitra Wagh यांचा शरद पवारांवर निशाणा
Пікірлер: 12