ज्याला आपल्या मुलांचं हित हवय आपल्या घरातील महिलांची सुरक्षा हवी आहे आपल्या प्रॉपर्टीची देखील सुरक्षा हवी त्यांनी 100% मतदान हिंदुत्वाच्या मुद्द्यावर करावं आणि ह्यावेळेस मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊ नये 100% मतदान करावं कारण आपलं एक मतदान आपल्या मुलांचं भविष्य घडवत
@chandrakantkulkarni8989
5 сағат бұрын
मी आपल्या मताशी १०० टक्के सहमत आहे.
@sanjaybhalerao4346
5 сағат бұрын
महायुती फक्त🎉🎉
@ShalikAmbhore
4 сағат бұрын
मनोज दादा जरांगे पाटील तुमची पुडुण मागुन ठोकणार
@ShalikAmbhore
4 сағат бұрын
आणि हो फडणवीस आणि भाजपची जरा जास्तच
@ashishmarathe1401
3 сағат бұрын
Khayla gharat asel tr dharam a cha vichar Karu.
@shreepadabhyankar192
6 сағат бұрын
म्हमद जरासंधा ला फार महत्व देऊ नये
@janardhangawand9051
7 сағат бұрын
Devendraji Zindabad
@KavitaPatil-b6d
7 сағат бұрын
जरांग्या ने उमेदवार उभे करावेच , मजा येणार लिहुन घ्या
@jaimaharashtra5327
5 сағат бұрын
Will they save their deposit??
@ramkrishnahari7756
4 сағат бұрын
तुला काय झ्याट कळते.
@vidyapatil2023
3 сағат бұрын
नका एक गावातून 5 उमेदवार फक्त 288 उमेदवार दिले तरी चालतील आणि मुख्यमंत्री व्हावे जरांगेने कारण पूर्ण चे पूर्ण उमेदवार निवडून येतील 😅
@maratharb6552
Сағат бұрын
Beta tu radnar aahe lihun ghe 😂
@Sairaat.2906
7 сағат бұрын
दर निवडणुकीला प्रकाश आंबेडकर किती बोलतात आणि प्रत्यक्षात किती उमेदवार उभे करतात ते आठवा 😂
@pramodkarandikar8732
6 сағат бұрын
आज वक्फ बोर्ड उद्धवस्त करायचा आहे.त्यांच्या एकूण एक पठी राख्याला गाडा याचे आहे.फक्त आणि फक्त कमळ आणि धनुष्यबाण यांना निवडून आणायचे आहे.विचार साफ आहे.आधी लगीन कोंदाण्याचे मग रायाबाचे.हर हर महादेव.
@AmolJadhav-jj2pp
5 сағат бұрын
मदरसे आणि त्यांच्या संघटना यांना भर भरून निधी दिला सरकारने हे भारी आहे ना, 😂
@sanjaybhalerao4346
5 сағат бұрын
मोघल गाड्रन टीपु सुलतान @@AmolJadhav-jj2pp
@swapnapandit478
4 сағат бұрын
परत निधी देणार नाहीत हा शेवटचा
@AmolJadhav-jj2pp
4 сағат бұрын
@@swapnapandit478 तुम्ही सरकार मध्ये आहात का, की सरकारी अधिकारी आहे 😂
@SK-xo4hy
4 сағат бұрын
@@pramodkarandikar8732 Central Govt strong pahije . Central Power
@prabhakarmahajan9225
6 сағат бұрын
अनय, सगळ्यात वाईट हे की,ते जलील आणि मौलानाला मैनेज झाले. जनतेने हे जाणून घ्यावे
@555Covid
2 сағат бұрын
@@prabhakarmahajan9225 हो जसे महायुतीचे आधारस्तंभ मॅनेज झाले , पाढेवाचकांना दुपटीहुन जास्त मानधनवाढ देण्यासाठी आणि vaccine टोचणाऱ्या भगिनींना कार्यमुक्तता ठेकेदारी मध्ये लाथाडण्यासाठी 👏👏👏👏👏 #कोव्हिडयोद्धा
@555Covid
2 сағат бұрын
@@prabhakarmahajan9225 हो जसे महायुतीचे आधारस्तंभ मॅनेज झाले पाढेवाचकांना दुपटीहुन जास्त मानधनवाढ देण्यासाठी आणि vaccine टोचणाऱ्या भगिनींना कार्यमुक्तता ठेकेदारी मध्ये लाथाडण्यासाठी 👏👏👏👏👏
@satishthatte5775
5 сағат бұрын
अनय जी, उत्तम विश्लेषण ! नेहमीप्रमाणेच !!! 🙏🏻
@jotibapatil8861
6 сағат бұрын
जरांग याने उभे रहावे dipojit जप्त होईल तेव्हा अकल ठिकाणावर येईल
@swapnapandit478
4 сағат бұрын
तथास्तु
@ninad1302
3 сағат бұрын
या निवडणुकीनंतर कोणाची सामाजिक किंमत कमी होईल आणि आर्थिक किंमत भरमसाठ वाढेल हे जनतेला चांगलं ठाऊक आहे!
@ShripadVaidya-s6n
7 сағат бұрын
सगळच अनुत्तरीत आहेत वातावरण विस्कळीत करून ठेवले आहे निव्वळ भ्रम निर्माण करत आहे
@sdongre7766
7 сағат бұрын
Now jarange is doing bakwas asking reservation for muslims also
@ulhaskirtane5848
7 сағат бұрын
जरांगे ला म्हणावं जनतेचा विचार कर. मतं जनता स्वतः च्या मर्जी ने देते. हा म्हणेल त्याला जनता मत देणार नाही. हा स्वतःला ब्रह्मदेव समजतं आहे. प्रिंट मीडिया इले.मिडीया व काही युट्यूबवर यांनी जरांगेला वर चढवुन ठेवले आहे.
@panditwagh8993
6 сағат бұрын
निवडणूक काय कोणाच्या बापाची जहागिरी आहे का, संविधानाने प्रत्येकाला संधी दिलेली आहे जरा अंडी काय तू सुद्धा निवडणूक लढवू शकतो स्वतःला का कमी लेखतो मित्रा
@narendramarkale7908
5 сағат бұрын
उगाच वर चढवून ठेवले नाही, काका व उबाठा च फंडिंग चालू आहे
@sanjaybhalerao4346
5 сағат бұрын
बरोबर
@swapnapandit478
4 сағат бұрын
@@narendramarkale7908परदेशी फंडिंग पण मिळत असावे
@sunitatakawale5615
3 сағат бұрын
@@narendramarkale7908 राजेश टोपे आणि रोहित पवार फंडींग पुरवतात.
@madhavnatekar4674
7 сағат бұрын
फार छान.. अभ्यासपूर्ण..
@milindvelhal5893
4 сағат бұрын
इतिहासाची पुनरावृत्ती होईल. नेहमी प्रमाणेच. स्वदेश,स्वधर्म यांचा कितीही विवेकाने विचार केला तरी जात ही वरचढ ठरणार . जरांगेचा हा पहिला, दुसरा प्रयत्न त्याला कमीअधिक यश देईल. ज्या कोणी परकीय शक्ती पुरोगामी शक्ती भारताच्या प्रगतीला खिळ घालण्याचा प्रयत्न अहोरात्र करत आहेत त्यांना अशा निवडणुका म्हणजे सुवर्ण संधी. शेकडो गुप्त कारवायांनी साध्य होणार नाही ते एका निवडणुकीत साध्य होते आणि महत्वाचे म्हणजे भारतीय घटने प्रमाणे निवडून आले मुळे 100% सुरक्षित
@555Covid
3 сағат бұрын
@@milindvelhal5893 म्हणूनच कोव्हिडयोद्धा भगिनींना लाथाळुन पाढेवाचकांना दुपटीहुन जास्त मानधनवाढ देऊन परकीय शत्रू, साथरोग प्रतिबंध आणि प्रतिकारासाठी मौलवींची तैनाती फौज तयार करण्यात भाजपा नक्की यशस्वी होईल 🙏
@kishorsanap1714
6 сағат бұрын
जोगळेकर सर तुमच विश्र्लेशन अगदीच बरोबर आहे
@Sudarshan109
5 сағат бұрын
देवाभाऊ आमचे दैवत 💐🙏😍
@manikthakare6086
7 сағат бұрын
Jay shreeram
@surekhataware7828
5 сағат бұрын
पॅनेल उभे करण्याची धमक जरांगेत नाही. कारण ते त्याच्या गॉडफादरसाठी तोटयाचे आहे,त्यामुळे ते त्याला तसे करू देणार नाहीत
@sdongre7766
7 сағат бұрын
He is pawn of sp abusing only devendraji who has given reservation to marathas started sarthi yojna for maratha started metro for mumbai kar jalyukta shivar has got vision should be the cm of maharashtra for better future of maha
@parasnathyadav3869
5 сағат бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@JagdishK-tp6lg
6 сағат бұрын
मॅनेज जरांगे जोर सहा महिन्यापूर्वी होता त्यापेक्षा 50% कमी झाला आहे पण उपद्रवमूल्य आहे.
@sunitatakawale5615
3 сағат бұрын
घरी जाऊन शेती करावी सlसऱ्याची...घरजावई आहे.संसार नीट कर ,किती दिवस बाहेर राहून लोकांना त्रास देणार? जा आपल्या गावी. लष्कराच्या भाकऱ्या...😅
@hmvchai_biscuit1677
7 сағат бұрын
संगीता वानखेडे यांचं चॅनल वर मनोज जरंगे ची पोलखोल केली आहे
@rajendrajoshi1269
7 сағат бұрын
निवडणूक आयोगाला प्रचंड कमाई होणार 😂
@sunilpadwaldesai4121
7 сағат бұрын
😂😂😂😂
@pandurangkhedekar4274
5 сағат бұрын
विरोधकांना डिपाॅजीट गमवावे लागणार का?
@shivajibhoite8074
6 сағат бұрын
फार सुंदर बोललात राव ❤❤
@nutanpathak1159
6 сағат бұрын
देवारे महाराष्ट्रात भरूप मुस्लिम आमदार सत्तेत nakob
@gjammerk911
5 сағат бұрын
फॉर्म भरा अन खोके घ्या झाली मांडवली की फॉरचूनर किवां मर्सिडीस
@sunitatakawale5615
3 сағат бұрын
ही खरी कॉमेंट. एक नंबर😅
@suhaskelkar3119
6 сағат бұрын
फार्म भरा त्याना तांत्रिक मार्गदर्शन कोण करणार वकिलाचा खर्च कोण करणार समजा ऊमेदवाराने खर्च करून फार्म भरला व जरांगेनी फार्म मागे घ्यायला लावला तर तो खर्च कोण देणार व ऊमेदवाराने नकार दिला तर जरांगे काय करणार
@mahendrakokate644
5 сағат бұрын
अगदी बरोबर असलं तरी.. आपण मतदार जागे रहा.. अशा लोकांना परदेशातूनही मदत मिळू शकते
सर्वांना गॅरंटी आहे महायुतीचे सरकार येणार आहे तर कशाला काळजी करता सगळे bjp चे १२५तर bjp चे निवडून येणारच आहे तुम्ही आम्ही सगळे कशाला वेळ वाया घालवतो आहोत निवडून येणारं आहे म्हणून तर आहे त्याच आमदारांना तिकीट दिली आहेत पाटलाचा विचार करावा वाटला नाहि तर आता पाटलाचे कशाला विनाकारण टेन्शन घेता सर्वांना खात्री आहे महायुती फिर एक बार...
@narendragongale8945
4 сағат бұрын
Jarange patil हा vishay lawakar sampnar aahe
@ShripadLikhite
6 сағат бұрын
No brainer at all. Wait & see. He will field/ support candidates only against BJP so as to damage their candidates. Main aim seems to create unstable polity after elections. Then only Pawar can play kingmaker. It will be interesting to see how Fadnavis counters this strategy.
@nandkumarkausadikar1654
6 сағат бұрын
संभाजीनगरचl खासदार त्यांचे मामा असल्याचे समजते
@shivajiraktate2192
4 сағат бұрын
Jay shivray
@avinashyadav1384
5 сағат бұрын
नाही हा इतका महत्त्वाचा विषय, .....फुगून बैल होत नाही.
@kuberkondaskar7103
7 сағат бұрын
जरांगेपाटील यांच्या मनात मराठा आरक्षण नाही.तर महायुतीला अपशकून करायचं आहे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@mahendrakokate644
5 сағат бұрын
अगदी बरोबर.. मराठा हिंदू समाजाने जागृती मतदान करणे.. हिंदूंसाठी रात्र वैऱ्याची आहे
महायुती ने द्यायचं ना आरक्षण, ही वेळ आली नसती महायुती वर,महायुती वर आता साडेसाती मागे लागली
@HamaraHindustann
7 сағат бұрын
जरांगे हा शिंदे चा start up आहे. काका नी फायदा घेतला. देवा भाऊ नी शिव्या खाल्या. ओबीसी मराठा वाद वाढला. देवा भाऊ 23 November नंतर "करेक्ट कार्यक्रम" करतील कोणाचा? तुम्ही समजून घ्या. 👍 wait & watch.
@sunilpadwaldesai4121
7 сағат бұрын
🚩🚩🚩🙏🙏👏👏👍👍👍
@M7m77m7m
7 сағат бұрын
बरोबर आहे तो शिंदे मुख्यमंत्री असून त्यांना बोलत नाही यावरून समजा व शिंदेचे जवळचे अनिल थत्ते यांनी पण अनेकदा त्यांच्या व्हिडिओतून हे सांगितलं आहे
@HamaraHindustann
6 сағат бұрын
@@sunilpadwaldesai4121 🚩🚩🚩🙏
@HamaraHindustann
6 сағат бұрын
@@M7m77m7m 👍🙏
@SagarDeshmukh-ot9sh
4 сағат бұрын
देवाभाऊला उभाठ्या घोडा लागणार 23 nov. ला....
@prakashkadam4557
6 сағат бұрын
जाऊ द्या ना जोगळेकर, श्री मनोज जरांगे पाटील अन् त्यांचे कार्यकर्ते बघतील काय, कसं व किती करायचं, कोणी कोणाला पाठींबा द्यायचा; तुर्तास wait and watch करणेच हिताचे.
@mahendrakokate644
5 сағат бұрын
आपण हिंदू पक्षांना मतदान करणाऱ्यांनी सावधान.. मतदानाच्या दिवशी घरातून बाहेर पडा
Islam state havi asel tar Maviaghaadi la or MIM la vote dyaa.
@avadhutaradhye9308
9 минут бұрын
ज्यांचे फॅक्टर असा नाहीच.
@nandkumarkausadikar1654
6 сағат бұрын
हा सगळा आटापीटा आरक्षणासाठी नसून ठराविक पक्षास पाडण्यासाठी आहे
@sunilsonawane8101
3 сағат бұрын
एखाद्या उमेदवाराने बॉण्ड लिहून दिला तर त्या मतदार संगातील obc कोणाला मतदान करतील
@vasundharak8982
6 сағат бұрын
Correct analysis
@ppk4372
4 сағат бұрын
जरांगे एकही उमेदवार देणार नाहीत किंवा कमीत कमी उमेदवार देतील (50) जेथे जास्तीत जास्त फटका भाजपला मारता येईल.. त्या प्रकारे काकांना उघड पाठिंबा नाही हे दिसेल आणि त्यांना मदत पण होईल...
@shrirang68
6 сағат бұрын
Kahihi karnar nai ha jarange. Jastit jast yachya barobar 40-50000 kaka castewadi party che karyakarte ahet
@pramodthosar266
4 сағат бұрын
काही फरक पडत नाही गोंधळात पडले आहेत ते
@shailaparab2309
7 сағат бұрын
Anayji , tumhala boltana pan hasu yet ahe
@mahendrachavan1984
3 сағат бұрын
हे सुध्दा पवारनेच केलेले नाटक आहे , की जरांग्या ला अपक्ष उभे करावे . आणि निकाला नंतर त्याला अमाप पैसा देवून आपल्याकडे घ्यावे . म्हणून मतदारांनी सावध रहावे . आणि हिंदूत्वाला म्हणजेच कमळ आणि धनुष्यबाण वरच मतदान करावे हीच विनंती .
@vijaybond3793
7 сағат бұрын
Paise dya mag form mage gheto..mandavali honar..must business ahe ki..
@chitrarekhadandekar9703
7 сағат бұрын
जरांगेच्या बोलण्यावर काय उहापोह करणार ते आताशी राजकारणाचा र गिरवतायत
@Piyush-tk7vm
6 сағат бұрын
प्रत्येक्षा पेक्षा प्रतिमा मोठी बाकी काही नाही
@rahultarle7717
2 сағат бұрын
जंरागेच्या मागे अमित शहा शहांनी जंरागे ना सांगितले आहे की फडणवीस ला महाराष्ट्रात गुंडाळुन ठेव दिल्ली जे जास्त स्वप्न पडता त्याला😂 लढायचं पण पाडायचं पण आणी लिहुन देणार त्याला पांठीबा पण ❤
@nairacreator-makehappier117
3 сағат бұрын
अरेबाबा छ . संभाजीनगरला ते दाखवले आहे मराठ्यांनी तेजरा सांग
@Pushkaraj-zl8fh
7 сағат бұрын
Ya Election La Jarange Patil Cha Bhasmasura Marata Samjane Gadun Taka , Maratha Samjat Zagda Lavu Dene He Yache Kam.
@haribhaukachare5395
6 сағат бұрын
E W S आरक्षण घालवून कोणाला फायदा झाला?
@rajeshpatil9488
6 сағат бұрын
खर आहे
@panditpatil7323
3 сағат бұрын
जरांगे साहेबांनी 288 उमेदवार द्यावेत, तुम्ही कुठेच कमी पडू नका, हा कसला fafat पसारा करता आहात
@jignupak
6 сағат бұрын
He will lose deposits in majority seats
@ashokmahajansjidd6739
5 сағат бұрын
निशाणी असोली सुपारी !
@sunitatakawale5615
3 сағат бұрын
😅😅😅😅😅
@apikhilari7321
4 сағат бұрын
महाराष्ट्रातील जाणता नेता व नेनता नेता काय बोलतात काय कळतंच नाही
@sdongre7766
7 сағат бұрын
Even so and ut can't give reservations to maratha people will go to court again
@mahadevnimbalkar1800
5 сағат бұрын
सर नमस्कार❤❤❤
@mangalpatil2995
5 сағат бұрын
जरांगे हा विषय फार महत्त्वपूर्ण नाही
@sunitakulkarni2125
4 сағат бұрын
नमस्कार
@BankatLahoti007
6 сағат бұрын
अचुक विश्लेषण
@MaheshBhosale-ok2zo
2 сағат бұрын
तुह्मी विश्लेषण करून मोकळे व्हव बाकी आम्ही काय करायचे ते करू
@maratharb6552
Сағат бұрын
संपूर्ण मराठा समाज बहुजन समाज जरंगे पाटील सोबत 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪 🏻💪🏻
@tejasbhagat4444
3 сағат бұрын
Jarange distat bhole psn gramin version of nikhil wagle ahet
@Pushkaraj-zl8fh
7 сағат бұрын
Jarange Patil Ne 1 00 Lok Ubhe Kele Tari Te Yenar Nahi.
@sunitatakawale5615
3 сағат бұрын
हरियाणात किसान आंदोलन करणारे उभे राहिले होते, हारले... तसचं होणार जरांगेच..😅
What we are witnessing in Maharashtra is not democracy but just strategies to defeat one party by few others coming together!!! These are like gang wars fought through democratic means!! Anyway, let any one contest and combined wisdom of voters will decide what happens to Maharashtra.
@555Covid
4 сағат бұрын
Yes this time absolutely brilliant table readers got more than twice levelled honorarium stipend from hindutvawadi alliance government & they are going to raise the awareness in voters to side the rulers. So as you said 'combined wisdom' will make this election one sided 🙄
@MPatil_Quotes
7 сағат бұрын
कदाचित जारांगे च्या भरवश्यावर इलेक्शन चा खर्च निघून येणार ही खात्री वाटत आहे 😂😂
@vikaspandere2467
7 сағат бұрын
इलेक्शन कमिशन ला भरघोस कमाई जेवढे मतदार तेवढे उमेदवार उभे करा
@anilphirke2941
6 сағат бұрын
एवढे दिवस आंदोलन करण्यासाठी जरांगे कडे कुठून पैसा आला?
@vandanaupadhye7718
6 сағат бұрын
पहिल्या उपोषणापासूनच मला हा प्रश्न पडला होता तो इतका फडणवीस यांच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीवरून टीका करतो त्याचा निषेध निःसंदिग्ध शब्दात शिंदेंनी का केला नाही? हे संशयास्पद आहे
@Hin832w
6 сағат бұрын
बारामती 😂😂😂
@SagarDeshmukh-ot9sh
4 сағат бұрын
सरकारच्या हातात यंत्रणा होती शोधून काढायचे होत....
@Hindukush9
3 сағат бұрын
@@vandanaupadhye7718 या वर समीती बसवली होती, त्याच काय झालं ❓ त्याचा काय निर्णय आला ❓🤕🥸
@jayantkulkarni1636
4 сағат бұрын
नमस्कार हा जातीय प्रचाराचा भाग म्हणून उमेदवारांना निवडून आलेल्यांना निवड रद्द होण्याची शक्यता आहे? धन्यवाद 🎉
@Hindukush9
2 сағат бұрын
निवडणुक रद्द करण्याची याचीका दाखल झाली तर त्याचा निवाडा २०३५ मध्ये होईल 🤕🥸
@SK-xo4hy
6 сағат бұрын
आता अजून किती स्पष्ट भूंकेल तो बेवडा की मावा आघाडी MVA ला Vote करा म्हणून त्याच्या Voter ते पूरते समजते
@swapnapandit478
4 сағат бұрын
26 नोव्हेंबर पर्यंत भुंकेल नंतर जनतेचा कौल मान्य करावाच लागेल
@arunkulkarni4623
4 сағат бұрын
Jarangech 1 hi nivdun yenar nahi.
@DilipThanekar
3 сағат бұрын
हा खेळ शरद पवार मानेज करणार
@jmpisal
7 сағат бұрын
अनय music छान aahe🍺
@narendramarkale7908
5 сағат бұрын
काकांची सुपारी घेऊन टिवटिव चालू आहे.
@satishrekhi
5 сағат бұрын
वातावरण तापवायच स्वार्थ साधला कि थंड करायचे काका पवार जरांग्या ला त्याचे सर्वच उमेदवारांना माघार घ्यायला लावणार😂
@555Covid
4 сағат бұрын
हो आता दुपटीहुन जास्त मानधनवाढ झालेले पाढेवाचक भाजपचा प्रचार करणार आहेत त्यामुळे पवार घाबरले असावेत
@ranjitlalpardeshi7835
6 сағат бұрын
दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडीला टाहो श्रोते हो ऐका!गंगे वाणी निर्मळ होतं असं एक बारामती गांव! तिथं होता एक भोळा संधी साधू संत त्यांची अवगूणानं किर्ती वाढली!त्याला सत्तारूपी मेनकेची दृष्ट लागली! कशी नशीबानं थट्टा आज मांडली!
@sunitatakawale5615
3 сағат бұрын
व्वा. खरं...आहे
@umeshsatam7637
5 сағат бұрын
काहीही असो, मनोज जरांगे यांचा धसका मात्र यावेळी काही पक्षानी घेतला हे ही काही कमी नाही. ज्यानी कुणी मराठा समाजाची मनं दुखावली असतील तर मराठा समाज यावेळी बदला नक्कीच घेईल असं प्रथमदर्शनी वाटतं.
@sanjaybhalerao4346
5 сағат бұрын
तु बी ग्रेडी आहे 😂😂😂
@555Covid
4 сағат бұрын
#कोव्हिडयोद्धा
@sunitatakawale5615
3 сағат бұрын
जरांगेनीच मराठा समाजाची मने दुखावली. आता बोला... बदला कोणाचा घ्यायचा😅😅😅
@555Covid
3 сағат бұрын
@@sunitatakawale5615 बरोबर आहे महोदया...जसं पाढेवाचकांना दुपटीहुन जास्त मानधनवाढ देऊन, तुम्हा आम्हाला तहानभूक विसरून vaccine टोचणाऱ्या अन्यायग्रस्त बेरोजगार ठेकेदारी सोसणाऱ्या भगिनींची मनं दुखावली...बदला तर घेणारच
@parkashgala2336
6 сағат бұрын
जंरागे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चा जुना कार्य करता आहे।। जय महाराष्ट्र।।
@swapnapandit478
4 сағат бұрын
होय पुण्यातील भांडारकर इन्स्टिटय़ूट जाळलेले आहे
@555Covid
4 сағат бұрын
@@swapnapandit478 काही चिंता करू नका ...आता पाढेवाचकांची तैनाती फौज भाजपाचा प्रचार मक्केपार करणार आहेत त्यामुळे निवडणुक घ्यायचीच खरंतर आवश्यकता नाही. फडणवीसांचा सरळ सरळ शपथविधी करूंन टाकायला हवा. संजा राऊतला गृहमंत्री करून टाका.
@sunitatakawale5615
3 сағат бұрын
संभाजी ब्रिगेड चां कार्यकर्ता होता,जेव्हा भांडारकर इन्स्टिट्यूट मधे नासधूस केली होती...
@ulhasbhor19
4 сағат бұрын
जरांगे फक्त तुतारी साठी आटा पिटा चाललायहिंदूंनो लक्षात ठेवा बटोगे तो कटोगे
@achyutdeshpande645
7 сағат бұрын
अनयजी, ह्या सर्व गदारोळात नागरिक किती सजगतेने वागतात ह्यावर चांगले निकाल अवलंबून आहेत. नंतर मात्र योगींसारखा मुख्यमंत्री पाहिजे म्हणून बोंबलू नाही!
@INFOTAINMENT1144
3 сағат бұрын
तुम्ही अजून मराठ्याना ओळखलं नाही 😂😂 महाराष्ट्र त मनोज जरांगे पाटील म्हणतील तसेच होणार ❤❤
@navnathtekale5337
3 сағат бұрын
आता कस पाटील म्हणतील तसं
@shripadmote5741
6 сағат бұрын
जरांगे च मराठा समाज ऐकणार आहे का
@RameshPatil-ib5pu
5 сағат бұрын
Jarange umedvar ubhech Karu shakat nahi
@swapnapandit478
4 сағат бұрын
😂
@555Covid
4 сағат бұрын
नुकतेच मानधनवाढ झालेले पाढेवाचक भाजपचा प्रचार करणार आहेत त्यामुळे जरांगेच काय मविआ सुद्धा उमेदवार उभे करणार नाही 🙄
@RRShah-mc9dv
4 сағат бұрын
लाईक 1616 😮😊 निवडणूक लढणे तर फार दूरच आहे फॉर्म भरा आणि निवडणूक प्रकार सोपा नसतो मनोज मूळ बाजपा चा लाभ होणार आहे ओबीसी मतदार च ध्रुवीकरण होऊन ते बाजपा कडे वळेल मराठा समाजाचे सर्व पक्षीय उमेदवार व नेते असल्यामुळे त्यांचे मतदान एकत्र होत नाही जे होईल ते 10-15% त्या आधारे निवडून येता येत नाही 😮😊😮
@akhtarattar982
3 сағат бұрын
मंडळी तुम्ही एक नोटीस करा कि जरंगे यांच्या विरुध्द कोण बोलतोय.. ते राजकारण करत आहे कि नाही यां विषयात मी जात नाही, पण जर तुम्ही बारकाईने लक्ष दिले तर तूम्हाला समजेल एका विशिष्ट आडनावाची लोक तुम्हाला दिसतील, खाली कॉमेंट करणारी पण बहुतांशी तेच मिळतील,, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर जोतिबा फुले, यांना सर्वाना त्रास देणारे कोण आहेत, मुघला कडे, इंग्रज कडे कोण शेतसरा जाम. करायचे.. त्या वेळवस पण हेच बोलायचे लिहायचे आपण ऐकाय चो, आत्ता पण तेच बोलतात, लिहितात आपण मान हलवतो.. बर हे फक्त चिथावतात आंदोलन करायला रोड वर हे कधीच तुमच्या सोबत येणार नाही.. यांची पोर न्यू यॉर्क ला, आमची येरवडा जेल मध्ये भडकवताणा हिंदू महासभा भांडण लागली कि ब्राह्मण महासभा... पुणे येथे एका मराठा घर काम करणारी बाई ला उच्च पडस्थ खोले ब्राह्मण महिले ने, तू मराठा आहे असे सांगितले नाही व माझा घरा मध्ये स्वयंपाक केला, माझा धर्म भ्रष्ट झाला म्हणून पोलीस केस केली होती,, त्या मुळे आपण यांचे सगळेच घेऊ नका गर्जे चे ते आत्मसात करावे, जय शिवराय...
@AjinathDandekar
4 сағат бұрын
फक्त मनोज दादा
@prabhakarmahindrakar4485
5 сағат бұрын
मनोज चारागे यांना
@ramkrishnahari7756
4 сағат бұрын
तु bjp चा प्रचार कर बाबा उघड. उघड.
@Hindukush9
3 сағат бұрын
तरीही बघताय ❓🤕🥸
@sunitatakawale5615
3 сағат бұрын
तू सुसु चां कर...लपून लपून😅😅
@MPatil_Quotes
7 сағат бұрын
5:20 प्रकाश आंबेडकर कसे काय सपोर्ट करणार मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या ..कारण आंबेडकर यांचे मूळ राजकारण हे OBC आणि SC समाज साठी आहे त्यामुळे जर आंबेडकर नी याला समर्थन दिले तर ते राजकिय दृष्ट्या मागे जातील
@s54123
5 сағат бұрын
तू आणि तुझे कमेंट करणारे नमुने…२३ नोव्हेंबर ला भेटू
@Hindukush9
3 сағат бұрын
तरीही बघताय ❓🤕🥸
@sunitatakawale5615
3 сағат бұрын
कशाला? वेळ नाही😅
@DipakMagar-u4s
5 сағат бұрын
ह्याने लोकसभेला असंच विश्लेषण केले होते पण झाले उलटे हयाचे लोकसभेचे video पहा ... काही पण विश्लेषण कर नये सत्य जे जे आहे तेच तेच बोलावं 🙄 आणि सत्य हे आहे की ह्या वेळेस bjp चा विधानसभेत ही दारुण पराभव होणार आहे आणि त्याला जरांगे पाटील नाही तर सर्व सामान्य लोकांना bjp sarkar nako ahe 🙏
@balajighogre4745
5 сағат бұрын
अगदी बरोबर 🎉🎉
@555Covid
4 сағат бұрын
#कोव्हिडयोद्धा
@sunitatakawale5615
3 сағат бұрын
फक्त तुला नको असेल,बाकीच्यांना हवे आहे...त्याचे काय😅😅😅
Пікірлер: 263