आपल्या शिबिरातून आम्ही नाते जपायला शिकलो. आमच्या घरात स्वर्ग निर्माण झाले. संशयासाठी आता कुठेच जागा शिल्लक नाही. माऊलीजी आपले शिबीर केले आणि आयुष्यच बदलून गेले.😊 धन्यवाद माऊलीजी🌺🙏😍
@sujatapekam
4 жыл бұрын
Right mauliji 🙏🙏👍👍 Jay gurudev माऊली जी 🙏💐
@Raj-rp3yb
2 жыл бұрын
yes me badal nar thanx
@user-ux3nd5co4t
10 ай бұрын
जेयगूरू दोन माहराज कौटी कौट वदंन
@sunandakolpe5903
7 ай бұрын
Hoy
@asfakansaari2735
4 жыл бұрын
Dil se baat karte ho aap.. Dil ko chu jati hai.
@MGwomen00
4 жыл бұрын
आम्ही ज्ञानयोगात आल्यापासून खूप आनंदी जीवन जगत आहोत संशय शब्द नाही. नेहमी सकारात्मक विचारात राहतो. शिबिर केल्यापासुन समजून घेण्याची कँपीसिटी वाढली सहकुटूंब शिबीर केल्यामुळे संपूर्ण जीवन च बदलुन गेले आहे . माझ्या सोबत माऊलीजी व ज्ञान योगाची ऊर्जा आहे. त्यामुळे मी नेहमी आनंदी आहे.
@user-he2ve4ms5y
4 жыл бұрын
*जय श्री कृष्ण माऊली महाराज* आज मी माझे मुळ गाव सोडून 16 वर्ष पूर्ण झाले, माझ्याच नात्यातील काही लोकांबद्दल म्हणजे कुटुंबातील सदस्य च आहेत त्यांच्याबद्दल खुप राग मनामध्ये होता पण माऊली महाराज मी मागच्या दोन महिने झाले सतत तुमचे सत्संग पाहत असतो, आज आत्ता हा पण पहिला महाराज,मी आता माझ्यातच बदल करतोय त्या सर्वांन बद्दलचा संशय सोडून दिला खुप खुप आभारी
@ajitnarsale2165
2 жыл бұрын
तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे माऊली 👏
@pragatighatte7655
4 жыл бұрын
💯💯💯💯Jay gurudev mauliji🌸🌸🌸🙏🙏🙏🙏
@rutujaghuge8697
4 жыл бұрын
निशब्द केले तुम्ही...🙏🙏
@jabinsayyed8380
4 жыл бұрын
Aap sahi kahete ho shak rishto ko jalaa deta h Q ki nakaratmak vicharo se hum bhare huve h
@vaishali2630
4 жыл бұрын
माऊली तुमच शिबिर केल्यापासून मला खूप छान वाटतय मी खुप आनंदाने राहते .आणि प्रत्येक सत्संग ऐकते. जय गुरुदेव माऊली
@ramdhage3692
4 жыл бұрын
माऊलीजी खुप धन्यवाद या व्हिडिओ साठी. लाखो व्हिडिओ असतील यूट्यूब वरती. पण हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे नाते असते आणि तेच टिकवता येत नाही. हा व्हिडिओ लाख मोलाचा आहे. धन्यवाद.
@rajeshreelahore6973
4 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी
@technoshashwat5383
4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@balasahebdhandge6887
3 жыл бұрын
खुप सुंदर माऊली
@vickyshinde8364
2 жыл бұрын
होय मी बदलणार आहे
@user-co3ut4np2o
4 жыл бұрын
*आजच्या बदलत जाणाऱ्या आधुनिक जगात बदलत्या नात्यांमध्ये अशा विचारांची खुप गरज आहे माऊलीजी........* *खुप खुप धन्यवाद 😍🙏🌺*
@deepaksonawane9698
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@maheshnandgude3205
Жыл бұрын
खुप छान माऊली काळाची गरज आहे
@pikachulivegaming
Жыл бұрын
माझ् खर प्रेम असून पण नाकारमत विचार आणी संशय येत
@sachingunjal3604
4 жыл бұрын
होय मी बदलणार माऊली
@seemaswami8439
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@manojkathar2676
4 жыл бұрын
बरोबर आहे माऊलीजी.
@malatikute7562
4 жыл бұрын
Speechless
@dr.aparnalokhande7591
4 жыл бұрын
Very truth. Thank u for this guidance maulijee. This is very important thing in the relationship.
@snehajadhavpatil7226
4 жыл бұрын
निशब्द.. काय बोलावे आता.. आरसा दाखवला आपण..
@kashinathbudhanale3099
2 жыл бұрын
मी माझ्या नवरा वर खुप संशय घेते तुमचे बोलण्याने माझे मन भरून आले मला खूप दुःख झाले मी मनात यांची माफी मागितली आहे,🙏
@user-vb3hm8ov6v
4 жыл бұрын
गुरूदेव दत्त धन्यवाद माऊली जी
@sangitakale6300
4 жыл бұрын
खूप खूप खूप छान सत्संग आहे माऊलीजी आजचा ज्ञानयोग माऊलीजी सोबत आसल्यावर संशय मणात येऊच शकत नाही
@tukaramshinde4617
4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी विचार भिन्न भिन्न असले नात्यामध्ये आनंदाने राहता येते हे ज्ञानयोग शिबीर केल्यापासून लक्षात आले व नात्यामध्ये गोडवा निर्माण झाला. नात्याला जोडणारा खुप सुंदर सत्संग
@surajkokane557
2 жыл бұрын
100
@shubhashgid2067
4 жыл бұрын
🌹 जय गुरुदेव माऊलीजी। 🌹 खुप खुप छान सत्संग लाईव्ह सत्संग अप्रतिम ज्ञान मिळालं धन्यवाद ! 🌹 माऊलीजी। 🌹
@rupalichaudhari8005
2 жыл бұрын
Hoy mi badlali aahe. Aani he fakt mauli tumche vidio pahun shakya zale aahe
@kalpanashingne1858
4 жыл бұрын
हा जीवनात नात्यातील खुप महत्वाचा point आहे. माऊलीजी जे सांगताहेत ते अगदी खरं आहे. माऊलीजींचे विचारच आपल्या मनाचे sanitising करतात. कसे रोग येतील, कसे मनोविकार येतील? माऊलीजींच्या विचाराने जीवन समृद्ध होईल ,आम्ही अनुभवत आहोत. धन्यवाद! माऊलीजी 🙏🙏👍👍 जय गुरूदेव 🙏🙏🌹🌹😃🌳🌳
@adv.sanjaywagh5657
4 жыл бұрын
Your knowledge of meditation is like Shibir, Jodnara Dawakhana is coming in this way.
@ajitnarsale2165
2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली 👏
@manisharakshe7770
3 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी सत्संग खरंच खूप खूप छान चैतन्य वनात कीर्ती आनंद झाला जय गुरूदेव माऊलीजी माऊली गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली जय गुरूदेव 🌺🙏🌺
@omkarshinde1248
4 жыл бұрын
Really helpful video. I got very motivated because of you. Thank u
@nileshapatil911
4 жыл бұрын
Mi ata badlnar.mauliji.💐💐💐
@vidyadumbre3199
4 жыл бұрын
येस्स माउलीजी चैतन्यवनातील शिबीर केल्यापासून व तुम्ही नेहमी सोबत असल्यामुळे आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे. जीवन खूप सुंदर आहे. कोटी कोटी प्रणाम माउलीजी. 👏👏🌹🌹
@shriyashinde5429
4 жыл бұрын
सत्य दर्शन
@anitatiwale8105
Жыл бұрын
खरचं खुप महत्वाचं सांगितलं आहे तुम्ही...मी पण खूप संशयी आहे......खूप छान सांगितले तुम्ही
@priyankachede8070
4 жыл бұрын
Jai gurudev mauliji.really best video ever.thanks mauliji.
@vidyaarote9135
3 жыл бұрын
Khupch sunder Mauli👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nishigandhashete3142
4 жыл бұрын
आजच्या बदलत जाणाऱ्या जगात बदलत्या नात्यांमध्ये अशा विचारांची खुप गरज आहे माऊली जी...
@meghamore4684
2 жыл бұрын
Chhan maulijee
@krushnamantri7884
4 жыл бұрын
Thank you so much for this unforgettable teaching
@bhawaniupadhyay8346
4 жыл бұрын
बहोत ही important हैं ये व्हिडिओ. थैंक यू सो मच.
@mrpawanwaghmare9249
2 жыл бұрын
होय मि बदलनार आहे😭😭😭😭
@prakashshinde9055
3 жыл бұрын
खुप छान सत्संग माउली जी,,
@shridharpatil3387
4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी. स्वत:ला आज आरसा दिसला. धन्यवाद.
@balkrushnatate580
3 жыл бұрын
खूप.. धन्यवाद माऊली जी खूप छान माहिती आहे
@suhassakpal9310
Жыл бұрын
खूप सुंदर उपदेश
@ravimohite540
2 жыл бұрын
Ho nakkich badalu jay gurudev
@balasahebzirpe9959
4 жыл бұрын
Yes mauliji Jay gurudev
@priyatoraskar9879
Жыл бұрын
हो मला बदलायचय
@ganeshpote4511
2 жыл бұрын
जय गुरुदेव
@diliprakh7800
4 жыл бұрын
नमस्कार माऊली
@akashpaul6843
3 жыл бұрын
खूप छान.... ऐकून डोके व मन शांत झाले..
@saylidumbre7301
4 жыл бұрын
जय गुरुदेव. सत्संग दोन वेळेस पाहिला. आत्मपरीक्षण करायला लावणारा सत्संग आहे हा. खुप सुंदर आणि परिणामकारक. धन्यवाद आणि प्रणाम माऊलीजीं. 😊😊😊
@pushkarpatil7039
4 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीची
@vasudhakharade164
4 жыл бұрын
हे जीवन सुन्दर आहे धन्यवाद! अप्रतिम सत्संग
@YogitaWaje-kd9wi
Жыл бұрын
Mauli khup Chan🙏
@rutujaghuge8697
4 жыл бұрын
जाणिव झाली आपल्या माणसांची.
@roshansuradkar5718
4 жыл бұрын
ज्ञानयोग शिबीर सहकुटुंब केले तर याचीच घरात स्वर्ग निर्माण होतो हा आमचा अनुभव आहे
@aniketdighe7861
4 жыл бұрын
Kharay mauliji🌷🌷🌷🌷🌷
@user-by9uj3uy6t
Жыл бұрын
वारंवार संशय डोक्यात येतोय काय करावं स्वामी
@swapnalisalvi5092
3 жыл бұрын
Kharach khup chhan satsang.
@sandipsonkusare7554
4 жыл бұрын
माऊली खूप छान
@sandeshjadhav1795
3 жыл бұрын
येस mauli ji
@sstotala
4 жыл бұрын
Yes Jaigurudev 🙏🏻💐
@ShakuntalaPatil-jn4kx
Жыл бұрын
👌👌👌kharch ahe tumche u r great 👍👍👍
@dipakselokar2332
Жыл бұрын
Hoy mi badlanar .....mauli ji
@pravinvartak5408
4 жыл бұрын
jay gurudev ok
@jayantkatkar963
4 жыл бұрын
सत्य सांंगितले आपण माऊलीजी खरंच तुमच्या सत्संगात माणुस बदलतोच
@bhagyashriparkhi1629
4 жыл бұрын
Good thought
@priyankachede8070
4 жыл бұрын
Really I will change myself mauliji now onwards .and always stay connected to dnyyog dhyan shibir.🙏
@vishwasgholve5141
4 жыл бұрын
Nice satsang
@lokeshjondhale4726
4 жыл бұрын
अप्रतिम अनुभव
@yashjadhvar6559
4 жыл бұрын
खुप छान वाटले पाहून मला हा व्हिडिओ. मन हलके झाले.
@kalpanashirolkar8467
4 жыл бұрын
मन आत्मकेंद्रीत होतं ऐकून..
@vickyshinde8364
2 жыл бұрын
Thank u so much mauli
@SurekhaKudekar-oo1lq
6 ай бұрын
Maaulijee kon aahe kaay Karan aasale kasle hey perm guptt ekeri first time ekate kon aahe maa
@kishorbunty6722
4 жыл бұрын
Jay gurudev
@user-cy6zv4fb9o
4 жыл бұрын
Kya bat hai !
@kisanrakshe8836
11 ай бұрын
खुप खुप छान विचार सर....
@sameerkadam5063
3 жыл бұрын
खूप मस्त विचार आहेत
@user-ux3nd5co4t
10 ай бұрын
खर आहे माहराज
@anjaniwayangankar8029
4 жыл бұрын
very nice.khup positive aahe.
@shriswamikrupa9808
8 ай бұрын
Khup stress madhe pn chhan vatale tumche satsang aaikun ,😢😢
@vrushalimore830
3 жыл бұрын
माऊली जी संशयाचं भूत आमच्या मनात कधीच नको यायला . तुमचा कृपा आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या . जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏
@rupalikardiley3896
4 жыл бұрын
Kharey 👌🏻👌🏻🙏mauliji
@bhupeshshermale1234
2 жыл бұрын
खूप छान आहे सर
@RAVISHENDAGE-wm8ll
3 жыл бұрын
होय मी बदलणार हरी ओम माऊली
@shubhanilare8927
3 жыл бұрын
Khupach chan.aata mi nakkich badalnar.
@suryabhankakde3087
4 жыл бұрын
*जय गुरुदेव माऊलीजी* *होय मी माझ्यात बदल घडवून आणत आहे* *माऊलीजी, ज्ञानयोगात आल्यापासून कोणाबद्दल संशय निर्माणच नाही होत, आपण फक्त सर्वावरती विश्वासच ठेवायला शिकवलं* *पण काही नात्यामध्ये आजूनही कुठेतरी अविश्वास मनामध्ये होताच, पण आजपासून या सत्संगातुन नक्कीच मला तो ही काढून टाकायला भाग पाडले* त्या माझ्या सर्व नात्यांना माफ परमेश्वरा त्यांचे खुप कल्याण कर
@kalpanashingne1858
4 жыл бұрын
👏खूप खूप खूप छान माऊलीजी 👏 😊😊😀😀😀 I am Harshit Shingne
Пікірлер: 181