सुंदर, सकाळी मन प्रसन्न करणारी अशी ही गाणी कोणाला आवडणार नाहीत. ❤❤🙏🙏
@sureshponkshe4272
Жыл бұрын
सुंदर,सुमधुर ही भक्तिगीते (original ) सकाळी सकाळी ऐकून मन प्रसन्न होते .दिवस आनंदात जातो.
@vrgaikwad121
3 ай бұрын
😊
@gitanjalichandrakantdabhad8215
Жыл бұрын
मूळ गायकांनी गायलेली असल्यामुळे भक्ती गीते सकाळी सकाळी ऐकताना खूप छान सुंदर प्रसन्न वाटत❤❤
@bhalchandrasavakhedkar4936
Жыл бұрын
मूळ गायकाचा स्वर आज मन प्रसन्न करणारा एक वेगळी अनुभूती देणारा त्यामुळे आपले मनापासून अभिनंदन मी आता पत्नीसह दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आहे. तिथे 5:30 वाजल्यापासून दिवस सुरू झालेला.पेशंटची काळजी घेत, आपापली कामे पटापट उरकणार्या फ्लाॅरेन्स नाईटिंगेल्स आहेत.आम्हाला मग ही भक्ती गीते हळू आवाजात लावल्यानेआजाराचे,ऑपरेशनचे दुःख विसरून गेलो.छान वाटले.
@mi24taas
Жыл бұрын
साहेब तब्बेत कशी आहे आता
@ksmitan
4 ай бұрын
लवकर बरा होऊदेत पेशंट
@chanrakantdahavale147
Ай бұрын
मराठी भक्ती गिते म्हणजे अ्विट गोडवा असणारी मधुर रसाळ फळेच, चाखलेल्या मन भरल्याशिवाय राहत नाही. दिवसभर ऊर्जा पुरते. महाराष्ट्र संस्कृती चा ठेवा आहे 💐💐
@pradeepupadhye2595
Жыл бұрын
सकाळच्या प्रहरी अशी भक्ती गीते ऐकल्याने मन प्रसन्न होऊन जाते 😊
@artcorner3223
Жыл бұрын
खुप सुंदर, ही जुनी भक्तीगीते ऐकाताना जे समाधान आणि प्रसन्नता मिळते ती आता नाहीच.....
@sunitadhuri3963
Жыл бұрын
Khup chan vatate
@smitabapat
Жыл бұрын
ही मूळ गाणी ऐकताना जे आत्मिक सुख मिळते ते खरोखर अवर्णनीय आहे.धन्य ते मूळ गायक,संगीतकार तसेच कवी.
@rekhajadhav6553
Жыл бұрын
😊
@AdityaChougule-g1v
3 ай бұрын
ATMIK SUKH...VERY NICE
@ganeshnikumbh4693
Жыл бұрын
श्रवणीय भक्तिगीते खरोखरच मन प्रसन्न झाले
@saisalvi6194
Жыл бұрын
😅झगडा bass 😢 C
@prashantkamble818
Жыл бұрын
वा छान अप्रतिम जबरदस्त खूप भारी वाटलं ओरिजनल गीत एकूण.
@pramoddeshpande80
2 ай бұрын
मन प्रसन्न करणारी मधुर गाणी ऐकुन मन प्रसन्न झाले. धन्यवाद
@kiranpawar995
27 күн бұрын
खूप छान प्रसन्न करणारी गाणी ✨
@jitendrajadhav8965
8 ай бұрын
खूप छान व मन प्रसन्न करणारी भक्तीगीते!!रामकृष्ण हरी ii🚩🚩
@pravinajagtap845
11 ай бұрын
सुंदर गाण्यांची निवडली. Thank you
@pingalegm
Жыл бұрын
khup sravniya bhakti geete sakalI sakali man prasanna kartat...Ramkrushna hari.
Пікірлер: 463