नमस्कार मित्रांनो..
तुमच्यासाठी नवीन गाणं घेऊन आलोय " मन तुला पाहतच राहीलं " पूर्ण गाणं नक्की ऐका लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका..
.........................................................
मन तुला पाहतच राहीलं....
गीत-संगीत-गायक
निलेश लाडेकर
70573 24407
91753 23478
गुरुवर्य
साजन जी बेंद्रे
संगीत संयोजक
ऋतुराज काळे
रेकॉर्डिंग
ऋतुराज काळे ( पानगाव )
1) नळदुर्ग राजा खंडेराया माझ्या..
• नळदुर्ग राजा खंडेराया ...
2) माझ्या डोळ्याच्या पाण्यामधी दिसशील तू...
• माझ्या डोळ्याच्या पाण्...
3) खंडोबाची कारभारीन झाली बानु धनगरीन..
• खंडोबाची कारभारीन झाली...
4) छत्रपती एकच नाव..
• Chatrapati Shivaji Mah...
5) डि पी भारी दिसत्यय ग..
• डि.पी भारी दिसत्याय ग ...
6) माझी जानू मला बघून लाजते..
• माझी जानू मला बघून लाज...
7) घेता आंबाच नांव आलं सोन्याच दिस..
• घेता आंबाच नांव आलं सो...
8) ती दिलरूबा होती माझी गेली दुरून..
• ती दिलरूबा होती माझी ग...
9) कशी नजरेने तीर मारते DJ remix..
• कशी नजरेने तिर मारते |...
🔴मन तुला पाहतच राहीलं...
तुला बघता सखे मन माझं प्रेम गाणं नाईल..।।
माझ्या डोळ्यांच काय सखे चुकलं मन तुझ पाहतच राहील..।।
काळीज हे धगधगत तुलाच आवाज देतया.....
येता जाता मन माझं तुझी वाट पाहताया...||
तुला स्पर्श नाही केला काय वाईट वागल..||
माझ्या डोळ्यांच..।।
हे नजरेत ग आग तुझ्या प्रेम किती साठल...
बघुन तुला मन माझं आकाशाला गाठलं...॥
काळजातून बघता तु मला प्रेम जागल..॥
माझ्या डोळ्यांच....।॥
हे ग्वाड गुणाची ग मन तुझ्या मधी रूतलया...
ठेवून काळजात तुला मनोमनी हासलया...॥
खरं ग प्रेम सार है निलेशन गाईल..॥
माझ्या डोळ्यांच...॥
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
अशाच प्रकारच्या नवनवीन कविता,गाणी,लोकगीत,प्रेम गीत,भक्ती गीत,पाहण्यासाठी निलेश लाडेकर ऑफिशीयल यूट्यूब चैनल ला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेर करा आणि कमेंट करायला विसरू नका..
#Nilesh_ladekar_official
#manTulapahatachrahil
#sajanbendre
#sajanbendre
#Sagar_Bendre
#SajanBendre
#marathi_love_kavita
#nilesh_ladekar
#Nilesh_ladekar_kavita
#Nilesh_ladekar_love_poem
#lovepoem
#marathisadsong
Негізгі бет मन तुला पाहतच राहीलं || man Tula pahatach rahil || Nilesh ladekar || love song ||
Пікірлер: 12