.....!! ** " गीत " ** !!....
| " मुंबईला माझ्या आहे धाक रे " |
| " मनसेचा हा राजा राज ठाकरे " |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना |
गीतकार ओंकार देसाई |
गायक अभिषेक सुतार |
SUPER HIT SONG- 2020 |
..............................................................................
...* प्रस्तुत करता *...
मा. श्री. वैभव सदानंद खेडेकर साहेब. मनसे,
( खेड- नगराध्यक्ष )
मा.श्री. संतोष मधुकर नलावडे साहेब. मनसे,
(तालुका अध्यक्ष - चिपळुण )
..............................................................................
.... " एकच धुन १४ जुन " ....
महाराष्ट्राची शान म्हणोनी ओळखले जाणारे मराठी ऋदयसम्राट, हिंदु-जननायक -
मा. श्री. स्वरराज साहेब ठाकरे यांच्या वाढदिसा-निमित्त औचित्य साधून,
थोडसं Late. पण सर्वांत Best असे ,
SUPER HIT SONG- 2020 आज आपणां सर्व देशवासियांसमोर आम्ही सादर करित आहोत ...🙏
..............................................................................
गीतकार -/ संगीतकार :
ओंकार बाबुराव देसाई.
( चिपळूण - खडपोली )/
( कोयना-नगर , हुंबरळी )
Mo.No- 8805836875
.............................................................................
गायक :-
अभिषेक दिपक सुतार
( चिपळुण- पोफळी )
Mo.No- 8308131371
..............................................................................
कोरस :-
अनिकेत चव्हाण.
श्रीजित आरेकर.
ओंकार देसाई.
सौरभ तांबडे.
..............................................................................
संगीत- संयोजक / Recording :-
श्री. भोलेनाथ पिरदनकर.
आराध्य रेकाॅर्डिंग स्टुडिओ
( खेड- लोटे )
..............................................................................
डफ वादक :-
श्रीजित आशुतोष आरेकर.
( चिपळुण )
..............................................................................
विशेष सहकार्य :-
शाहीर मा.श्री. रत्नाकर महाकाळ
आराध्य रेकाॅर्डिंग स्टुडिओ, ( खेड- लोटे )
मा.श्री. रविंद्र शांताराम जाधव.
मनसे , विभाग प्रमुख. ( चिपळुण- खडपोली )
युवा नेतृत्व :- कल्पेश सुभाष घाग.
( खेड- लोटे, सोनगांव )
..............................................................................
video Editing :-
अभिषेक सुतार ( चिपळुण- पोफळी )
हर्ष वेल्हाळ ( चिपळुण )
..............................................................................
Profile Photo Editing :-
अपेक्षा देशमुख.
( मुंबई - ठाणे )
..............................................................................
जमलेल्या माझ्या- तमाम हिंदु , बांधवांनो , भगिनी आणि मातांनो ...🚩🚩
या मुंबई - साठी म्हणून... !!
मुंबई आपली आहे.
होती. आणि कायम, रहाणारच....
राज साहेब ठाकरे 🙏
मुंबईमधून दिल्लीपर्यंत आवाज कोणाचा....***
हा आवाज कोणाचा....***
पक्षप्रमुख मनसेचा स्वरराज नावाचा....***
स्वरराज नावाचा....***
महाराष्ट्राची शान म्हणोनी एकच वाघ रे....***
राज ठाकरे....(४ वेळा )
मुंबईला माझ्या आहे धाकरे,
मनसेचा हा राजा राज ठाकरे ||धृ||
शिवरायांचा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा....***
हा मराठी माणसाचा....***
शिवबाचा अवतार जणू हा राज साहेबांचा....***
ह्या राज साहेबांचा....***
एकच नारा घुमतोय सारा देवोनी हाक रे....***
राज ठाकरे..... (४ वेळा )
मुंबईला माझ्या आहे धाकरे,
मनसेचा हा राजा राज ठाकरे ||१||
मर्द मराठे आम्ही मावळे दरारा आमुचा....***
हा दरारा आमुचा....***
स्वप्न-नगरी मुंबई करी जयघोष नावाचा....***
जयघोष नावाचा....***
माणुसकीच्या हक्कासाठी एकच नाव रे....***
राज ठाकरे..... ( ४ वेळा )
मुंबईला माझ्या आहे धाकरे,
मनसेचा हा राजा राज ठाकरे ||२||
वैभव साहेब नगराध्यक्ष खेड या नगराचा....***
खेड या नगराचा....***
आदर्श हा सोबत घेवोनी राज साहेबांचा....***
ह्या राज साहेबांचा....***
मावळा🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक रे....***
राज ठाकरे..... (४ वेळा)
मुंबईला माझ्या आहे धाक रे,
मनसेचा हा राजा राज ठाकरे ||३||
..............................................................................
#RajsahebThakrey
#SuperHitSong2020
#ManseSong
#Manse
#KoliGeet
#LokGeet
#OmkarDesai
#AbhishekSutar
Негізгі бет |"मनसेचा हा राजा राज ठाकरे"|महाराष्ट्र नवनिर्माण सेना|गीतकार ओंकार देसाई|गायक अभिषेक सुतार|2020
Пікірлер: 911