#PrakashMahajan #JayMalokar #RajThackeray #AmolMitkari #MNS #MaharashtraTimes
राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटल्यानं अमोल मिटकरींविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.
आक्रमक झालेल्या अकोल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली.
दरम्यान या आंदोलनानंतर जय मालोकर या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.
मनसे पक्ष आणि राज ठाकरे मालोकर यांच्या कुटुंबांसोबत आहोत असं प्रकाश महाजन म्हणाले.
राज ठाकरेंनी मार्मिक शैलीत अजित पवारांवर विनोद केला असं प्रकाश महाजन म्हणाले.
अमोल मिटकरींसारख्या प्रवक्तानी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणणं योग्य नाही असं महाजन म्हणाले.
अजित पवार, अमोल मिटकरींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाजनांनी केली.
राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतली हे अमोल मिटकरींनी सांगावं असं प्रकाश महाजन म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZitem channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Негізгі бет मनसैनिकाचा मृत्यू, अमोल मिटकरींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची Prakash Mahajan यांची मागणी
Пікірлер: 90