उत्तम आयुष्य घडविण्यासाठी मनोबल मध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी.
RRB, SSC, UPSC, UPSC, MPSC, BANKING + IBPS, सरळसेवा अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये.
अभ्यासक्रमाची भाषा: इंग्रजी, हिंदी आणि मराठी
अभ्यासक्रमाची पद्धत : ऑफलाइन/ऑनलाइन
दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप आणि मोबाईलचे तांत्रिक प्रशिक्षण
प्रशिक्षित आणि अनुभवी शिक्षक आणि समुपदेशक
भोजन, निवास, प्रशिक्षणाची मोफत सुविधा
अभ्यासक्रमासाठी आवश्यक पात्रता
किमान पात्रता - 12 वी/पदवी
उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आवश्यक
किमान 40% दिव्यांगत्व असलेले विद्यार्थी
अनाथ विद्यार्थी
ट्रान्सजेंडर विद्यार्थी
सर्व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी (SC, ST, VJ-NT, DT, SBC, SEBC, OBC, EWS, OPEN)
उच्च शिक्षण : दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी
पदवी शिक्षण (BE, BCA, BBA, LLB, BA, B.Com, BSc, इ.), पदव्युत्तर शिक्षण आणि Ph.D.
प्रवेश परीक्षेची तयारी
अभियांत्रिकी, MBA, MSW, शिक्षण, LLB, पत्रकारीता, IIM, IIT, टाटा सामाजिक विज्ञान संस्था इ.
विविध संस्थांसह सर्व विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची तयारी.
संगणक प्रशिक्षण : केवळ दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी
बेसिक संगणक प्रशिक्षण ॲडव्हॉन्स तांत्रिक प्रशिक्षण रिसर्च आणि लर्निंग लॅब
कला, कौशल्य आणि उद्योजकता विकास: फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
मायक्रम वर्क, शिवण काम, हस्तकला, वूडन वर्क, हँड एम्ब्रॉयडरी, चित्रकला आणि पेंटिंग, गायन,
संगीत आणि नृत्य. (मनोबलचा ‘दिव्यतेज’ या नावाने ऑर्केस्ट्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे.)
जळगाव - क्षमता 380 विद्यार्थी - राष्ट्रीय स्तरावर सर्व प्रकारच्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर
आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी निवासी सुलभ आणि सर्व समावेशक प्रशिक्षण प्रकल्प.
मनोबल प्रकल्पाबद्दल व्हिडिओ क्लिप:
पुणे - 12० विद्यार्थी क्षमता - सर्व प्रकारच्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प.
प्रवेश प्रक्रिया
1) कृपया अर्ज करण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरा -
गुगल लिंक: forms.gle/gCXr...
2) अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जून 2024
3) परीक्षेची तारीख - 23 जून 2024
4) नाममात्र नोंदणी फी - रु. 50 फक्त
5) फी भरण्यासाठी 9890406717 msg करा.
निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षेतील कामगिरी, मुलाखत
आणि शैक्षणिक गुणवत्ता या आधारे केली जाईल.
दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा समान अधिकार आहे. ध्येय साध्य करण्यासाठी केवळ चिकाटीने आणि अथकपणे काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, योग्य दिशा आणि पाठबळ देऊन त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी दीपस्तंभने मनोबल प्रकल्पाची स्थापना केली आहे.
ऑल द बेस्ट!!
- यजुर्वेंद्र मास्तर
अधिक माहितीसाठी 9890406717 यावर WhatsApp करा.
www.deepstambhfoundation.org या website ला भेट द्या.
पत्ता: दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल, गोशाळेच्या बाजूला, अजिंठा रोड, कुसुंबा, जळगाव, महाराष्ट्र
जळगाव - 9890406717, पुणे - 8624846332 (फक्त SMS/WhatsApp)
#manobalentrance
#deepstambhentrance
#manobal
#deepstambhfoundation
#yajurvendramahajan
#entranceexam
Негізгі бет Manobal Entrance Exam 2024 || Deepstambh Foundation || Yajurvendra Mahajan
Пікірлер: 45