अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत
@gajanankulkarni9620
2 ай бұрын
आज पर्यंत आपण विरोधी पक्षाला साधी भूमिका विचारली नाही फक्त सत्तधर्याना शिव्या देत होतात व एकतर्फी पडण्याची भाषा करत होतात.
@bapumore5533
2 ай бұрын
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल आता कसं पाटिल म्हणतील तसंच❤❤
@ravindrapandit6712
2 ай бұрын
दादा आजारी नाही तरी हॉस्पिटल मध्ये मजा करत आहे
@mrs.sonalibhande246
2 ай бұрын
आपल्या देशाला आरक्षणाची नव्हे तर संरक्षणाची गरज आहे हे जनतेला कळायला हवं समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे असे मत व्यक्त केले पाहिजे ❗
@sunilmasalkar4263
2 ай бұрын
सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा,
@uttamkadam5668
2 ай бұрын
जरांगे सरळ बोलणार नाही सराटी मधून उपोषण बंद करून दुसरीकडे कुठे ही घ्या तुम्ही काहिही करा जरांगे पाठींबा म वि आघाडीलाच पाठींबा देणार जरांगयाना सरकार पाडायचे आहे मॅनेज तर जरांगे झाले खायाचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे शेवटी होईल ते होईल त्याचे समाधान होऊ द्या अहो त्यांचे शब्द घानरडे आहेत
@swaratoursandtravels
2 ай бұрын
Dada खरंच खूप छान बोलतय
@mukeshshaha4828
2 ай бұрын
शरदराव पवार च्या विरोधात स्पष्ट बोलनार नाही. विचारणार नाही. शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. शरद पवार यांना विचारा तुम्ही सत्तेत आले तर काय भूमिका असेल. शरद पवार,ऊध्दव ठाकरे, काॅग्रेस यांनी व भाजपा ला मतदान न करता मतदान कुणाला करणार. जरांगे हे भाजप विरुद्ध असुन शरद पवार यांना मतदान करणार. मुलाखतीत स्पष्ट होते की तुम्ही सरकार पाडण्यासाठीच काम करत आहात.
@uddhavbahir1729
2 ай бұрын
विरोधी पक्षाला पाटील मला वाटत , विरोधी पक्षातच ठेवावे कारण त्यांना काय वाटत आमचे ३१ खासदार आले ते गणित एकतीस सक१८६ आमदार सहज निवडून येणार पणजरांगे पाटलाच डोक फिरले तर फक्तदादा वगळून शिंदेफडवणाेस सरकार १०० %
@bapusahebpawar6239
Ай бұрын
साहेब 1आकडा पार पडावा.
@khandutelange4856
2 ай бұрын
वाह जंरागे दादा आता तूतारी वाजता का पाडता एक तर्फी आता बोला काय
@popatpisal1764
2 ай бұрын
पाटील साहेब आपलाच विजय आहे. मराठा आपल्या आदेशाची वाट पाहत आहे. आणि जे एक वर्ष चालेली चर्चा. समस्त जगातल्या मराठ्यांनी पहिली आहे. पाटलांना त्रास दिला तर मराठे पाटलांच्या आदेशाची वाट पाहत आहे.
@NagnathDhas
2 ай бұрын
धन्यवाद जरांगे पाटील महाराष्ट्राचे भावि मुख्यमंत्री एक मराठा लाख मराठा
@Satish-ps2xt
2 ай бұрын
समाजानेही आता येणाऱ्या विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांचे उमेदवार उभे केले हे आम्हाला माहीतच नाही अशी भूमिका घेणे गरजेचे आहे
@vishwasdumbre5549
2 ай бұрын
आमचे आदरणीय दैवत फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारजी❤
@DattatraySalunke-v1w
2 ай бұрын
Only jarange patil
@ramdassonawane2110
2 ай бұрын
पाटील आपला पाठींबा कोणाला कोणते सरकार पाहिजे मग खरच जे देतील त्याच नाव कोणते
@popatsawant5716
2 ай бұрын
सच्चा फक्त आणि फक्त मा मनोज जरांगे पाटील आहेत.एक वर्षात किती सभा झाल्यात त्यामध्ये स्टेजवर फक्त-आणि फक्त मा.पाटलांचीच डरकाळी आयकलीय गोरगरीब मराठा समाजानं सत्ताधारी सर्व आमदार खासदारांची 4-4 ,6- 6 भाषणं मराठा रॅली मध्ये ऐकायला भेटत नाही. हे ध्यानात ध्या
@popatpisal1764
2 ай бұрын
पाटील साहेब यांना सत्ताधारी. विरोधक यांना त्याची जागा दाखवाच.
@bapusahebpawar6239
Ай бұрын
अगदी बरोबर?
@gajanandate8799
Ай бұрын
जररांगे पाटील यांनी प्रथम शरद पवार साहेब यांना नम्र विनंती की आरक्षणावर तुम्ही सर्व पक्षांना झोडपता , हरकत नाही, पण सुरुवात शरद पवार साहेब यांचे पासून सुरुवात करा कारण शरद पवार साहेब हेच मराठा आरक्षण १९८३ व १९९४ सालातील खरे शत्रू आहेत.
@MadukarDeshmukh-jx5sg
2 ай бұрын
आहो मराठासमाजाने विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदान करू नाही
@liladharjawale8350
2 ай бұрын
याची मागणी पूर्ण केली होती न शिंदें साहेबांनी दहा टक्के टिकणार मग याला ओबीसतूनच का पाहिजे संगे सोयरे यांना पण द्या एक एक मागणी वाढत चालली हा शरद पवार सांगेल तेच करणार शरद पवार च काम निघालं की याला पवार याला विचारणार सुद्धा नाही
@SarikaSakat-e7u
2 ай бұрын
दादा bjp ला पाडा म्म्हंता पाडल मग आघाडीचे सरकार येणार ते सरकार आरक्षण देईन ह्याची काय गैरण्टी तो पण झुलवतच ठेवणार त्यापेक्षा जो पक्ष आरक्षण देईन त्यला पाठिंबा द्या त्यांच्याकडून लेहून घ्या .नाही तर ..तेल ही गेले तुप ही गेले हाती धपाटने आले
@shelkeshahaji6195
2 ай бұрын
पत्रकार बंधुंनो जरा शरद पवाराच्या बाजूने वळा त्यांचे मागील आणि आत्ताचे कारणाने उघड करा त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी ओबीसी ओबीसी मधून घेण्यासाठी पाठिंबा आहे का
Пікірлер: 65