Manoj Jarange on Vidhansabha : कुणाला पाडायचं? कुणाला ठेवायचं ? पाटलांच्या ३ गेमा !| Vishaych Bhari
मंडळी आज संबंध महाराष्ट्राचं लक्ष मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक बैठकीकडे लागून राहिलं होतं. आचारसंहितेच्या आत मराठा आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर आपण निर्णय घेऊ असा इशारा जरांगे पाटलांनी मागे दिला होता. त्यानिमित्तानेच जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी आगामी निवडणुकीत मराठ्यांची भूमिका काय असेल यावर भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीवेळी मराठा फॅक्टर किती प्रभावी ठरला होता हे आपण पाहिलं. मराठा आंदोलनामुळे महायुतीला मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. पण आता आगामी विधानसभा निवडणूकित पुन्हा एकदा तसंच काहीसं चित्रं निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. म्हणूनच आजच्या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेण्यात आले ? या निर्णयातून जरांगे पाटील यांनी कोणत्या गेमा खेळल्या आहेत? कोणते डाव साधले आहेत हेच आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#manojjarangepatil
#manojjarange
#vidhansabhaelection2024
#vidhansabha
#marathinews
#vishaychbhari
#विषयचभारी
manoj jarange patil,
manoj jarange patil live,
vidhan sabha election 2024,
maharashtra election 2024,
election 2024,
manoj jarange patil news,
manoj jarange patil speech,
manoj jarange patil vs laxman hake,
manoj jarange live,
vidhan sabha election,
laxman hake on manoj jarange patil,
manoj jarange patil sabha,
manoj jarange,
manoj jarange patil maratha aarakshan,
manoj jarange patil rally,
maharashtra election date,
maharashtra election,
manoj jarange patil on laxman hake,
Негізгі бет Manoj Jarange on Vidhansabha : कुणाला पाडायचं ? कुणाला ठेवायचं ? पाटलांच्या ३ गेमा !| Vishaych Bhari
Пікірлер: 105