एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा
@ganeshmohite2878
Күн бұрын
फडणवीस ने राजीनामा देऊन पवार ची सत्ता आणली तरच जारांगे च समाधान होऊ शकतं बाकी कोणताही मार्ग नाही
@suniljadhav3824
Күн бұрын
युती आघाडी गेली उडत आता दोघांना भोगाव लागणार पवारला तर मेल तरी मतदान नाही फडणवीस याची काम चाग्ली पण हलली प्रति आंदोलन गोळीबार खोट्या केसेस त्याचेच आमदार विरोध फूट पाडी वृत्ती जास्त दिवस चालत नाही ...जनतेला नाही सहन होत चर्चा करायला कमीपणा वाटतो... दुसरीफूट अजुन करतील त्यासाठी कहीही करायला तयार ... याचा परिणाम दिसणार
@suniljadhav3824
Күн бұрын
खर झोंबते
@lalchandpardeshi4165
Күн бұрын
जारांगे च समाधान पवार ची सत्ता येऊ पर्येंत होणार नाही आरक्षणाची गोधडी पांघरून मस्त चाल खेळतो जारांगे
@suniljadhav3824
Күн бұрын
एवढ करण्याचे तर धाडस करतो उद्या जीवाचे बरे वाईट झाले तर कोणी कोणाचे नसते हे जाणून असतात सर्वजण... पवार येणार नाही हे आम्हाला माहीती आहे
@Mahiti-In-marathi
Күн бұрын
आता हीच वेळ आहे.राज्यभर चक्काजाम केला तर सरकार मागण्या पूर्ण करेल🔥🧡🚩
@bapumore5533
Күн бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी कारण आता नाहीतर पुन्हा कधीच नाही हा शेवटचा लढा जिंकू किंवा मरू ❤
@jaideepkhedkar1980
Күн бұрын
EWS मधून OBC मध्ये गेल्याने मराठा समाजाचे नूकसान च होणार आहे. OBC पेक्षा EWS चे मेरीट कमी आहे. मराठा समाज OBC मध्ये गेल्यास OBC चे मेरीट आणखी वाढणार. EWS मध्ये मुख्य 4 जाती आहेत. मराठा, मारवाडी, मुस्लिम, ब्राम्हण. EWS मध्ये मराठा समाजाला जास्त जागा मिळतात. OBC मध्ये 346 जाती आहेत. कुणबी, तेली, माळी, कोळी, आगरी, भंडारी, लेवा पाटीदार, गुर्जर, कोमटी, तसेच काही मुस्लिम जाती. हे आंदोलन फक्त राजकीय आहे. OBC मध्ये जावून मराठा समाजाचे नूकसान च होणार आहे.
@jaideepkhedkar1980
Күн бұрын
@@Sg9580 मराठा समाज राजकीय बाबतीत खूप पुढे आहे. पण शिक्षणाच्या बाबतीत मागे आहे. आंदोलनाचे नाव गरजवंत मराठ्यांचा लढा असे होते.
@vishwanathlokhande1146
Күн бұрын
भरपूर संध्या दिल्या तुम्ही
@dilipbagal7440
Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी पुणे
@user-fz5mh1qz8t
Күн бұрын
एकच मिशन मराठा समाजाला कुनबित आरक्षण द्यावे लागेल तरच
@shahadevkabade826
Күн бұрын
काही विकाऊ लोकाच्या पोटात लय दुखतंय पाटील उपोषणाला बसले की🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@skadam124
Күн бұрын
प्रत्येक आमदारांना फक्त 5 मिनीट वेळ देऊन फक्त ओबीशी त मराठा कुणबी 50टकेचे आत ध्यावे किं नाही येवढेच बोलायला ध्यावे
@lalchandpardeshi4165
Күн бұрын
एक पण बोलणार नाही
@NandkishorKale-z5r
Күн бұрын
सरकार पर भरोसा नहीं है धोखेबाज है सरकार अब जो मनोज दादा बोलेंगे वही होगा
@jalindar8699
Күн бұрын
उपोषण करणे हा एक मोठा धंदा आहे यामध्ये मोठे मोठे चैनल वाले पत्रकार सामील असल्याची जनतेला मोठी शंका
@mahadevkadam328
Күн бұрын
काय पण 😂😂😂😂😂
@suniljadhav3824
Күн бұрын
करा की तुम्ही मोठा धंदा चॅनेलला अजुन एक बातमी मिळेल
@SachinBhagwat-pc5yf
21 сағат бұрын
आम्ही जरांगे पाटलासोबत आहे
@SachinBhagwat-pc5yf
21 сағат бұрын
आम्ही जरांगे पाटलासोबत
@malikarjunnarwade2267
Күн бұрын
किती वेळा यांना संधी देता बस झालं आता.. किती वेळा उपोषण करून स्वतःला त्रास करुन घेता..
@rajunikam1993
Күн бұрын
जरांगे साहेब तुम्ही पण आता काही गोष्टी समजून घ्या मी पण मराठा आहे शासन खड्ड्यात गेलो एकच वेळेस बोलायचं आणि एकच वेळेस करायचं शासकीय गोष्टी काय करतात गाजर दाखवतात तुम्ही वैयक्तिक कोणावर बोलू नका ते शरद पवार असो एकनाथ शिंदे असो छगन भुजवळ असो नाना पटेल असो राजकारण आणि हा आपला भाग नाही आपण आरक्षणासाठी लढावा माझी बायको ओबीसी आहे मी मराठा आहे कुणबी आणि मराठा एकच आहे राजकीय लोकांच्या संदर्भात आपण काही एक बोलू नये आपण शासकीय आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करावे शरद पवारांना विचारावं की 85 आणि 81 नंबरच्या दरम्यान कोणाची जात होती त्या टायमाला ओबीसी मध्ये मराठा समाजाचे का मुख्यमंत्री असताना
@arjuntambe6207
Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा सगळे मराठे मनोजदादा मागे
@surajkkr3280
19 сағат бұрын
मी जरांगे यांच्या मागण्यांना उच्च तसेच वेळ पडली तर सर्वोच्च न्यायालयात देखील विरोधात याचिका दाखल करणार, मी ओबीसी पश्चिम विभाग प्रमुख या नात्याने याचिका करणार, मविआ किंवा महायुती हा विषय महत्त्वाचा नाही 🙏 फक्त ओबीसी आरक्षण लढा
@shankarpawar1555
Күн бұрын
💯💯✌🏿🚩✌🏿✌🏿
@avinashnaik5451
18 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@shivam_jain21
Күн бұрын
जरागे म्हणजे पवारांचं खेळण. टे गाणं आहे " जितनी चाबी भरी पवार ने उतना चले जरागे."👍
@vijayhadule6462
Күн бұрын
जर मराठा आरक्षण नाही दिले तर स्वातंत्र् मराठवाडा राज्याची नाही. तर स्वतंत्र मराठा देश करण्यासाठी मराठा उठाव करणार जय शिवराय
@akash_wagh123
Күн бұрын
आम्ही बार्शीकर राजाभाऊंच्या मागे ठाम आहोत.. बार्शीकरांना माहित आहे राजाभाऊंनी मराठा समाजाठी काय काय केले आहे. .. फक्त विरोधकांनी जरांगेना ध च म करून सांगितलें आहे
@avinashnaik5451
18 сағат бұрын
कायम पाटील सोबत असेल संपूर्ण मराठा समाज
@Shwetali_kardak
Күн бұрын
महात्मा मनोज जरांगे उपोषण भाग १००१ वा, चालू होतोय दि.१६ सप्तेंबर.
@ravindrachopade7839
Күн бұрын
तुमच्या नवणे कोंनिही ओरडत नाही तुम्हीं तुमचे काम कायम सुरू सरकार सक्षम आहे . सरकारला तुमचा एकत्याचाच समाज बाकी समज आहे की नाही.... सरकारनं त्यांचे योग्य काम करतं राहावे चुकीचे काम केलं इतर सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे...jarange म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्य नाही, दोन तीन जिल्हे सोडले तर बाकी समाज त्यांचे सोबत हे शंभर टक्के खरे आहे, आता त्यांचे पितळ उघडे पडत आहे... त्यामुळे सरकारने योग्य तोच निर्णय घ्यावा... कोण कुठला जारांज आणि कोन कुठला कोन....????????
@Social_work0322
Күн бұрын
आमचं दैवत ❤
@abhaysinhshinde7615
Күн бұрын
मनोज जरांगे सिंह राशीचे आहेत
@yogipatil6268
Күн бұрын
💪💪💪👌👌👍👍
@SUBHASHTANPURE-kk8gs
Күн бұрын
फडणवीस धनगर आयुष्य आरक्षणाविषयी बोलतो फक्त मराठी विषय बोलत नाही
@priya_pagare-f7x
Күн бұрын
काका चा आदेश आला वाटतं। विधानसभा निवडूनका डोळ्यासमोर ठेऊन
@SambhajiMore-bo6dn
23 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा
@SUBHASHTANPURE-kk8gs
Күн бұрын
आपणास लढून आपणच आरक्षण घेऊ तवा यांना ताकत कळ
@KundalnandeKundalnande
Күн бұрын
जय शिवराय 😂😂😂
@rameshwarsawant9626
Күн бұрын
एक मराठा कोठी मराठा
@AbhijeetWagh-dn9mw
Күн бұрын
सरळ सरळ दिसतेय....पहिला तुम्हाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि आता भरपूर प्रमाणात कमी झालेला पाठींबा हे सिद्ध करते की मराठ्यांना ही लक्षात आले आहे की तुम्ही राजकारण करत आहात ते..उद्या तुम्ही दुसरे हार्दिक पटेल होणार..
@krishnajadhav848
Күн бұрын
ते जारांगे चे कार्यकर्यांना माहित पाटील निवडून येत मग आपली मजा काम ग्यायला रेतीची घाट, रोड कॉन्ट्रॅक्ट, सिविल कॉन्ट्रॅक्ट, शेती सामान कॉन्टॅक्ट.. मग समाजाचा विकास.. पाटील ना पाटील चे माणसं जोमात आणि मराठा समाज कोमात...
@pandurangnakhate6455
21 сағат бұрын
पाटील🚩🚩
@आबासाहेब-ह2फ
Күн бұрын
आता काही झालं तर चालेल पण आता उपोषण सोडु नका नाहीतर तुम्ही तिनदाच ज्युस पेता साहेब एक मराठा लाख मराठा आता अंतरवाली सराटि मधुनच बाहेर जायची गरज नाही
@avinashnaik5451
18 сағат бұрын
ओन्ली पाटील ❤
@shyampawar700
23 сағат бұрын
सुपडासाफच
@siya_jadhav12
Күн бұрын
पाटील जरा कमी घेत जावा नुसत्या कमेंट वाचल्या तरी उतरेल
@TejasJadhav-jr8yc
Күн бұрын
रोज रोज तेच बोलण्यापेक्षा नुसतं म्हणायचं मीडियाला मी एकदा बोललोय आणि मी स्वतः जाऊन नागपूरला फडणवीस च्या विरोधात उभा राहणार अन फडणवीस ला पाडणारच मीडियाला काम नाही सकाळ सकाळी एक संज्याचा भोंगा होता आता हा नवा भोंगा चालू झाला कधीही म्हटलं नाही की मला महाविकास आघाडीने लिहून दिले की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ किंवा आमच्याकडून चूक झाली आणि पाठिंबा दिला नाही ओबीसीसाठी
@balubodke5742
Күн бұрын
ओन्ली पाटील..⚔️🚩
@ShivnathKadam-b4v
Күн бұрын
त्यांना गॅरंटी आहे येडी सीबीआयचा वापर करून सत्ता मिळवू शकता जरांगे सांगतील त्यालाच मतदान करा देवेंद्र फडणवीस ला पाडल्याशिवाय पर्याय नाही
@Divyakumar452
Күн бұрын
हा शरद पवारांचा राजकीय माणूस आहे फक्त शरद पवारांनाच चांगलं म्हणतो जे बोलतो ते शरद पवारांच्या सांगण्यावरून च बोलतो फक्त एकाच व्यक्तीला का टार्गेट केले जाते हेच समजत नाही
@अजीतगोडसे
Күн бұрын
साहेब 288जागा लडवा इनी द्या आरन
@roshanhajare3428
Күн бұрын
Te त्याच्याच dangit khupsa
@pradeepjadhav-oe5mq
Күн бұрын
देशी चे बॉक्स काजू आणून ठेवारे😂😂😂
@nimbakoli8045
18 сағат бұрын
शरद पवार यांनी तुतारी आली का परत😂😂
@pooja_sawant_12
Күн бұрын
शांत बैठेंगे नै लोळवेंगे … छोडेंगे नै आधे उजवे बाजूसे आधे डावे बाजूसे औ बाकी सारे मेरे पीच्चेसे औ छोडेंगे नै … हमखास लोळवेंगे 🤣
@BharatArsulpatil-kr6kn
Күн бұрын
लढेगें जितेगें हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा 🚩
@nimbakoli8045
18 сағат бұрын
९० दया ह्याला
@ShreeJadhav-je6xf
Күн бұрын
बारामती चा चमचा
@shriramkhairnar6363
Күн бұрын
Jarange Dada ata Lada,CM bana, Arakshan dya ha ekmeve alternative hai, Laga kamala, soda uposhan, Bhik magu naka, ata vel geli
Пікірлер: 82