आमच्या बापाचे काय जातय। मराठा तरुण ह्यांच्या नादात भरकटले। 21 ते 25 वय आसणारे आंदोलन मध्दे वाया गेले। 25 ते 30 लग्नाच वय निघुन गेल। 30 ते 40 सायकॉजीक परिणाम झाले। वांटोळ केल मराठा तरुणाच यांने।
@Harshad2406
Сағат бұрын
दादा तुम्ही उमेदवार उभे करा.. नाहीतर तुमच्यावर शरद पवार चा माणूस म्हणून शिक्का लागेल.. आणि पुढे तुम्हाला कोणीपण सपोर्ट करणार नाही.. 😢
@dilipbacche8235
57 минут бұрын
@@Harshad2406 एकदम बरोबर पुढें चालुन समाज्याचे मोठे नुकसान होईल
@gulabraochaudhari8796
35 минут бұрын
तस जमणार नाही आपण जर उमेदवार दिले तर भा ज पा विजयी होणार
@Ravindra-1714
4 минут бұрын
भाजपला फायदा होउ द्यायचा नाही म्हणून तुतारी चा फायदा करायचा आपल्या हातात काय येणार नारळ@@gulabraochaudhari8796
@nitinsurose639
2 сағат бұрын
मला असे वाटतेय कोण सुपारी तर नाहीना घेतील
@sandipdkl
2 сағат бұрын
पाटील तुम्ही उमेदवार उभे करा.
@vishnughuge7450
Сағат бұрын
पडतील
@pandurangmane2029
2 сағат бұрын
हा शरद पवारचा माणूस आहे हा काय निवडणूक लढवणार सुपारी घेणारा
@A_Movement_Of_Happiness
2 сағат бұрын
तुम्ही तुमचं बघा धनगर ला ST मध्ये आरक्षण देण्याचं काय झालं ते... बाकी लोकांना चुत्यात काढू नका... पडळकर हाके धनगर आरक्षणावर बोलतो का बघा... ओबीसी मध्ये तुमची किंमत शून्य आहे धनगर
@Patila-g3p
Сағат бұрын
येथ कशाला टेन्शन घेतोय हिंमत असेल तर तेथे जाऊन बोल ना 😂😂
@shivajieknathshinde5299
Сағат бұрын
Naki ladhu ani jinku❤❤
@Suhasshinde-xq3qq
Сағат бұрын
Ani tu bujbal cha
@Patila-g3p
Сағат бұрын
@@Suhasshinde-xq3qq ताईचा भाषेत गोंडस पिल्लू 😀😂
@vipinrathod2273
2 сағат бұрын
एकनाथ शिंदे 🚩🚩🚩🚩
@walke607
2 сағат бұрын
Patil ❤
@Yogeshgore-bi2gs
Сағат бұрын
288 जागा लढवा पाटील तुम्ही
@laxamanpawar9735
2 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vkenergy
2 сағат бұрын
पवार ची चेला आहे.. जरांगे आरक्षण साठी नाही, फडणवीस विरोध लढा देत आहे. उमेदवार देणार नाही.. 😂😂😂 90 कींग
@chavandilipm9813
2 сағат бұрын
Right
@Mahesh_Dubal
Сағат бұрын
जलनेवालो की दुआ 😂
@ganeshmohite2878
Сағат бұрын
आज रात्री टोपे येणार शरद पवार चा आदेश घेउन.
@Patila-g3p
Сағат бұрын
झोपु नको तु आज 😂😂😂
@shivajichitte3042
Сағат бұрын
😂😂@@Patila-g3p
@dilipbacche8235
Сағат бұрын
नाही आला तर 5000ची पैज लावतो का
@ganeshgaldhar4990
Сағат бұрын
तू थांब मग लक्ष ठेवायला पाहिजे ना, फडणवीस चा चेला
@ganeshmohite2878
Сағат бұрын
@@dilipbacche8235 जारांगे उमेदवार देणार नाही लाव पैज
@RavindraWagh-sp5zn
Сағат бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसं
@SumitMohite-3112
Сағат бұрын
🚩❤ patil ❤🚩
@pandurangmane2029
2 сағат бұрын
हा माणूस हिंदू धर्म संपवणार आहे
@sandeepshinde9078
2 сағат бұрын
फसणवीस मुळे झालय नुकसान मराठा समाजाच आणि हिंदु धर्माचे सुध्दा... जर ओबीसीतून द्यायचे नव्हते तर sebc का दिल...??? पाटलांची ती मागणी सुध्दा नव्हती 😢
@mangeshtalole378
Сағат бұрын
आमच्या बापा कडून फी घेताना जात पहिली होती धर्म नाही जरांगे पाटील जिंदाबाद फक्त पाटील. पाटील पाटील पाटील.
@Sm-ko9zb
Сағат бұрын
साहेब तुम्ही सांगा मराठे हिंदु नाही का
@shivajieknathshinde5299
Сағат бұрын
Mag Kay hinu cha theka ka.marathyani ghetla ka..❤
@rohit_227
Сағат бұрын
@@mangeshtalole378सर्व जाती धर्माच्या मुलींना शिक्षण मोफत केल आणि मुलांना अर्धी फी आहे 🚩🚩🚩
@uttamthoratthorat3064
2 сағат бұрын
तुतारी शी चर्चा करा
@amarsutar4487
Сағат бұрын
शरद पवार ला संपव की मग..
@ambadasnand4218
2 сағат бұрын
पाडापाडी करणार उभे करणार नाहीत हे, फक्त bjp च नाही सर्वच पक्ष ओबीसी तून देणार नाहीत मराठा आरक्षण मग पाडापाडी भाजप ची च का, विरोधकांना मदत करण्यासाठी का, तुमचे उमेदवार उभे करून शक्ती दाखवा आणि सरकार आणा तुमचं किंवा तुमच्या विचाराचं
@satishvs3021
Сағат бұрын
शरद पवार 😂😂
@rajubhalerao1385
Сағат бұрын
हात जोडून विनंती 🙏लवकर ठरवा कायतें वर्ष झाल सगळं गोल गोल
@hanmantdinde3161
2 сағат бұрын
जय हो मुतारी वाले म्हणजे याच ठरलं पाडायच मुतारी कींग
@kirankakade5978
24 минут бұрын
वडापाव
@samadhankoli3697
Сағат бұрын
बोलण्यावरून च समजतय हा फक्त भाजपचे उमेदवार पाडणार ' व महाविका स ' आघाडी ला सपोर्ट करणार हे निश्चित झाल हे ' ..
@NageshKadam-h9s
2 сағат бұрын
मनोज जरागे पाटिल फक्त ❤
@vitthaldeshmukh3967
Сағат бұрын
3000 हजार कोटी रुपयांची मदत करा. मराठा समाजाला 😢😢
@Durgaraj2455
2 сағат бұрын
संघर्षयोद्धा...❤❤❤
@HarivanaveVanave
Сағат бұрын
झाटे पाटील 😂😂😂😂😂
@सुधाकरढमाले
2 сағат бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@RavindraWagh-sp5zn
Сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@devanandjadhav693
2 сағат бұрын
तुमी पाटील साहेब तुमी काय करु नका नायतर सीटा जर नाय आलया तर सरव मराटा समाजाच नाव खराब होयल
@chetanbangar2337
Сағат бұрын
स्क्रिप्ट आज येईल रात्री बाकी उद्या
@ganeshgaldhar4990
Сағат бұрын
होना चिक्की ताईचा चेला
@kirankakade5978
24 минут бұрын
😂😂
@ComanGame
2 сағат бұрын
पाटील बोलते सबको कोलते 1:16
@OmPawar-km1mq
Сағат бұрын
महाराष्ट्र मधील अखंड मराठा समाज मनोज जरांगे पाटिल यांच्या पाठीशि उभा आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@sureshwani1341
2 сағат бұрын
Patil purn supda saf karycha
@RushiPatil888
Сағат бұрын
ओन्ली पाटील जय शिवराय🚩❤
@sanjayjadhavpatil4742
Сағат бұрын
कस पाटील म्हणतील तस पण एक बार पडायचं ठरवा
@KundalnandeKundalnande
2 сағат бұрын
जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SanjayRanade-t4v
Сағат бұрын
पाटिल दम है तो मैदान में आओ
@ganeshgaldhar4990
59 минут бұрын
सगळे गाणी वाजतील थांब थोड बामण्या
@rajubhalerao1385
Сағат бұрын
पाटील मी obc आहे पण तुमचा मोटा फ्यान आहे पण तुमी जलील च्या जवळ गेले तवा विशेय संपला आता फडणवीस फक्त
@nitinkarde8431
Сағат бұрын
मनोज जरांगे पाटील साहेब देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री नाही राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे आहेत मग तुम्ही देवेंद्र फडणीस यांना टार्गेट का करतात आम्हाला मराठा बांधवांना कळलं नाही
@ghanshyamraut5649
Сағат бұрын
ऐक मराठा लाख मराठा 🚩🔥
@vishnughuge7450
2 сағат бұрын
जरांगे लहान बुद्धी कशाला नांदी लागता संसार सुख सोडून
@SumitPatil3210-k2d
Сағат бұрын
पाटील लढा तुम्ही .!!
@rameshlaghane3089
Минут бұрын
एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा जय अठरापगड जाती सर्वांचा जय हो
@MahadevHoge-m4f
Сағат бұрын
Only पाटील ❤❤❤
@VD-cc4hm
Сағат бұрын
Bjp only
@ashokgalhe5490
2 сағат бұрын
काय बावळट पणा चाललाय कमाल आहे
@anujphadtare2482
2 сағат бұрын
Mahavikas aghadi zindabad,,jarange la Purna pathimba ,
@macchindravaidya659
11 минут бұрын
हा शरद पवारांनी सांगितल्या प्रमाणे बोलतो
@shrirammete7926
2 сағат бұрын
🎉🎉🎉 patilsaheb
@Dr....123
Сағат бұрын
पाडापाडी करा... सुपडा साफ ❤❤
@AnandraoPatli
Сағат бұрын
ज्यांनी त्रास दिला त्यांना पाडा उमेदवार उभे करू नका मनोज दादा जिंदाबाद
@VishnukantBhong-i1x
Сағат бұрын
आता कसं मनोज दादा म्हणतील तसं ❤❤
@sarjeraoyadav2912
2 сағат бұрын
Aaj ratri khoke pohc ar
@ssd0902
43 минут бұрын
उमेदवारी उभे करा....नाहीतर परत आरक्षण द्या की म्हणून मविआ कड 5 वर्ष माग लागायचं का??
@sureshwani1341
2 сағат бұрын
Bjp hatav
@sagarnarwade4277
2 сағат бұрын
Patil nirnay kra
@maddyutalwad9349
45 минут бұрын
कसं पाटील म्हणतील तसं
@bapugadekar3297
Сағат бұрын
माझ्या मते उमेदवार उभे करून आपली ताकद दाखवून दिली पाहिजे .
@sagarnarwade4277
2 сағат бұрын
Patil last chance ahe lda
@balajijadhav2253
Сағат бұрын
It cell activate fake command 😂😂😂😂
@ashokbade99
2 сағат бұрын
Yevde bolta tar ubhe kara umedvar ani arkshan ghay rajkarnasathi chalaly sagle shard pawarach
@gajananaage6837
7 минут бұрын
Jarange patil sobat ahot
@dattasuryawanshi6966
Сағат бұрын
कोन शरद फवारा वाटोळ केलं मराठ्यांना पान पुसली एकनिष्ठ मा मनोज दादा जय हो ,,,,,,लढें गै जितें गे हम सब जरांगे,,,,,,, 🚩🚩
@VitthalGhumre-ur6ye
2 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद
@shivajieknathshinde5299
Сағат бұрын
Maratha powar dakhu
@rajudengale7819
Сағат бұрын
पाटील तुम्ही कोणताही निर्णय घ्या, गरजवंत मराठा समाज व बहुजन समाज, ताकतीने तुमच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहणार 🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪✌️✌️✌️✌️
@sominathavhad1376
10 минут бұрын
भाऊ एक पण उभा करत नसतो
@rahulpalaskar3838
Сағат бұрын
ऐक मराठा लाख मराठा
@rajubhalerao1385
Сағат бұрын
आज पोपट एणार शे रद चा
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf
Сағат бұрын
ऐवळी टम पाडा साहेब
@rahulpalaskar3838
Сағат бұрын
पाडा पाडी करा
@sachinshinde5989
Сағат бұрын
Jarange Patil kahi prashana tyachi answer dyavet 1.tumhi aadolan Chalu kelya pasun fakat fadanvis laa target karat aahat , mag pawar Saheb aani congress geli 50 Varsha sattet hote tevha tumhi zople hota kaa? 2. Aarakshan havve tar mag ek kaam kar uddhav thakre, pawar aani patole yaa 3 pan netyana sanga ki aarkshan OBC madun milun dyave aani tya satti tyani pudakar ghyava., tyani ek committee sagatit karun sarkar sobat openly bolve ki aami virodhi paksha mhnun taiyat aahot tumhi aarkshan dyave Evdhe tumhi jara tumchya pawar Saheb Yana samjun sagal kaa?
@navanathchavan5278
Сағат бұрын
HA BHAMTA NIGALA
@vitthaldeshmukh3967
Сағат бұрын
लढा
@socialanimal7789
2 сағат бұрын
Patil aamhi yevu kivva nahi yevu pan tumhi jo decision ghyal to aamhala manya.. Karan tumhi Sagl sacrifice kelay aamchyasathi...
@Iamindiankpj
Сағат бұрын
🎷🎷
@chavandilipm9813
2 сағат бұрын
Mutari tutari
@ganeshjadhav2737
2 сағат бұрын
😂😂🍌🍌🍌
@GangadharBhong
2 сағат бұрын
Pada pado
@user-fqie4jn9
Сағат бұрын
जिथे बीजेपी चे उमेदवार उभा आहेत तिथे उमेदवार देऊ नये पाडापाडी करावी बाकी ठिकाणी उमेदवार उभे करावेत. कुठल्याही परिस्थित फडणवीस बीजेपी सत्तेत नाही आले पाहिजे.
@Vmobollajeh
2 сағат бұрын
Pada sarech
@shivajichitte3042
Сағат бұрын
वरील कंमेट बारकाईने वाचल्यावर कळेल की, भाजपला जरांगेने उमेदवार द्यावे वाटते. तर विरोधकांना पाडपाडी करावे वाटते. आता जरांगे काय भूमिका घेतात याकडे लक्ष वेधून आहे.
@raosahebsarde2645
Сағат бұрын
उमेद वार देत नाही
@raosahebchaudhari1960
2 сағат бұрын
जरांगे पाटील तुम्ही कर्जत जामखेड, बारामती व येवला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवून आपल्या मराठा समाजाची ताकद दाखवून दिली पाहिजे
Пікірлер: 141