#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर खणखणीत टीका केलीय. देवेंद्र फडणवीसांमुळे समाज वेगळ्या मनस्थितीत चाललाय, फडणवीसने नुसतं वार करण्याचं काम सुरू केलंय असं जरांगे म्हणालेत. इथे सुखात कोणीच नाहीये, ही आक्रोशाची लाट असून, देवेंद्र फडणवीसचा कार्यक्रम लावणार असल्याच जरांगे म्हणालेत. जरांगे यांचं निवडणुकीचं नेमकं काय ठरलंय? ते कुणाला चकित करणार हेच आपण आजच्या सेंटर पॉईंटमध्ये जाणून घेणार आहोत. #RPT0284
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Manoj Jarange Patil यांचं ठरलं, Vidhan Sabha निवडणुकीत किती उमेदवार देणार? कुणाला चकित करणार?
Пікірлер: 208