#poojakhedkar #manoramakhedkar #police #raigad #zee24taas
Manorama Khedkar Arrested । मोठी बातमी! वादग्रस्त पूजााच्या आई मनोरम खेडकर पौंड पोलिसांच्या ताब्यात
राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीय. मनोरमा खेडकरांचे काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतक-यांना धमकावण्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरांचा तपास पोलीस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरांना महाडमधील हॉटेलमधून ताब्यात घेतलंय. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलीस त्यांना पुण्याला घेऊन येतायत. मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती आहे.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - facebook.com/zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - twitter.com/zee24taasnews
- Follow Us - instagram.com/zee24taas
Негізгі бет Manorama Khedkar Arrested । मोठी बातमी! वादग्रस्त पूजााच्या आई मनोरम खेडकर पौंड पोलिसांच्या ताब्यात
No video
Пікірлер: 12