धाराशिव दौऱ्यात तानाजी सावंत यांचा गोंधळ | गावकऱ्यांसोबत तणावपूर्ण संवाद | संपूर्ण प्रकरण
धाराशिव जिल्ह्यातील डोंगरवाडी गावात पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांनी विचारलेल्या विकास संबंधित प्रश्नांवरून मोठा गोंधळ उडाला. तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याला कडक शब्दांत उत्तर दिले आणि त्यानंतर वातावरण तापले. या व्हिडिओत संपूर्ण घटनाक्रमाची सविस्तर माहिती.
#TanajiSawant #Dharashiv #MaharashtraPolitics #VillageTour #Gavbhait #VitthalKangane #TanajiSawantControversy #ShetkariQuestions #MaharashtraNews #PoliticalDrama #गावभेट
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
Негізгі бет मंत्री साहेब तुम्ही शिकलेले आहेत! तो शेतकरी आहे...............
Пікірлер: 415