मराठी भाषा ज्ञानभाषा होऊ शकली नाही म्हणून जागतिक भाषा झाली नाही. तंत्रज्ञान, विज्ञान मराठीत नाही. नोकरी मिळत नाही. शोध नाहीत, धर्म संस्कारमुळे , संस्कृत भाषेमुळे मराठी भाषा व्यापक झाली नाही. आता बासष्ट हजार शाळा विकल्या आहेत.
@rajeevbutala817
4 ай бұрын
मराठी भाषेत किती शब्द संख्या आहे ?
@jaimineerajhans9897
4 ай бұрын
मराठी मुमुर्शु भाषा आहे.
@मीमराठी-त8घ
4 ай бұрын
असं तुला वाटतंय 😊
@jaimineerajhans9897
4 ай бұрын
@@मीमराठी-त8घ असं मला वाटत आहे आणि ते वास्तविक आहे कारण मराठी भाषा मुंबईत असं कोणी बोलत नाही समजून घेत नाही आणि इतिहासाचार्य राजवाडे सुद्धा म्हणाले होते पुण्यामध्ये ही मराठी भाषा तर कोणीही जास्त बोलायला तयार नाही
Пікірлер: 7