दरवर्षी प्रमाणे ते सर्व सोसाटीमधील रहिवाशी देवदर्शनासाठी निघाले होते. शनी शिंगणापूर, शिर्डी, वाणी देवी आणि रामकुंड अशा स्थळांना भेट द्यायची, असा एकंदर त्यांचा प्लॅन होता. पण त्या प्रवासात त्यांना वाटेत एका विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले, रास्ता चुकून ते एकाच जागी परत परत फिरून येत होते, त्यांना तिकडं चकवा लागला होता. पण पुढे मग त्यांची त्यातून कशाप्रकारे सुटका झाली हे आपण आजच्या आपल्या कथेमध्ये पाहणार आहोत.
" Shani Shingnapur " the Holy place of lord Shani. It's said that many houses in this place don't have doors. People believe that Lord Shani protects their Houses from thieves. Lord Shani always protects his devotees. Same incidents happened with people who were travelling to visit holy place of Shani shingnapur. Exactly what happened with them and how they survived that we are going to see in today's story.
* Follow on Instagram: / sankrane_vlogs
* Photos and video credits:
1. www.pixaby.com
2. www.pexel.com
* Check this stories also :
1. मराठी भयकथा : " मालाड-मार्वे रोड " एक सुनसान रस्ता 🧟♀ : • मराठी भयकथा : " मालाड-...
2. मराठी भयकथा : " महापुरुष " ... गावाचे रक्षण करणारा देव ⚔ : • मराठी भयकथा : " महापुर...
3. मराठी भयकथा : " डिसुझा चाळ, मुंबई " : • मराठी भयकथा : " डिसुझा...
4. मराठी भयकथा: " सुनसान रस्त्यावरचा चकवा " : • मराठी भयकथा: " सुनसान ...
Негізгі бет मराठी भयकथा : " शनि शिंगणापूर प्रवास "... वाटेत लागलेला चकवा
Пікірлер: 40