मराठीतून स्क्रीनप्ले कसा लिहायचा ? असा प्रश्न सतत येत होता... त्या सगळ्या लेखक मित्रांसाठी हा खास विडियो बनवलाय... आम्ही आशा करतो की यातून बर्याच शंका दूर होतील...
SCREENPLAY TERM - GLOSSARY
स्क्रीनप्ले मध्ये वापरले जाणारे शब्द
Header / Slugline :
Int./Ext. - Location -Day/Night - Time - Scene No.
सीन ची सुरुवात कायम हेडर ने केली जाते, त्यात तो सीन इंटिरियर आहे की एक्स्टेरियर आहे ते लिहून, पुढे त्याच लोकेशन काय आहे आणि त्यापुढे day किंवा night आहे ते लिहिलं जात. पुढे सीन नंबर लिहिला जातो.
Int./Ext. - Location - Day/Night - Time - Scene No.
Interior इंटिरियर : 4 भिंती मध्ये छपराखाली
Exterior एक्स्टेरियर : उघड्यावर, आकाशाखाली, घराबाहेर
Location लोकेशन : सीन जिथे घडतोय ते ठिकाण
Day : दिवस Night : रात्र
Time टाइम : सीन घडत असताना ची घड्याळातील वेळ
Scene No. : सीन क्र .
Description : डिसक्रिपशन -
हेडर लिहून झाल्यावर त्या खाली त्या सीन ची पार्श्वभूमी लिहिली जाते. यात सीन कुठे घडतोय, कुणासोबत घडतोय, आणि काय घडतय हे लिहिल जातं.
Action : अॅक्शन - यात कॅरक्टर ने बॉडी लॅंगवेज ने केलेल्या गोष्टी, म्हणजे त्याच्या शारीरिक हालचाली लिहिल्या जातात
Character name : कॅरेक्टर नेम - पात्राचं नाव
Dialogue : डायलॉग - कॅरक्टर ने तोंडाने शब्दात बोललेले संवाद
Parenthetical : प्यारेन्थेटिकल - सीन घडत असताना अॅक्टर सोबत होणार्याे गोष्टी यात लिहिल्या जातात. तसेच अॅक्टर साठी मार्गदर्शक गोष्टी यात लिहिल्या जातात. उदा. तो तिथे दुःखात बसलेला असतो. यात (दुःखात) हे parenthetical आहे. रागाने, चिडून, निराश होऊन, आश्चर्याने हे सगळे parenthetical आहेत.
(SOFTWARE USED TO WRITE SCREENPLAY : SCRITE)
SCRITE FREE DOWNLOAD : www.scrite.io/index.php/downl...
www.scrite.io/index.php/downl...
Screenplay Writing Videos Playlist
• OFT Marathi story and ...
Movie : Bajirao Mastani
Scene : Priyanka asks Ranveer to never enter her room again.
Cast: Ranveer Singh, Deepika Padukone & Priyanka Chopra
Directed by: Sanjay Leela Bhansali
Produced by: Kishore Lulla & Sanjay Leela Bhansali
Copyrights : Eros Now / Eros International
The heroic Peshwa Bajirao, married to Kashibai, falls in love with Mastani, a warrior princess in distress. They struggle to make their love triumph amid opposition from his conservative family.
Release date: 18 December 2015 (India)
Director: Sanjay Leela Bhansali
Adapted from: Rau
Distributed by: Eros International
ऑनलाइन फिल्म ट्रेनिंग मराठी चॅनल चित्रपट निर्मिती, समीक्षा, मुलाखती, चर्चासत्र, आणि चिकित्सात्मक संग्रहांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी आणि नवीन कलाकारांसाठी माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतं. याचा प्राथमिक हेतू आहे चित्रपटांबद्दलच्या चर्चा, अभ्यास, टीका आणि समीक्षांना चालना देणं आणि याच हेतूने व्हिडीयोजमध्ये थोड्या प्रमाणात सिनेमेटोग्राफ्ड फिल्म्स, साऊंड रेकार्डिंग्स, आणि फोटोग्राफिक वर्कचा समावेश केला जातो.
या क्लिप्स आणि एक्स्ट्रॅक्ट्स किमान प्रमाणात असतात आणि त्यांचा वापर करण्यामागे कॉपीराईट मालकांकडून होणार्या पूर्ण कलाकृतीच्या व्यावसायिक विनिमयात कोणत्याही प्रकारे अडथळा आणण्याचा हेतू नाही. कॉपीराईट कायद्याच्या कलम क्र. ५२ मधील अपवादात्मक योग्य वापराच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांचा वापर केला जातो आणि अभ्यास, टीका आणि समीक्षा याच हेतूने आम्ही या अपवादात्मक वापराच्या हक्काचा अवलंब करतो.
All copyrighted material used in the video belongs to Eros Now, no copyright violation intended.
All video clips used under "Fair Usage" clause of the Copyright Act for Review and Criticism purposes only. The clause says:
"Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
"Hi I am C. Radhika
CEO & FOUNDER OFT Marathi & Our Film Training Institute (Pune)
To Learn Professional Film Making JOIN OFT Film Making Training Institute
Click to visit Our Film Training Institute :
/ @ourfilmtraininginstit...
We Offer Training about
Camera acting,
Story & screenplay Writing (Online Course also available)
Film Editing
Film Making & Direction and cinematography
Above mentioned Diploma Courses are Available
(Short Courses, Long Courses, Weekend Courses, Customized courses are available)
Screenplay Writing Playlist
• OFT Marathi story and ...
Film Making Playlist
• OFT Marathi Film Making
Acting Playlist
• OFT Marathi Acting
Camera Playlist
• OFT Marathi cinematogr...
Facebook Page : / onlinefilmtr. .
For Further details Pls. Contact :
Call : 91672 74352 Whatsapp : 704 597 4879 / 70581 48139
onlinefilmtrainingmarathi@gmail.com
#filmmakingcourse
#marathifilmindustry
#screenplaywriting
Негізгі бет Фильм және анимация मराठी पटकथा लेखन नमूना (SCRITE) | How to write Screenplay Format in Marathi ... OFT Marathi
Пікірлер: 80