'मराठ्यांना टिकणारे आरक्षण मिळणे सहजशक्य आहे पण सरकारची मानसिकता नसल्यामुळे ते मिळू शकत नाही,'असे रोखठोक मत युवा शिवव्याख्याते तथा आरक्षण अभ्यासक शिवशंकर लांडगे यांनी व्यक्त मराठा आरक्षण लढ्याचे भवितव्य काय?'यावर आम्ही त्यांच्याशी अनोपचारिक गप्पा मारल्या. मराठा आरक्षणातील खाचखळगे, काटे, त्यावरील उपाय याबाबतीत त्यांनी अतिशय सखोल अशी माहिती दिली.
शिवशंकर लांडगे यांच्यासोबतची प्रत्येकाने ऐकावी अशी ही सडेतोड, रोखठोक मुलाखत खास आपल्यासाठी.
#mulakat #interview #Marathareservation #Manojjarange #politics #BJP #4K #गाजलेलीमुलाखत #livestream #viral
Негізгі бет मराठा आरक्षणावरील गाजलेली मुलाखत,शिवशंकर लांडगे,interview,Maratha reservation,ShivShankar landge,4k,
Пікірлер: 156