खूपच छान आणि सुंदर कथा आहे ही,मनाला खूपच चटका लावणारी देखील आहे.लेखक किंवा लेखिका जे कोण असतील त्यांचे खूप खूप अभिनंदन.
@natyancha_sparsh70
13 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@ashakarande3791
8 сағат бұрын
समीर तू योग्यच केलीस जसे मुली मुली मुलाचा विचार करतात तसेच मुलांनी सुद्धा करायला पाहिजे आणि तिला समजून घ्यायला पाहिजे हे तू केलीस या तुझ्या समजूतदार पणाला सलाम कथा छान वाटली मस्त
@natyancha_sparsh70
8 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@deepabhagwat2162
7 сағат бұрын
खूप खूप छान गोष्ट अतिशय सुरेख खूपच आवडले
@natyancha_sparsh70
7 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@SunitaKadam-b5q
10 сағат бұрын
खूप छान साथ दिलीस आणि खूप छान कथा आहे असेच प्रत्येक माणसाचे विचार असायला हवेत❤🎉😊
@natyancha_sparsh70
8 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@akshatakadam5346
7 сағат бұрын
आता तर असा मुलगा मिळूच शकणार नाही समजदार आभार मानावे तेवढे कमीच आहेत मना पासून आशीर्वाद
@natyancha_sparsh70
7 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@redshot1513
15 сағат бұрын
खुपच छान कथा आहे खुप आवडली पण समीरने अदितीला समजून घेतलेहे खुप कौतुकास्पद आहे अशा मुलांची समाजात खुप गरज आहे ❤❤❤❤
@natyancha_sparsh70
15 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@NehaThapa-c5t
8 сағат бұрын
Chan story khup mast
@natyancha_sparsh70
7 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@vanitakadam3430
11 сағат бұрын
खुप छान
@natyancha_sparsh70
11 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@vidyapatankar3000
8 сағат бұрын
आपण केलं ते योग्यच आहे सर्वांनी असाच विचार केला तर अशा मुलिंना खूपच मदत होईल.
Пікірлер: 56