शरण्या फक्त ३.५ years ची आहे 😊तिला वाचता येत नाही अजून पण आज फक्त अशी पुस्तकात चित्र पाहून तिच्या माऊ अनी काका सोबत गोष्टी सांगायचा प्रयत्न करत होती🥹🤗😁 खुप हसलो आम्ही तीच imagination ऐकून आणि तेवढच जास्त कौतुक ही वाटतय 😎🥰🫰🏻 भविष्यात हा तीचा हजरजबाबीपना आणि विचारपातळी तिला यशाच्या खुप ऊंचीवर घेवून जाईल हा विश्वास आहे🤗🤩☺️😎
Негізгі бет मराठी Story telling by शरण्या🤩😎 | Vlog | Pragati_Sharanya
Пікірлер: 56