शिवसेना एकनिष्ठ आणि मुखात गोडवा असणारे आमचे लाडके खासदार ओमराजे साहेबांना जय महाराष्ट्र
@BabanShingade-ov7xs
26 күн бұрын
❤😂🎉
@akashkadam635
13 күн бұрын
@@BabanShingade-ov7xs
@SantoshSalgar-o4p
28 күн бұрын
धाराशिव च्या काळजाचा तुकडा फक्त ओमप्रकाश राजे निंबाळकर जय महाराष्ट्र जय शिवराय
@anandraokalase-patil5998
28 күн бұрын
ओमराजे साहेब तुमची सर्वसामान्य जनतेपर्यंत ची जी जोडलेली नाळ आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला कोणीही कधी हरवू शकत नाही
@YogeshLokhande-b1w
28 күн бұрын
उध्दव ठाकरे यांचा पटृया आहे जय महाराष्ट्र ओम राजे निंबाळकर ❤❤❤
@BG-fq4rq
28 күн бұрын
*एकच वादा ओन्ली ओमदादा ✌🏻✌🏻💪🏻💪🏻🔥🔥*
@VijayJagtap-v8o
27 күн бұрын
तरून तडफदार नेतृत्व.शिवसेना उद्धव ठाकरे सेना . धाराशिव चा ठाणया वाघ आदरणीय .ओमराजे निंबाळकर दादासाहेब.जय 🚩 महाराष्ट्र
@kisaniname6051
20 күн бұрын
अभ्यासपूर्ण, दिलखुलास भाषण आज मा. विलासराव देशमुख साहेबांची आठवण झाली.
@pankajdhekane8175
28 күн бұрын
दबंग खासदार ओम दादा
@SanjayKharad-nk4cm
28 күн бұрын
ओमराजे अभ्यास पुर्ण विश्लेषण जबरदस्त वकृत्व शैली एक नंबर भाषण 🎉🎉
@user-du3cg2bd2r
6 күн бұрын
ओमराजे निंबाळकर साहेब धाराशिव साठी तुम्ही भरपूर बदल घडवू शकता मराठी बाणा शिवसेना
@dnyaneshwarchivare1619
22 күн бұрын
धाराशिवकरांचा बुलंद आवाज आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय कार्यसम्राट परमनंट खासदार मा. श्री. ओमदादा निंबाळकर साहेब...! 💪✌️🔥👑🚩
@tukaramkarhale555
25 күн бұрын
ओमराजे निंबाळकर दादा सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचे आणि सर्व जनतेचे काम करण्याची शैली तुमची सर्वसामान्य माणसांचा ढाण्या वाघ म्हणून ओमराजे निंबाळकर दादांचा नाव आहे धाराशिव जय महाराष्ट्र दादा
@ReshmaPansare-rg8db
28 күн бұрын
Nice खासदार
@HanmamtSuryavsnshi
28 күн бұрын
धाराशिवकरांचा काळीज - ओम दादा
@tillupillu468
26 күн бұрын
शिवसेनेचा वाघ ओमराजे दादा
@bhaipatil4841
28 күн бұрын
राजे जय Maharashtra
@revansiddhbadgude290
28 күн бұрын
एक नंबर दादा ❤
@aakshdongare8458
26 күн бұрын
दबंग खासदार ओमराजे निंबाळकर
@shivajigiri3637
26 күн бұрын
एकाच वादा ओम दादा
@anandraokalase-patil5998
28 күн бұрын
मी सांगलीतून आहे परंतु तुम्हाला भेटण्याची एक मनोमन इच्छा आहे
@londheagricultureservicece7484
14 күн бұрын
कधी या कधीपण भेटणारा माणूस आहे ओमदादा
@subraokatwate6047
15 күн бұрын
ओमराजे द ग्रेट राजे एक निष्ठ दादा. निडभिडपणे बोलणार व्यक्ती
@dattatrayasuryawanshi7603
28 күн бұрын
धाराशिवचा ढाण्यावाघ ओमदादा
@vijaynarute4556
24 күн бұрын
एक निष्ट स्वाभीमानी मानुष ओमराजे निंबाळकर खरा मराठी मानुष . आहे रक्तात गधारी नाही .🎉❤❤❤
@jayawantgosavi3916
14 күн бұрын
शिवसेनेचा निष्ठावंत ढाण्या वाघ, हुशार अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे.
@SukhdevKutal
4 күн бұрын
एकच नंबर भाषण खासदार साहेब
@SantoshSalgar-o4p
28 күн бұрын
दादा एक नंबर प्रश्न विचारला लाडक्या बहिणीला 1500 महत्वाचे का...? शेतकऱ्याच्या सोयाबीन ला 7000 महत्वाचे 💯
@sagarpawar1769
28 күн бұрын
Om dada jindabad
@yalappaundade58
27 күн бұрын
दबंग खासदार ओम दादा निंबाळकर साहेब
@vitthalandhale-cj3em
26 күн бұрын
मि बीडचा आहे पंरतु खासदार साहेबांचा खुप चहाता आहे मला राजकारणी लोक आजिबात आवडत नाही पण या माणसा एवढ दुसर कोनी आवडत नाही
@sandeepkhedekar8318
18 күн бұрын
मि तुमच्या मतदार sangat नाही pan मि तुमाचा fan आहे
@ramsalunke8218
28 күн бұрын
Mast dada
@dhananjaybhosale6456
26 күн бұрын
एक नंबर खासदार ओम दादा
@balasahebpatil7411
20 күн бұрын
हुशार व अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणजेच ओमराजे निंबाळकर असेच सर्व खासदार व आमदार जनतेने निवडून द्यावेत
प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं ठरवायचं की ठाकरेचे एकी आमदार नको पवार चे एकही आमदार नको बीजेपीचे आमदार नको अपक्ष जो असेल त्याला निवडून द्यायचं
रोहित पवार साहेब एकदम बरोबर घेऊन जामखेड तालुक्यातील दमदार वकृत्व ओमराजे निंबाळकर यांना पूर्ण महाराष्ट्र राज्य पाहत आहे की रोहित दादा mva ची विधानसभा निवडणुकीत मराठा समाज एकनिष्ठ शिवसैनिक ❤आ. आणि शेतकरी मतदार एकदम बरोबर योग बोलणारे नेते दादांना सात तुतारी माणूस एकदम ok
@ArunThakur-nz3gh
25 күн бұрын
खासदार आसाव तर ओमराजे नीनिबंळकर दादा सारखा. दबग
@kalyanraosonowane9587
28 күн бұрын
Nice 👍👍 saheb
@shivsharannadgeri558
13 күн бұрын
All the best for member of parliament
@VitthalTanpure-cf5nf
25 күн бұрын
एक मराठा लाख मराठा. ओम राजे साहेब.
@PravinTathe-q8p
12 күн бұрын
ओमराजे साहेब तुम्हाला एकदा भेटायचं आहे 🙏🙏🙏
@sagargughanepatil8920
28 күн бұрын
Nice dada
@aazampatel588
4 күн бұрын
धाराशिव शहरातील छत्रपति शिवाजी महाराज चौक परिसरातील सगळे अवैध धंधे व दारूचे दुकान बंद करून परिसर सुंदर करा धाराशिव शहराची शान आहे छत्रपति शिवाजी महाराज चौक ओमदादा 🙏
@Fact_head_of_decision
28 күн бұрын
Dharadhiv jilha mdhe all seat Shivsena thakrey party ne gherale pahije ❤
@ajabraobhosle7431
28 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब चा वाघ
@user-du3cg2bd2r
6 күн бұрын
विलासराव देशमुख सारखा नेतृत्व ओमराजे निंबाळकर खासदार धाराशिव
@sameertamboli7390
15 күн бұрын
ओन्ली ओम दादा
@BirudevNikam
17 күн бұрын
Nice 💐
@marotiramasane900
23 күн бұрын
तुतारीचे लोक जेवढं राज्याचं वाटोळं केलं , चांगल्या मरणाना कधी मरणार नाही.
@ShivshankarSatalagonkar
27 күн бұрын
दभंग खासदार
@JawaharBedage
14 күн бұрын
Omraje next ministar of india
@RabhajiMagar
18 күн бұрын
अप्रतिम !
@shankarchavan5643
15 күн бұрын
Omdada ❤❤
@pradippawar2203
24 күн бұрын
दबंग खासदार ओम दादा ❤
@pratikshaghodke-ms1yi
24 күн бұрын
Big fan of you ओमराजे निंबाळकर
@vasantjadhav7472
25 күн бұрын
ओमराजे जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत
@nileshwagh1960
4 күн бұрын
रोहित दादा ओम दादा 🎉
@ChanduSathe-q7x
22 күн бұрын
एक नंबर. खासदार. दादा
@BabaaahebKandlkae
22 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा
@SopanPatil-hw6cy
24 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@manoharbaikar442
28 күн бұрын
दादा जय महाराष्ट्र 🙏🚩🚩
@user-sg5fe9il4q
18 күн бұрын
जामखेड तालुका झाला पण कर्जत नाही
@rahulghagare6381
19 күн бұрын
Only omraje nibalkar ❤❤
@parshuramawate291
28 күн бұрын
Only Om Raj 🎉🎉
@mrboss4540
18 күн бұрын
Om dada 🎉
@santoshgosavi1484
28 күн бұрын
Nmskar omdada
@sitaramborse4921
20 күн бұрын
या वर्षी वाटप केलेल्या सायकली पुढिल वार्षिक वर्षा त जमा करुन मुख्याध्यापक भंगार मध्ये विकतात ...
@AmolSwami-qd4be
28 күн бұрын
Very nice dada
@Prashantbhosale-sq5fl
6 күн бұрын
Jay maharashtr dada mi sangli madhun aahe pan tuhmala akada bhetaych ahe
@dattabhosale397
27 күн бұрын
धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकांच्या काळजाचा तुकडा म्हणजे ओमदादा निंबाळकर परमनंट खासदार धाराशिव मरेपर्यंत फिक्स
Пікірлер: 112