काहीही दाखवतात. समाजात असे चालते काय? पटेल असे दाखवा. मालिका भरकटत चालली.
@surekharanade270
11 ай бұрын
ईशा ही अनिरुद्ध घ्या सवाई स्वार्थी आणि आपमतलबी आहे . फक्त मी , मी आणि मी . स्वतःच्या पुढे दुसऱ्या कोणाचाही विचार नाही .
@rajashreetahasildar5366
Жыл бұрын
Kanchan swarti aahe.arudhati cha aata Kay sambhad. Sarake sarake tikade jate.tila Kay dakhayaysche aahe.
@user-ss8rb3tz9u
Жыл бұрын
या मालिकेवर व माध्यमांवर बंदी आणली पाहिजे,मालिका वाहिनीवर दाखवण्यापूर्वी वाचून त्याचा अभ्यास का करीत नाही,अशी कोणती आई आपल्या आपल्या मुलाचे वाईट गुण लपवणे.त्या कांचनला देव करो लवकर शिक्षा होवो, मालिका बंद करा रे आता.
@physicsdepartment-abhankar132
Жыл бұрын
काहीही दाखवतात . काही चांगल दाखवा नाहीतर बंद करा ही सिरियल.
@sgshweta18
Жыл бұрын
Bore karayla laglet ata . Ata jast characters vadhavu nka....Veena aalyapasun jast bore zal
@veenajaveri9758
11 ай бұрын
त्या आरुला सुद्धा देशमुख कडे जायची संधी बघत असते उठसुठ चालली त्याच्या घरी तो बिचारा आशु काही बोलत नाही त्याचा फायदा घेते
@shubhanginaiknavre1756
11 ай бұрын
अरुंधती दोनी नवऱ्याचं मजा घेते वा वा लगे रहो
@jitendrmhatre4762
Жыл бұрын
बंद करा ही सिरीयल खूप बकवास झाली आहे ही मालिका
@jayashrishinde2544
11 ай бұрын
Actually ही स्टोरी एका कादंबरी वर आधारित आहे आरुंधती च दुसरं लग्न झाले की स्टोरी एंड आहे पण प्रेक्षक बघतात म्हणून काही ही वाड वून दाखवल आहे
@rupalipawar7576
Жыл бұрын
ही ईशा बालिश आहे. मधेच चांगली वागते. मधेच वाईट वागते
@vijaytandel910
Жыл бұрын
अरूंधती च्या पण ---खाज जास्त आहे वाटत
@NiteenNamade
Жыл бұрын
अन्या मरणाच्या दारात उभा आहे, आता हळूहळू सर्वच पात्रे मरणाच्या दारात उभे आहेत असे दाखवा. म्हणजेच ही मालिका बंद होईल
@mangalamujumdar2712
Жыл бұрын
आता मा. कंटाळा alayलिका बंद करा
@jayshreeingole2080
10 ай бұрын
ही मालिका भरकटत चालली आहे सावरले पाहिजे😊संजना शेखर कडे जावु शकते😊❤
@shardavilankar3809
Жыл бұрын
खरेच खूपच बकवास आहे ही सिरियल
@arunjadhav1008
Жыл бұрын
या सगळ्याला काचंन जभाबदार आहे हे खरे
@user-kz8jt9gu3n
11 ай бұрын
मालिका मालिका खूप वाढत चालली आहे त्यामुळे त्यातला वास्तव नष्ट झाले आहे सर्व काल्पनिक आहे , मालिकेला आता संपवा
@vidyaranade6554
Жыл бұрын
कशाला जाते अरुंधती लोचट पणा करायला, फालतू वळण घेतलेली मालिका
@milindkumar2098
Жыл бұрын
Aru la 2 Navte have aheet ka
@veenajaveri9758
11 ай бұрын
बर झालं अन्या ला attack आला तो आरुने सारखे देशमुख कडे जाऊ नये त्या आशूला खुश कर आरु आरु तू अशुकडे कमी असतेस व देशमुखकडे जास्त असतेस तो बिचारा आशु काही तुला बोलत नाही म्हूणन तू त्याचा फायदा घेतेस
@kiranghanvat9560
10 ай бұрын
Kutumb vyavastha AtiGhatak Malika
@mangalakale5701
Жыл бұрын
सुधारणार नाही तो सूड घेण्यासाठी काहीही करेल कांचन आहेच मदतीला आही काही चांगले दाखवा tv मधून लोकांच्या घरात पॉज़िटिव जाऊदे नेगेटीव नको
@avinashapte188
Жыл бұрын
ही सिरियल आम्ही पाहणं सोडून दिलंय. अरूणा लोचटपणा बास झाला.जरा वास्तव दाखवा.काडीमोड घेतल्यावर नि दुसरं लग्न केल्यावर कोणतीच स्त्री जुन्या सासरी जात नाही.याचं भान गेलंय.
@ajaykulkarni5977
Жыл бұрын
संजना कायमची शेखरकदे रहायला जाणार नाही.
@anjalibarshikar1471
Жыл бұрын
Sanjana is best one❤
@snehajoshi7622
11 ай бұрын
Agadi khara ahe
@dragoblogs2308
10 ай бұрын
❤😂😂🎉
@vijaykulkarni4150
9 ай бұрын
अरू जर सारखी देशमुख कुटुंबात आली नाही तर मालिका संपवावी लागेल.
@vinitakadam2324
Жыл бұрын
कांचन स्वार्थ बदलू आहे.. आता तिला अरुंधती कशाला हवी ? आणि अरुंधतीनेही देशमुखांच्या घरी का येयचं ?
@veenadandekar6277
Жыл бұрын
Ti kanchan tar Vedi ahes. Arundhati ni parat jaeu naye
@prakashjoshi7431
Жыл бұрын
पुढील आठवडय़ात थोडी भाषा शुद्ध वापरायचा प्रयत्न करा. स्वता, पन,आनि इत्यादी. वाचन खूप छान होईल
@atulghate7454
Жыл бұрын
Bindok writer
@aartithakur3643
Жыл бұрын
अरु नी देशमुखाच्या घरी जाऊ नये. अन्याचा आरुशी काही संबध नाही. तेवढ्याच तेवढ रहाव.
@kavitadeshpande4192
Жыл бұрын
अरुंधती ने आता आशुचे घर सोडून कुठेही जावू नये देशमुख यांच्या घरी काहीही वाट्टेल ते झाले तरी तिने आता आशुला आणि सुलेखा ताईंना माया प्रेम दव्ये बस एवढीच अपेक्षा आहे
@anuradhathorat1310
Жыл бұрын
अरुंधती सतत देशमुखांच्या कडे येवून अविनाश वर अन्याय करत आहे
@sushamamanore6319
Жыл бұрын
Ata Arundhati tyachi seva karel ani bari karel😂😂😂😂kanchan ajji esha abhi mand 😂😂😂sarvat dhurta Aniruddha
@meenakadam9148
Жыл бұрын
अनिरुद्ध ही अशी व्यक्ती आहे.हम नही सुधरेंगेतली.😅
@surekhagurav3276
Жыл бұрын
वाटेट्ल तसे कथानक् भरकट चालले आहे!
@pralhadnarkhede3353
Жыл бұрын
Don't Show Such Serials Samajala HE Ghatak Aahe😮😅😊
@rupalimatsagar2945
9 ай бұрын
Ho barobar आहे मालिका खूप बोर झाली आहे आता कोणी बघत नाही काही pan दाखवता ye change' kra सीरियल
@vasantisidhaye4400
Жыл бұрын
कोणतीही मालिका वेळीच थांबवावी , आचरटपणा बघण्याचा कंटाळा येतो .
@medhanamjoshi1746
Жыл бұрын
❤❤
@RaginiPatil-sv5xq
Жыл бұрын
आई काय करते. ही सिरीयल हल्ली खूप महाराष्ट्र मध्ये टीव्हीच्या पडद्यावर. खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये भावना मनाच्या भावना.. ची कदर केलेली.. आई मुलांच्या साठी किती महत्त्वाची आहे इम्पॉर्टंट आहे.. तेवढाच इम्पॉर्टंट.. पण त्या संजनाला पुन्हा त्या घरात देशमुखांच्या येण्याची गरज नाही गरज नाही आणि अरुंधतीला पण काही गरज नाही नाही आणि वीणाला पण काही येण्याची आता आता सर्वांचे आता सगळ्यांची सुखाचे दिवस आता फक्त दाखवा. आता भांडे कमी आणि भांडणे कमी भांडणे कमी.. समृद्धी घराचे नाव आहे तर आता सुख शांती दाखवा. निगेटिव्ह जास्त दाखवतात पॉझिटिव्ह काय दाखवू नका
@Vyakt_hotana
11 ай бұрын
एक महिना झाला की, हे कुठ टेलिकास्ट केलंय😅
@anantmahaji6573
Жыл бұрын
अजून चांगल्या सिरीयल्स वेटिंग मधे नाहित का ?
@supriyaj7315
Жыл бұрын
Mulga Dr ahe na to tapasu sakt ny
@kirtisutar2400
10 ай бұрын
Apana sagalayni ek lakshat ghayala hava hey serial maduna...ki aai la gruheta dharla jata...tela he manna asata..apana fakat Apala bagat asato ...te jari ghari Kiva gharat asale tari teja asana khup imp ahe tela samjuna ghena imp aahe
@mohansawant8779
Жыл бұрын
अरे माझ्या कर्मा, कोणीतरी वाचवा या मालिकेपासून प्रेक्षकांना अरे वेड लागले आहे बर्याच जनांना,आपले स्वतःचे केस स्वतः च्या हाताने उपटायला लागले आहेत प्रेक्षक, प्रेक्षकांना कोणी वाली उरला नाही 😂😂😂
@anaghabidkar4293
11 ай бұрын
मधुराणी प्रभुलकर सारख्या कवितेचं पान करणाऱ्या संवेदनशील अभिनेत्री ने इतकी बकवास भूमिका कशी काय केलीय तेच समजत नाही.. बुध्दी चा काही संबंध च नाही. 😂
Mazi mul Mazi mulgi mag...aaji zali asteveli garaj hoti lagan karaychi...samajat kiti tari bayka Aaj hi swabhimanane jagat ahet...ani pramnikpane mulana sambhalate ahet.. .eshya kharch dokhyavar padli ahe pan kadhi tari khupch yog te bolte.. Yevdhya vayachya mulila Aapli aai dusryashi lagan karte ahe he baghan khupch kathin hot..
@suitachandekar3000
Жыл бұрын
आम्ही ही सिरीयल बघायचं सोडून दिले आहे बोर मलिका आहे
@milindkumar2098
Жыл бұрын
Aru la laj nahi vatat. Ani nirmata kay daru piun story lihitat. Band kara.
@nirmalavaigankar4031
Жыл бұрын
Aju kiti sheput lambhanar
@ntkulkarni4394
Жыл бұрын
Arundhatine deshmukh chya ghari jawoo naye to changala kadhich navhate
@surekharanade270
11 ай бұрын
आजकालच्या मालिकांमध्ये पुढे काय होणार हे केवळ लेखक आणि निर्माता दोघांनाच माहीत असते, कारण मालिका आणखी किती ताणायची हे ते दोघेच ठरवत असताना .
@jayashreebarve6484
11 ай бұрын
पूर्वीच्या १3 भागांच्या सिरीयल्स खूप छान होत्या. आता फारतर २५ भागांच्या सिरीयल्स दाखवणं कंपलसरी करा
@vijaykulkarni4150
9 ай бұрын
मालिका जास्तीत जास्त एक वर्षात संपवाव्यात.
@seelaumhel8768
Жыл бұрын
Kahitari dakhvitat serial khup vadhvit ahe kahi arth nahi
@archanabhosale6695
Жыл бұрын
Aru ne sarkhe Deshmukh family mdhe javu naye
@shilpamatkar7562
14 күн бұрын
Anyala Lavkar Melela dakhava
@meenakadam9148
Жыл бұрын
अगोदर अनीरुद्ध् हुशार आहे हे बोलणे चुकीचे आहे.तो शातीर आहे.हुशार आणी शातीर याच्यात् फरक आहे.
@sadhanarathod2256
11 ай бұрын
कांचन व आप्पा ची जोडी चांगली आहे बाकी सगळे बोगस
@seelaumhel8768
Жыл бұрын
Arundhati akjal Kami watte swabhiman juthe
@kalpanashinde450
11 ай бұрын
Hi siriyal bund kra khoup ch faltu pana dakhvat ahe........
@pushpasalian3952
Жыл бұрын
Sanjana shekar kade parat jail
@shashidange1439
9 ай бұрын
विद्या केळकर,अहो आपण आकर्षित होऊन वाचतो.त्यांंना पैसे मिळतात.😢
@smitashinde2863
Жыл бұрын
Shewat chagla dakhva ugichc far labhu nka storichi mja janar.
@umaborkar8722
23 күн бұрын
हॉस्पिटलमधे असले संभाषण ते पण सीरियस पेशंट बरोबर. ridiculous
@shilpapalande8368
11 ай бұрын
लवकर संपवा ही मालिका खूप बेकार आहे
@mrunalidicholkar2426
Жыл бұрын
Apan he ka nahi bolat ki arundati yete tevha aniruddha room ka nahi basat aniruddha ne room madhe kulup lavun basava pan arundati tithe ase paryant tyane baher yaychach ka
@supriyaghugare3019
10 ай бұрын
सिरियल संपवा
@archananadgauda4080
Жыл бұрын
बंद करा
@milindkumar2098
Жыл бұрын
Right
@archanadhumma7591
Жыл бұрын
Yash pan jara ati involved asto....mahanun personal life spoil karun gheto
@rekhakarekar5706
Жыл бұрын
अरुंधतीचा दुसरा नवरा फारच चांगला आहे. बरा सारखं सारखं पहिल्या नवर्याकडे पाठवतो. देवापेक्षा पण भारी!😂😂😂😂😂😅😅😅
@mrunalidicholkar2426
Жыл бұрын
Tumcha chuktay ti yete tevha aniruddha room madhe ka basat nahi tyacha? Ha prasna tumhala ka nahi padla kadhi ti yete tevha hall madhech ka asto
@chandrakalagaikwad1072
Жыл бұрын
Bekar serial
@anaghabidkar4293
Жыл бұрын
😂
@shantanahate8892
Жыл бұрын
@@mrunalidicholkar2426and a good
@ChetanBhise-ob1id
Жыл бұрын
@@mrunalidicholkar2426उ या फो😅😅😂😅
@vaishuearth19
Жыл бұрын
Ha drama aahe real story nahi😭
@jayshreethakore4879
28 күн бұрын
Kanchan cha swabhaw kalat nahi.
@pratiknaole4944
Жыл бұрын
Kay lok ahet re tumi
@ChanchalaKalyankar
Ай бұрын
सिरियल भरकटत चालली आ हे कांही ही दाखवू नकि
@pallavijoshi6650
Жыл бұрын
Bakwas
@user-yh3rl6wc1w
Жыл бұрын
मालिकेतील कांचन ह्या पात्राचा खूप राग येतो कारण मराठीत म्हण आहे ना की खाण तशी माती ती इथे अगदी चपखल बसते. आई स्वार्थी तसा लेक ही स्वार्थी स्वतः पलीकडे काहीच दिसत नाही. अरुंधती हीने इतका चांगुलपणा दाखवायची गरज नाही कारण बऱ्याचदा ह्या मालिकांचा परिणाम प्रेक्षक स्वतःच्या वैयक्तिक जीवनात करून घेतात. तसंही घटस्फोटानंतर दुसरं सासर हे प्राधान्य असले पाहिजे पहिले नाही आणि मुलांचं म्हणाल तर यश सोडल्यास अभी व ईशा दोघेही म्हणजे प्रती अनिरूद्ध. ईशा हे पात्र म्हणजे खऱ्या अर्थाने पात्रच आहे. प्रचंड राग येतो. स्वार्थी अविचारी आणि आत्मकेंद्री अगदी दुसरा फ्रॅक्चर बंड्या वास्तविक पणा दाखवावा जरा असं वाटतं. टी आर पी साठी काहीही दाखवत जाऊ नये
@archanadhumma7591
Жыл бұрын
Yes, ladies he sarva swatcyha life madhe vichar karat astat 😢
@savitapathak1382
Жыл бұрын
अनिरुद्ध ला चांगलीच शिक्षा झाली पाहिजे तो एवढे गुन्हे करत असताना कोणी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही त्याची आई त्याच्या पाठीशी असल्याने तू मूर्खासारखा वागतो आहे त्याला हार्ट अटॅक पेक्षा पॅरालिसिस आलेला बरा
@anupamaskitchen8018
11 ай бұрын
खूप अशी अनीरूध्द सारखी लोक बघीतली आहेत मुलही तशीच निघतात
"आई" म्हणजे काय? आई ह्या शब्दाला का बदनाम करताय हो खूपच खालच्या थरावर आलात नका दाखवू अशी सिरीयल, कमीतकमी सिरीयल चे नाव तरी बदला नाहीत तर बंद करा सगळे लहान मोठे बघतात हो,
@smitamadhekar8821
Жыл бұрын
अरे फालतुगिरी चाललीय.
@Prajktadolly01
Жыл бұрын
Kahihi jun dakhavat aahat
@shilpavaity1237
Жыл бұрын
Sole rest in peace.
@shilpamatkar7562
Жыл бұрын
Ha nahi sudharnar to melelach dakhava
@mangalamujumdar2712
8 ай бұрын
हिमालिका अगदी प्लेसर बंद करा. भयानक एकमेकांना जोडण्याच्या न पटणाऱ्या घटना घडवून दाखवितात. कथा किती घाणेरड्या वाढवून तेच तेच लफडी बलात्कार पुन्हा पुन्हा लग्ने पाहून लोक चिडले आहेत. अहो किती अंत पाहायतय. समाजावर किती बाईट परिणामहोतोय. प्लीज प्लीजबंद करा.😢
@varshagosavi3732
Жыл бұрын
बंद करा मालिका,अन्याला शिक्षा करून
@seemakamat3070
10 ай бұрын
Pan shevat pahane mahatvache ahe
@jayshreethakore4879
28 күн бұрын
Sudharun dog gana ekatra karu end kara
@sushamasawai2796
Ай бұрын
बंद करा ही सिरियल ..... भरकटलेली आहे आम्ही कंटाळलो आहे
@mrunaldabir1206
Ай бұрын
पूर्ण पाहिल्यावर पण भयानक सत्य सांगितले नाही, उगाच खोटं लिहीले आहे, तसेच अशुद्ध भाषा खटकते
@shrirangcooking5981
4 ай бұрын
No. Interest
@ItachiUchiha-j8o
23 күн бұрын
काय
@sujatasawant940
10 ай бұрын
अरुंधती पहिल्या सासरी च जास्त
@prabhasamant8219
2 ай бұрын
आता तरी बंद करा मालिका
@raginipedamkar5954
Жыл бұрын
Bas kara aata anya la marun taka mhanje sirial cha the end karan ashi manas सुधारत नाही जित्या ची खोड मेल्यावर जाते😂
@ganeshpatil3633
Жыл бұрын
Kai pn 😂😂😂😂
@shilpamatkar7562
Жыл бұрын
Are to rakshas kashala vachayala havay
@anjalibarshikar1471
Жыл бұрын
Mahabindok
@mayapatil1530
10 ай бұрын
Do not feel like watching any more
@latikavartak9708
11 ай бұрын
मालिका बंद करा कसला faltu पणा , लेखक, डाइरेक्टर डोक्यावर पडले आहेत
@vidyakelkar1354
10 ай бұрын
कुठे आहे भयानक सत्य ? सांगता एक दाखवता दुसरच. तुम्हाला काय मजा मिळते यात ते सांगावे
@AnikaAlte3418
10 ай бұрын
प्लीज बंद करा स्टार वरील काही हीन दर्जाच्या सिरीयल.आई कुठे काय करते , सुख म्हणजे काय असतं, ठिपक्यांची रांगोळी बंद करा यांच्या ऐवजी मुरांबा ,शुभविवाह या मालिका रात्री ठेवा.
@alkaambawade3453
2 ай бұрын
Itki faltu serial band kara,, Lekhach faltu aahe👺👹
Пікірлер: 150