माझ्या माहितीप्रमाणे गर्भवति स्त्रीला दौरुधिनि म्हणजे दोन ह्रुदये असलेली असे म्हणतात, त्यावरूनच डोहाळे हा शब्द रुढ झाला. डोहाळजेवण हे सहसा सातव्या महीन्यात करतात. या महिन्यात बाळचे टेस्ट बड्स तयार होत असतात त्यामुळे बाळाला नवीन नविन चवी आवडु लागतात आणि त्या चवीचे पदार्थ खाण्याची इच्छा आईला होतात अस म्हणतात.
- 7 жыл бұрын
Marathi Baby Shower - डोहाळे जेवण (कस्तुरी माळी)
- Рет қаралды 352,008
Пікірлер: 55