Kolhapuri Chappal to keep negative energy away...
आपलं कोल्हापूर हे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, त्यातीलच एक म्हणजे "कोल्हापुरी चप्पल". सुबक आकार, टिकाऊपणा ह्यासोबतच ह्या चप्पल घालून चालताना येणार तो रुबाबदार आवाज, ह्यामुळे ह्या चप्पल जगप्रसिद्ध आहेत. तसेच असं म्हणतात कि ह्या कोल्हापुरी चप्पलांमधील चामड्यामुळे आणि त्यातून येणाऱ्या आवाजामुळे वाईट शक्ती, नेगेटिव्ह ऊर्जा हे सर्व दूर ठेवते. ह्याच कोल्हापुरी चप्पलांचा एक किस्सा आज आपण आजच्या आपल्या कथेमध्ये पाहणार आहोत.
Follow on Instagram: / sankrane_vlogs
Photos and video credits:
1. www.pixaby.com
2. www.pexel.com
Check this stories also :
1. मराठी भयकथा : " दोन तोंडांची बाई " : • मराठी भयकथा : " दोन तो...
2. मराठी भयकथा : " लिफ्ट "... मृत्यूचा सापळा : • मराठी भयकथा : " लिफ्ट ...
3. मराठी भयकथा : " म्हसोबा "... देव माझा रक्षणकर्ता 🙏🌺 : • मराठी भयकथा : " म्हसोब...
4. मराठी भयकथा : " पितृपक्ष " : • मराठी भयकथा : " पितृपक...
Негізгі бет Marathi Horror Story: कोल्हापुरी चप्पलांना घाबरतात भूत | Kolhapuri Chappal
Пікірлер: 22