marol dry fish market .... मरोळ चे सुखी मच्छिचे होलसेल मार्केट
गेली कितीतरी वर्षे सुख्या मासळीचा मोठ्याप्रमाणावर व्यवसाय चालणारा सुप्रसिद्ध होलसेल मार्केट म्हणजे मरोळचे मार्केट..
गत १०० हुन जास्त वर्शे आपला कोळी समाज इथे व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करत आहेत .. ह्या बाझारात एकदम फ्रेश आणि अस्सल सुखे मासे मिळतात आवर्जून भेट द्या ...
अंधेरी पुर्वेला मरोळ मध्ये ....
Негізгі бет marol dry fish market मरोळ चे सुखी मच्छिचे होलसेल मार्केट
Пікірлер: 31