मर्सिडीज बेबीचे अगाध ज्ञान | Aaditya Thackeray | Elon musk | Maharashtra News | Maha Prapanch |
लोकसभा निवडणूक निकालांच्या नंतर आता आदित्य ठाकरे म्हणजेच मर्सिडीज बेबीचे अगाध ज्ञान महाराष्ट्रासमोर आले आहे. आदित्य ठाकरे यांनी आरोप केला आहे कि मोबाईलचा वापर करून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम हॅक करण्यात आले. आणि त्यामुळेच आमच्या उबाठा गटाच्या अमोल कीर्तिकर या उमेदवाराचा केवळ ४८ मतांनी पराभव झालेला आहे. आदित्य ठाकरे यांना हे कदाचित माहीतच नाही कि भारतातले ईव्हीएम हे वायरलेस कार्यप्रणालीची आहेत जे मोबाईल ला कनेक्ट होऊच शकत नाहीत. आदित्य ठाकरेंनी इलॉन मस्क यांचा हवाला देत हे विधान केले आहे. आदित्य ठाकरे देखील आपले वडील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच बिनबुडाचे आरोप करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.
आदित्य ठाकरे हे राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे जात आहेत. लवकरच ते महाराष्ट्राचा पप्पू हा किताब मिळतील अशी चर्चा सध्या सुरु आहे. उठसुठ काहीही शहानिशा न करता आरोप करायचे आणि मग तोंडघशी पडायचे हे आपल्या वडिलांचे धोरण आदित्य ठाकरे नेटाने चालवत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या गाढ ज्ञानाचा आढावा घेणारा हा खास व्हिडीओ नक्की बघून त्यावर आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा.
प्रपंच टीमचे हिंदी युट्युब चॅनेल भारत प्रपंचची लिंक खाली दिली आहे. कृपया या हिंदी चॅनेल ला देखील पाठिंबा द्या.
/ @bharatprapanch
मर्सिडीज बेबीचे अगाध ज्ञान | Aaditya Thackeray | Elon musk | Maharashtra News | Maha Prapanch |
After the Lok Sabha election results, the profound knowledge of Aditya Thackeray i.e. Mercedes Baby has come to the fore in Maharashtra. Aditya Thackeray has alleged that EVMs in Mumbai North West Lok Sabha constituency were hacked using mobile phones. And that is why our Ubhata group candidate Amol Kirtikar has been defeated by only 48 votes. Aditya Thackeray probably doesn't know that EVMs in India are wireless systems that cannot connect to mobile phones. Aditya Thackeray has made this statement citing Elon Musk. Aditya Thackeray too like his father Uddhav Thackeray has been proved once again to make baseless allegations. In the world of Marathi news from Maharashtra and the country, Maha Prapanch News Media strives to bring you live news with background references. In which the community mind is also preserved. And everyone is also urged to express their opinions freely.
Aditya Thackeray is following in the footsteps of Rahul Gandhi. Discussions are going on that soon he will get the title of Pappu of Maharashtra. Aditya Thackeray is following his father's policy of raising accusations without verifying anything and then falling flat. Make sure to watch this special video reviewing Aditya Thackeray's profound knowledge and share your reaction on it in the comments. Make sure to subscribe to Maha Prapanch's KZitem channel. Like the video and share it as much as possible.
Cm
Cm EKnath SHinde
Eknath Shinde
Devendra Fadanvis
Maharashtra News
Marathi News
Sanjay Raut
Uddhav Thackeray
Narendra Modi
Mumbai
maharashtra
live news
marathi
news live
modi
news media
breaking news
news update
india
#marathinews #maharashtranews #news
Негізгі бет मर्सिडीज बेबीचे अगाध ज्ञान | Aaditya Thackeray | Elon musk | Maharashtra News | Maha Prapanch |
Пікірлер: 105