आनंदी, आरोग्यपूर्ण, रोगमुक्त, व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी सर्वांनी
सहपरिवार छत्रपती संभाजी नगर येथील
बारा एकर परिसरातील
चैतन्य वनात सहा दिवसीय निवासी शिबिर करा.
या सहा दिवसात शरीरशुद्धी, मन शुद्धी, विचार शुद्धी, भावनिक संतुलन, प्राणायाम, ध्यान, वेगवेगळे योगिक क्रिया
या माध्यमातून तुमचे सर्व आजार दूर होतात. मन शांत होते, कुटुंबात प्रेम निर्माण होते, दिवसभर उत्साही राहतो, आनंदी राहतो, टेन्शन फ्री आयुष्य जगतो, नैसर्गिक शक्तीसोबत जोडल्या जातो.
शिबिर करण्यासाठी व नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
98 34 12 19 29
90 21 53 21 57
88 30 51 98 64
Негізгі бет #मस्त_जगा_टेन्शन_सोडा
Пікірлер: 126